मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?
In reply to तुम्हाला "धर्म" व "देव" या by बॅटमॅन
In reply to लेख आवडला. by धन्या
In reply to धन्यवाद by पुण्याचे वटवाघूळ
In reply to साने गुरूजी by विकास
In reply to लेख आवडला. by धन्या
In reply to धन्याभाऊ! समर्पक प्रतिसाद.. by योगप्रभू
जी गोष्ट आपल्यापुरती संपलेली असते, तिची चिकित्सा पुन्हा पुन्हा कशाला?नमस्कार योगप्रभू. मला जे आजवर अनुभव आले किंवा मी ज्या दिशेने विचार केला त्यातून मला धर्माची काही गरज नाही असे माझे मत बनले. मला ज्या गोष्टीची अजिबात गरज वाटत नाही त्या गोष्टीचा अनेक जण मोठा अभिमान धरतात तो का हे समजावून घ्यावेसे नक्कीच वाटते. किंबहुना ते धर्माचा म्हणजे नक्की कशाचा अभिमान धरतात हे मला अजून तरी न उलगडलेले कोडे आहे. त्यातून शंकराचार्यांवरच्या चर्चेत आपण धर्माचा आणि धर्मगुरूंचा अभिमान बाळगायला हवा असे मत अनेकांनी मांडले आहे. तेव्हा ते का असे म्हणत असावेत हे कुतुहल नक्कीच आहे. म्हणून ही चिकित्सा.
In reply to चिकित्सा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to याचाच अर्थ तुम्ही संभ्रमित स्थितीत आहात.. by योगप्रभू
In reply to लेख आवडला. by धन्या
In reply to आज कॉफी जरा जास्तच घेतली !! by अर्धवटराव
धर्माने सर्वांची स्थापना केली. धर्माला कोणी स्थापन करु शकत नाहिधर्म म्हणजे चांगली मूल्ये असे तुमचे मत असेल तर ती मूल्ये पृथ्वीवर पहिला माणूस जन्माला आलेल्या काळापासून आहेतच ते ठिक आहे. पण त्या मूल्यांनी सर्वांची स्थापना केली हे म्हणणे धाडसाचे ठरेल.
मुळात धर्म हि गोष्ट उपयोगीतेच्या कुठल्याच व्याख्येत बसत नाहि.धर्म काय नाही यापेक्षा काय आहे हे ऐकायला आवडेल.
सद्वर्तनाचे नियम असणे हा किती मोठा विरोधाभास आहे, नाहि काहो बरोबर. सद्वर्तनाचे नियम हा शब्दप्रयोग हा मोठा विरोधाभास आहे.तो शब्दप्रयोग चुकला.त्याऐवजी "सद्वर्तन" असे consider केले तर?
जाउ द्या हो. कशाला एव्हढा विचार करायचानाही हो मला असा विचार करायची सवयच आहे. आजूबाजूच्यांना नाही आवडत असे काही प्रश्न विचारायला गेले तर. म्हणून तर मी "पुण्याचे वटवाघूळ" म्हणजे प्रवाहाविरूध्द विचार करणारा या अर्थी नाव घेतले आहे.
In reply to धन्यवाद अर्धवटराव by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ओके.. कंटिन्यु करतो !! by अर्धवटराव
In reply to ओके.. कंटिन्यु करतो !! by अर्धवटराव
ही भुमीक डिफाईन करणारी हि संलग्नता म्हणजे धर्म.हे एखादे उदाहरण घेऊन सांगाल का? कसली संलग्नता? कशातील संलग्नता? ती कशी डिफाईन केली आहे धर्मात? धर्माचा अभिमान असलेले अनेक लोक असतात. ते नक्की कशाचा अभिमान धरतात हे कळायला नको का?
In reply to उदाहरण घेऊन सांगाल? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to उदाहरण !! by अर्धवटराव
वर दिलेल्या उत्तरात जर तुम्हाला उदाहरण दिसले नसेल, संलग्नतेचे संदर्भ दिसले नसतील तर पुढे काय कप्पाळ बोलणार...हे असे वक्तव्य धर्मवाले सोडून इतर कोणीच करू शकणार नाही. ठिक आहे एक बीज आहे, फांद्या आहेत, पाने आहेत, फुले आहेत आणि त्यात एक संलग्नता आहे. तसेच मानवी शरीराचे म्हणाल तर हात आहेत , पाय आहेत, इतर अवयव आहेत पण एकच जीव आहे त्याअर्थी संलग्नता आहे. या सगळ्यात धर्म कुठे आणि कसा आला? माझा एक साधा प्रश्न आहे: की खांद्यावर असलेले डोके ताळ्यावर असेल तर ज्या गोष्टी सहजपणे लक्षात येतील त्यापेक्षा नक्की कोणत्या वेगळ्या गोष्टी धर्म सांगतो? यावरच धर्माची उपयुक्तता ठरेल.
