मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(नेहमीच ... तुझ्यामुळे)

केशवटुकार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रातः स्मरणीय सदगुरु केशवसुमारांना वंदुन ही आजची टुकारी. आमची आजची प्रेरणा परममित्र बेसनलाडु यांची नेहमीच ... तुझ्यामुळे तिन्ही त्रिकाळ खाई मिसळ नेहमीच ... तुझ्यामुळे वृत्तातले घोळ शब्दांचे ते खेळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे अनुभव .. आत्मचरित्रं (होते हसं!) नेहमीच ... तुझ्यामुळे कविंचा जाच कविंना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे प्रतिसादांना धार प्रतिसादांचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे मालकाचा वीट भांडायचा धीट नेहमीच ... तुझ्यामुळे टुकाराशी भेट विडंबनच थेट नेहमीच ... वृत्तामुळे

वाचन 5397 प्रतिक्रिया 0