' जनसेवा दुग्ध मंदिर '
गेली कित्येक वर्षे मोठ्या दिमाखात उभ असलेल ' जनसेवा दुग्ध मंदिर ' , लक्ष्मी रोड पुणे हे बंद झाले अशी वार्ता कानावर चेपू माध्यमातून आहे.
अनेक वर्ष चविष्ट बेसन लाडू, खरवस, श्रीखंड वाडी आणि नंतर अनेक नाश्त्याचे पदार्थ येथे मिळत असत. गेल्या काही वर्षात इतर खाद्य पदार्थ द्यायची देखील येथे प्रथा पडली होती. परंतु हे जनसेवा बंद झालेले ऐकून वाईट वाटले.
जनासेवाची स्पेशा लिटी म्हणजे तिखट मिठाचा सांजा.खर तर हा मराठ मोळा घरगुती पदार्थ.
पण त्याच्या वर अतिक्रमण केले ते उडप्याच्या उप्पीट ने.
फार फर्मास डिश तिखट मिठाचा सांजा.
जनसेवाची खासियत म्हणजे तिथे मिळणारे फर्मास मसाला दुध...मटार कारंजी ..बटाट्याचा चिवडा ...
अशीच हळ हळ वाटली जेंव्हा लक्ष्मी रोड वरचे संतोष उपहार गृह व सदाशीव पेठेतले पेशवाई बंद पडले तेंव्हा...
संतोष मधली दही बटाटा पुरी चे डिश म्हणजे क्या बात..अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे.
अन पेशवाई सारखी मटार उसळ ची चव पण मस्त..
नारळाचे दुध घालून केलेली अतिशय चवदार उसळ व ब्रेड स्लाईस..मजा यायची चापायला
अरेरे ..वाईट झाले.
मराठी उपहार गृहे बंद पडण्या अनेक कारणा पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे कामगार..
मराठी कामगार टिकत नाही..
उडप्यांचे तसे नसते.ते गावाकडून मुले आणतात व त्याना सांभाळतात ..
उडप्याच्या कोणत्याही उपहार गृहात गेले कि एक गोष्ट जाणवते ती म्हणजे १००% कामगार हे कानडी असतात. व ते त्या ठिकाणी वर्षानु वर्षे काम करीत असतात ..
आपल्या उपहार गृहातली काम करणारे मुले बहुतेक कोकणातून आलेली असत.
पण हल्ली प्रगतीचा आलेख वाढता असल्याने ती मुले पण ह्या व्यवसायात फिरकताना दिसत नाही..
कुठल्याही व्यवसायाचा आत्मा व यश हे तिथे काम करणा~या कामागारावर अवलंबून असते.
ह्या व्यसायाताल्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याने संगीतले कि लहान उपहार गृहात २ माणसे अत्यंत महत्वाची.
एक आचारी व दुसरा मोरीवर काम करणारी मुले..जी डीशेस साफ करतात..
ह्याना जो पर्यंत मालक सांभाळून ठेवतो तो पर्यंत अडचणी येत नाहीत...
आमच्या एक मित्राचे एम आय डी सी त छोटे वर्क शॉप होते..हॉटेल मध्ये लई पैसा असे डोक्यात खूळ आले अन त्याने टपरी टाकली..
काही दिवस हॉटेल मस्त चालले पण जेंव्हा कामगार ्पळु लागले व शेवटी उष्ट्या प्लेटस उचलायची व धुवायची वेळ आली त्या वेळी
त्याच्या आईच्या xxxxx म्हणत टपरी बंद केली व परत जोब भादराण्याचे काम शॉप मध्ये सुरु केले ...
वाचने
19347
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
तिथं जिलब्या मिळायच्या काय?
चालायचच
In reply to चालायचच by सुनील
उडप्यांच्या हाटेलात
@' जनसेवा दुग्ध मंदिर ' ,
In reply to @' जनसेवा दुग्ध मंदिर ' , by अत्रुप्त आत्मा
?
अरेरे!
In reply to अरेरे! by योगप्रभू
पीयुष आजही ठाण्यात गोखले उपहार मध्ये व ...
In reply to पीयुष आजही ठाण्यात गोखले उपहार मध्ये व ... by निश
पियुष डोंबिवलीत फडके रोड वर
In reply to पियुष डोंबिवलीत फडके रोड वर by निनाद मुक्काम …
+१, आयुष्यात पहिल्यांदा तिथंच
In reply to अरेरे! by योगप्रभू
+१
In reply to +१ by रमताराम
एखादं दुकान बंद होणं म्हणजे
In reply to +१ by रमताराम
एखादं दुकान बंद होणं म्हणजे
पियुष....