त्या करता धर्माचा अभ्यास करायला नको का?हिंदू धर्म सहिष्णू आहे (म्हणजे नक्की कोण सहिष्णू आहे? बरं ते राहू दे) हे वाक्य वारंवार ऐकवले जाते. म्हणजे धर्माचा अभ्यास करणारे स्वतः सहिष्णू असतील असे गृहित धरायला हरकत नाही. पण मग असे लोक प्रश्न विचारले तर सरळ उत्तर न देता प्रश्न विचारत असलेल्याचाच हेतू कसा टर उडवायचा आहे असे म्हणत किंवा अन्य काही मार्गाने स्वतःचे अंग काढून घेतात हे पौराणिक विमानांच्या चर्चेतही दिसून आले आहे. सहिष्णू असलेले लोक असे करतात का? जर प्रश्नाला उत्तर द्यायची इच्छा नसेल तर ते उत्तर देऊ नका पण समोरचा माणूस टर उडवायलाच आला आहे (जे सिध्द करणे किंवा खोटे आहे असे सिध्द करणे कठिणच आहे) असे म्हणत (म्हणजे समोरच्याला खोटे पाडत) काहीतरी गुळमुळीत उत्तर देत स्वतःचे अंग का काढून घेतात? हे सहिष्णूतेचे लक्षण आहे का? तेव्हा धर्माचा अभ्यास केलेल्यांकडून तरी या प्रकारची अपेक्षा नाही.
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to आता कपळच्या थोडं वर सरकुया !! by अर्धवटराव
मग अपेक्षाभंग होणार नाहि तर काय?बरं अपेक्षाभंग टाळण्यासाठी मी परत एकदा प्रश्न फ्रेम करतो: "खांद्यावर असलेले डोके ताळ्यावर असलेल्या कोणाही व्यक्तीला अगदी सहजपणे ज्या गोष्टी समजतील त्यापेक्षा नक्की कोणत्या वेगळ्या गोष्टी धर्म सांगतो"? तसे नवे उपयोगी काहीही धर्म सांगत नसेल तर धर्म चुलीत घालायच्या लायकीचा आणि त्यापेक्षा वेगळे असे काही धर्म सांगत असेल तर त्याचे पालन करा (म्हणजे मी करणार). मग आहे काय आणि नाही काय? या प्रश्नाचे उत्तर अभिमानी मंडळींनी द्यावे असे आवाहन. कारण ज्या गोष्टीचा अभिमान आहे ती गोष्ट अगदी common sense आणि obvious असलेल्या गोष्टींपेक्षा नक्की काय वेगळे देते? ती तसे देत असेल तर जरूर अभिमान बाळगण्याजोगी ती गोष्ट आहे (त्या कुटुंबात झालेला जन्म नाही तर मुळातली गोष्ट- धर्म). आणि ती तशी देत नसेल (किंवा नक्की काय देते हे माहित नसेल) तर मात्र असा अभिमान आणि bigotry यात फारसा फरक नाही.
In reply to परत फ्रेम केलेला प्रश्न by पुण्याचे वटवाघूळ
In reply to परत फ्रेम केलेले उत्तर !! by अर्धवटराव
धर्म तसं कधिच काहिच सांगत नाहि. पण डोकं ताळ्यावर असलेल्या व्यक्तीला अगदी सहज कळण्याजोग्या गोष्टी जर त्याने पाळल्या तर सुखी सामुदायीक जीवन जगायला फार जास्त तसंही काहि लागणार नाहिझालं तर मग. मला पाहिजे असलेले उत्तर मिळाले. धर्म काहीच सांगत नसेल आणि डोकं ताळ्यावर असलेल्या व्यक्तीला अगदी सहज कळण्याजोग्या गोष्टी त्याने पाळल्या तर इतर काही लागणार नसेल तर धर्माची युटिलिटी काय? उगीचच फालतूचे बेसिकमधले लोच्ये सोडवत बसण्यापेक्षा किंवा त्यावर विचार करण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी आयुष्यात आहेत. अर्धवटराव, योगप्रभू , नानासाहेब चेंगट आणि चर्चेत भाग घेतलेल्या इतर सर्वांचे आभार.
