प्रातः स्मरणीय सदगुरु केशवसुमारांना वंदुन ही आजची टुकारी.
आमची आजची प्रेरणा परममित्र बेसनलाडु यांची नेहमीच ... तुझ्यामुळे
तिन्ही त्रिकाळ
खाई मिसळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
वृत्तातले घोळ
शब्दांचे ते खेळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
अनुभव ..
आत्मचरित्रं
(होते हसं!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
कविंचा जाच
कविंना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिसादांना धार
प्रतिसादांचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
मालकाचा वीट
भांडायचा धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
टुकाराशी भेट
विडंबनच थेट
नेहमीच ... वृत्तामुळे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5400
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम
मस्त रे
हा हा हा..
अगदी हेच
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
छान :)
मस्त रे
अरे वा वा!!
टुकारशेठ
In reply to अरे वा वा!! by चतुरंग
केशव(कुमार)टुकार.............
टुकारेश्वर...
मस्त!
क्या बात है...
ये हुई ना बात !
विडंबन
गोची
In reply to विडंबन by मनुजा
:)
टुकारा, सही
मस्त रे !!!