In reply to पियुष.... by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to पियुष.... by प्रभाकर पेठकर
दुरुस्तीला वाव...
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
योगप्रभूजी,
In reply to योगप्रभूजी, by प्रास
ओक्के. मान्य.
In reply to ओक्के. मान्य. by योगप्रभू
योगप्रभू,
In reply to योगप्रभू, by प्रास
इतकी साधी चूक श्री. योगप्रभू
In reply to इतकी साधी चूक श्री. योगप्रभू by बिपिन कार्यकर्ते
छोट्याशा चुकीची इतकी मोठी शिक्षा?
In reply to छोट्याशा चुकीची इतकी मोठी शिक्षा? by योगप्रभू
///(प्रायोजक - मेसर्स अडगुलं
In reply to योगप्रभू, by प्रास
प्रासभाऊ, मुंबई कट्ट्याला
In reply to प्रासभाऊ, मुंबई कट्ट्याला by विश्वनाथ मेहेंदळे
भाबड्या आशावादावर जग चालते मग
In reply to भाबड्या आशावादावर जग चालते मग by प्रास
तो निरागसता सप्ताह परत सुरु
In reply to तो निरागसता सप्ताह परत सुरु by विश्वनाथ मेहेंदळे
पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे..
In reply to पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे.. by स्पा
हे आमंत्रण आहे की आवाहन की
In reply to पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे.. by स्पा
हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा
In reply to हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा by विश्वनाथ मेहेंदळे
पुढील कट्टा श्रीस्थानक येथे
In reply to हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा by विश्वनाथ मेहेंदळे
आमचि अनुपस्थिति पकडावि.
In reply to आमचि अनुपस्थिति पकडावि. by स्पा
धरू हं बाळ, नक्की धरू. तू पार
In reply to योगप्रभूजी, by प्रास
तांबे'ज पल्लिनाथ
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
भारता बाहेरही....
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
गैरसमज बरं का !! पियूष
दु:खात सहभागी
बदल हा आयुष्याचा अविभाज्य
In reply to बदल हा आयुष्याचा अविभाज्य by स्वप्निल घायाळ
जगातील
"खरवस संपला"
अरेरे आजचे भविष्य :
पीयुष
तुम्ही मराठी लोकच कारण हो!
जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
सही..
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
बरोब्बर.
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
मृत्युंजय भाऊ , हॉटेल पुण्यात
In reply to मृत्युंजय भाऊ , हॉटेल पुण्यात by विश्वनाथ मेहेंदळे
त्यांना आणि त्यांच्यामुळे
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
मृत्युंजय, अगदी हेच मनात
In reply to मृत्युंजय, अगदी हेच मनात by रेवती
एकदा म्हणायचं परदेशी - गोरे-
In reply to एकदा म्हणायचं परदेशी - गोरे- by शिल्पा ब
हा हा हा. खरच की!
In reply to एकदा म्हणायचं परदेशी - गोरे- by शिल्पा ब
प्रतिसादाची गल्ली सपशेल
आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच
In reply to आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच by बाळ सप्रे
मंगुश हॉटेल का?
In reply to मंगुश हॉटेल का? by गवि
हो तेच ते..
In reply to मंगुश हॉटेल का? by गवि
(मं.गु.श.)
In reply to (मं.गु.श.) by आदूबाळ
मंगळवार - गुरूवार- शनिवार
In reply to मंगळवार - गुरूवार- शनिवार by बोका-ए-आझम
हात्तेच्या :) धन्यवाद!
In reply to आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच by बाळ सप्रे
आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच
मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो.
In reply to मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो. by चैदजा
अगदी हेच म्हणते. इतर
In reply to मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो. by चैदजा
राजाभाऊ फुल्ल जोरात चालू आहे.
या हाटेलात कधीही गेलेलो नाही.
बंद
काही महत्त्वाचे मुद्दे...
In reply to काही महत्त्वाचे मुद्दे... by प्रभाकर पेठकर
या क्षेत्रतील अधिकारी
गोखले उपाहार गृह
आणि दादरमधले प्रकाश आणि आस्वाद पण.
In reply to आणि दादरमधले प्रकाश आणि आस्वाद पण. by बोका-ए-आझम
सपशेल अमान्य!
In reply to सपशेल अमान्य! by रेवती
रेवाक्का, त्या संदर्भात नाही म्हणत आहे मी!
In reply to रेवाक्का, त्या संदर्भात नाही म्हणत आहे मी! by बोका-ए-आझम
बोकेराव, जगात माणूस हा
In reply to रेवाक्का, त्या संदर्भात नाही म्हणत आहे मी! by बोका-ए-आझम
म्हण चुकली बोकाशेठ. पुणेकर
WHP
ओके