In reply to झालं तर मग by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?मानव वगळता इतर कुणाच्याच जीवनात धर्माचे स्थान नाही. त्यामुळं तुलनेसाठी दुसरा संचच अस्तित्वात नाही, आणि धर्म मानणार्या / न मानणार्या माणसांच्या दोन संचात तुलना करु गेलो तर डोक्याची शंभर शकले उडण्याचा संभव आहे असे त्या शंकराचार्यांच्या धाग्यावरील साद-प्रतिसादांच्या थैमानावरुन वाटते. त्यामुळं सध्या धर्म/ अधर्महीन अवस्थेत पंख्याचा वारा घेत गार पडतो. :)

In reply to एsss..चाय कॉफी कोल्ड्रिंक पॉपकॉर्न चाकलेट आइस्क्रिम चिंगमवालाsss by अत्रुप्त आत्मा
In reply to तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. by धन्या
In reply to तुमच्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. by धन्या
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
मानव जातीत माणूसकीचे स्थान काय असा लेख मी लिहिल्यास किती प्रतिसाद मिळतील बरं?अगदी अगदी. माणुसकी हाच खरा धर्म हा भाग सोडून धर्म नावाच्या कडबोळ्यात जे इतर अवडंबर आहे त्यावर चर्चा भरभरून होते. इतकेच या चढलेल्या पुटांचाच अभिमान असतो. या चर्चाप्रस्तावाचा उद्देशच धर्म म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते आणि या कडबोळ्याचा आपल्या जीवनात नक्की काय रोल असतो हे समजणे आहे.
In reply to मानव जातीत माणूसकीचे स्थान by रेवती
In reply to येस्स्स by कवितानागेश
In reply to मिपाकरांनी उत्तर दिले तर by कपिलमुनी
तुम्ही मिपाकरांना काय देणार ??बघू रात्रीच्या वेळी उलटे लटकायची सोय इतरांसाठीही करता आली तर :)
In reply to >>>मानवी जीवनात धर्माचे स्थान by नाना चेंगट
In reply to >>>मानवी जीवनात धर्माचे स्थान by नाना चेंगट
आणि मग तुमच्या मनात असलेल्या शंका कुशंका जसे पेटलेला दिवा त्यातील तेल संपल्यावर शांत शांत होतो, ज्योत कुठेही जात नाही की गायब होत नाही तर स्वतःमधेच विरुन जाते* तशा फिटून जातील. जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमच्या प्रश्नाचे तुमच्या मनाला पटणारे, बुद्धीला पटणारे तुमच्या पुरते यथार्थ असलेले उत्तर मिळेल. मग दुनिया तुमच्या प्रश्नाचे काय उत्तर देते याच्याशी तुम्हाला काही फरक पडणार नाही.सुपर्ब रा !!!
In reply to धर्म by रणजित चितळे
In reply to आश्चर्यचकीत !!! by धन्या
In reply to धर्म by रणजित चितळे
In reply to +१ by मूकवाचक
In reply to हिम्मत !! by अर्धवटराव
आपला "मी" आपल्या बरोबर सदासर्वकाळ असतो, पण जेंव्हा परिक्षण करायची वेळ येते तेंव्हा बाह्य जगालाच मायक्रोस्कोपखाली धरण्यात येतं.सदसद्विवेकबुध्दी ताळ्यावर असणे म्हणजे आपण करतो आहे ते योग्य की अयोग्य याचा निवाडा करता येणे हा पण त्याचा भाग झाला की नाही? म्हणजे सतत आत्मपरिक्षण करणे आलेच की. मग बाह्य जगाला मायक्रोस्कोपखाली धरणे कसे?
