मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स्पा · · जनातलं, मनातलं
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा

वाचने 18369 वाचनखूण प्रतिक्रिया 75

पुण्याचे वटवाघूळ 16/05/2012 - 12:40
कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?

In reply to by गवि

मी-सौरभ 16/05/2012 - 13:33
माझ्याही शुभेच्छा :) (या वीकांती मुंबईला येणे जमणार नाही, नायतर यायची खऊप ईच्छा होती :( )

In reply to by मी-सौरभ

प्रभो 16/05/2012 - 13:38
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती

कवितानागेश 16/05/2012 - 13:25
अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/ प्रेमकाव्य/विनोद /फलज्योतिष /भूगोल/ मौजमजा. याबरोबर, "२० मे ची भयानक अमावस्या!" असे शीर्षक हवे होते. ;)

पैसा 16/05/2012 - 13:46
म्हणून भयानक अमावस्या काय? =)) =)) असो. कट्ट्याला शुभेच्छा!

In reply to by श्रावण मोडक

यकु 16/05/2012 - 19:31
मै आऊंगाऽऽऽ !

परिकथेतील राजकुमार 16/05/2012 - 14:40
शनिवारी बहूदा मिरा भाईंदरला आहे. जमल्यास हजेरी लावतोच, अन्यथा फोनवरून हजेरी असेलच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 16/05/2012 - 14:44
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

In reply to by स्पा

परिकथेतील राजकुमार 16/05/2012 - 15:35
मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जेनी... 18/05/2012 - 09:46
हा हे सांग पर्‍याला ,कारण वहिनी आल्या तरच पर्‍या न विसरता हजेरि लावेल अन्यथा फोनवरुनच " हजर " म्हनेल ....;)
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)

स्मिता. 16/05/2012 - 15:51
कट्ट्याला शुभेच्छा... आम्ही वृतांत वाचनात उपस्थिती लावू :)

चिरोटा 16/05/2012 - 16:16
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.

In reply to by मेघवेडा

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by मेघवेडा

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by नितिन थत्ते

अत्रुप्त आत्मा 19/05/2012 - 08:40
@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 17/05/2012 - 11:11
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

विश्वनाथ मेहेंदळे 17/05/2012 - 12:19
परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)

सुनील 16/05/2012 - 22:04
कट्ट्याला शुभेच्छा! फोटोसहित वृतांत टाकण्यास विसरू नये!

स्पा 17/05/2012 - 12:42
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना

In reply to by स्पा

विश्वनाथ मेहेंदळे 17/05/2012 - 23:25
अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 18/05/2012 - 09:42
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(

पुश्कर 18/05/2012 - 10:14
मला यायला आवडेल. त्या निम्मिताने सगळ्यांच्या ओळखी होतील. जमवायचे म्हणतोय ...चालेल ना ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)

In reply to by किसन शिंदे

लीलाधर 19/05/2012 - 08:36
तेच म्हणतोय मी हा पुश्कर कोण रे विमे?????????

अत्रुप्त आत्मा 19/05/2012 - 08:51
आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)