जितका वेळ आणि शक्ती या व्यापावर खर्च होते त्याच्या १% जरी स्वपरिक्षण करण्यावर घालवली तर "धर्माची उपयोगीता" वगैरे प्रश्न पडणारच नाहित. पण ते होणे नाहि.मला धर्म म्हणजे काय आहे हे वाटते हे मी एक उदाहरण देऊन सांगितले आहेच.पण तुम्ही मात्र पहिल्यांदा अमुक म्हणजे धर्म नाही तमुक म्हणजे धर्म नाही आणि "बेसिक लोच्ये" आहेत अशा पध्दतीने लिहिले होतेत हे या चर्चेत दिसून आलेच आहे.धर्म म्हणजे नक्की काय हे विचारल्यावर कुठल्या संलग्नतेचा (झाड-मूळ-पान वगैरे) तुम्ही उल्लेख केलात.पण ती संलग्नता आपल्या जीवनात/व्यवहारात कशी दिसून येते आणि मुख्य म्हणजे तशी ती दिसून आली तरी काय योग्य आणि काय अयोग्य याचा निवाडा करायला त्या संलग्नतेचा उपयोग काय (आणि परत मुळातला प्रश्न-- डोके ताळ्यावर असलेल्या माणसाला जे अगदी सहजपणे समजेल त्यापेक्षा नक्की काय वेगळे ही संलग्नता सांगणार आहे?) याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत. मला तरी या संलग्नतेतून कसलाही अर्थबोध झाला नाही. (आणि ते वाचलेल्यांपैकी किती जणांना त्यातून काही अर्थबोध झाला असेल हा प्रश्नच आहे). अर्थात प्रश्न विचारल्यानंतर समोरचा माणूस टर उडवायच्याच उद्देशाने प्रश्न विचारत आहे असा संशयीपणा किंवा धर्म म्हणजे काय हे विचारल्यानंतर माझ्यासारख्या सामान्यांना समजेल अशा भाषेत न लिहिता कोड्यात लिहिणे ही धर्म-धर्म करणाऱ्यांची वैशिष्ट्ये असतात हे मला माझ्या मिसळपाववरील गेल्या दोनेक वर्षात कळून चुकले आहे. तुम्ही म्हणता त्या विदूषी तर धर्माची गरज काय या प्रश्नाला माणसाला माणुसकीची काय तर माणसाचीच गरज काय असा फाटा फोडून मोकळ्या झाल्या!! मूळ पोस्टमध्येही माणुसकीच महत्वाची हाच मुद्दा मांडलेला असतानाही परत असे फाटे फोडायचे प्रयोजन कळले नाही.असे करणाऱ्यांनाच विद्वान/विदूषी म्हटले जात असले तर गोष्ट वेगळी.
In reply to चर्चेचे गुर्हाळ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to धर्म by रणजित चितळे
In reply to रणजीत दा ! आपले हेच मत सर्व by सुहास..
त्याच बरोबर धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थितीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण धर्म, सामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संभ्रमांवर तोडगा देत असतो.नाही हो. मुळात माणसाची सद्सद्विवेकबुध्दी जागृत असली (म्हणजे काय करणे योग्य आणि काय करणे अयोग्य हे मनात पक्के असले) की अजून कसली गरज आहे? ना कुठल्या पोथ्या वाचायची, ना देवळात जायची, ना पूजा-अर्चा करायची किंवा अन्य कोणतीही गोष्ट करायची.
आपल्या आयुष्याच्या मार्गावरून आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा.परत वरच मांडलेला मुद्दा.योग्य काय आणि अयोग्य काय हे पक्के माहित असेल तर घसरायला लागल्यावर इतर कुठे मदतीला धावायची गरजच नाही. किंबहुना सद्सदविवेकबुध्दी जागृत असेल तर असे मुळात घसरायला व्हायचेच नाही.
सतीची प्रथा एकेकाळी चालू होती आता ती कालबाह्य झाली व आपण ती टाकून दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढींबाबत लागू आहे. ह्याचा विचार करून आपल्या धर्माच्या चौकटीत आपण वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल.अहो आधी धर्म म्हणजे नक्की काय याबद्दलचे तुमचे मत एखादे उदाहरण घेऊन सांगा की. म्हणजे तुम्ही म्हणता ती धर्माची चौकट म्हणजे नक्की काय हे लक्षात येईल. धर्म म्हणजे नक्की काय याचे माझे इंटरप्रीटेशन (समाजात वावरायचे नियम) मी वर दिलेच आहे.पूर्वीच्या काळचे माहित नाही.पण सध्याच्या काळात हे सगळे नियम अगदी कॉमनसेन्स वाटावेत अशी परिस्थिती नाही का? म्हणजे १० हजार वर्षांपूर्वी "तू दुसऱ्याला मारू नकोस. तसे केलेस तर पाप लागेल" असे सांगावे लागणे ठिक आहे. पण आज दुसऱ्याला मारणे हे वाईट हे अगदी सर्वसामान्यांनाही माहित असते. त्यातून कोणी दुसऱ्याला मारले तर त्या व्यक्तीला फासावर लटकवायची व्यवस्था निदान कागदोपत्री आहे (आणि तशी ती नसेल तर ती सुधारणे आपल्याच हातात आहे).तरीही धर्म या व्यवस्थेला कवटाळून का बसावे?एखाद्या ५ वर्षाच्या मुलाला सारखी चॉकलेटं खाल्लीस तर देवबाप्पा शिक्षा करेल हे सांगणे ठिक. पण तेच तरूणाला सांगायची काय गरज? दुसरे म्हणजे तुम्ही मानसिक सुरक्षिततेची गोष्ट करत आहात. बहुतांश वेळा अशी सुरक्षितता एका मोठ्या कळपाचा भाग आपण आहोत या भावनेतून येत नाही का? तेव्हा हिंदू/मुस्लिम किंवा इतर कोणी असल्यापेक्षाही (म्हणजे त्यासाठीची जी काही कर्तव्ये असतील ती पूर्ण करण्यापेक्षाही) स्वत:ला हिंदू/मुस्लिम किंवा अमक्या जातीचे म्हणवून घेणाऱ्या मोठ्या समुहाचा भाग झाल्यामुळे सुरक्षितता येणे ही मानसिक स्थिती झाली. ती नक्की धर्मातून येते का? असा मोठा समूह बनायचे आणि त्याचा भाग बनायचे अनंत प्रकार असू शकतात (एक व्यवसाय, एकाच शाळेत/कॉलेजात शिक्षण घेणे, एकाच ठिकाणचे रहिवासी असणे इत्यादी) आणि अशा सगळ्या मोठ्या समुहातील घटकांना मानसिक सुरक्षितता मिळेलच. त्याचा धर्माशी काय संबंध?
In reply to त्याच बरोबर धर्मात सांगितल्या by पुण्याचे वटवाघूळ
In reply to त्याच बरोबर धर्मात सांगितल्या by पुण्याचे वटवाघूळ
In reply to उठसुठ by अँग्री बर्ड
धर्म मानणारे आणि न मानणारे या दोघांसाठी ही धर्म हे एक करमणुकीसाठी अनंतकाळ पुरणारे एक उत्तम मनोरंजन आहेबाकी चालू दया. :)
In reply to उठसुठ by अँग्री बर्ड
धर्म माणुसकीच शिकवतो.....मुळात ज्या धर्मासाठी जे कोणी काही करत नाहीत त्यांना त्यावर टीका करण्याचा देखील काही अधिकार नाही.म्हणजे "मी माणुसकी पाळत नाही" असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अर्थात तसे म्हणायचे असले तरी माझ्यात काडीमात्र फरक पडत नाही.आणि रोहित भिडे हा गृहस्थ मी माणुसकी पाळत नाही असे म्हणण्याइतका (किंबहुना अजिबात) ओळखत नाही त्यामुळे या वक्तव्याकडे दुर्लक्ष. तुम्हाला जर हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी कवटाळून बसायचे असेल तर तसे तुम्ही खुषाल करा. माझ्याकडे तरी त्यापेक्षा अधिक महत्वाची आणि अधिक इंटरेस्टींग अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत.
In reply to धन्यवाद by पुण्याचे वटवाघूळ
In reply to माणुसकी by अँग्री बर्ड
तुम्ही झाडाला कितीही लटकलात तरी मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतोय असे दिसते.माझ्या मेंदूला रक्तपुरवठा कमी पडत आहे का की जास्त याबद्दल तुम्हाला कोणतीही टिप्पणी करायची गरज नाही. ते माझे मी बघून घेईन. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरूनी टाका--- कवी केशवसुत
In reply to प्रश्नचिन्ह by सहज
In reply to + by विकास
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.
In reply to अजून जास्त नंतर लिहितो. by पुण्याचे वटवाघूळ
In reply to >>>मला वाटत होते की by नाना चेंगट
प्राण्यांना विचारशक्ती नसते?प्राणी त्यांच्या नैसर्गिक इन्स्टिन्क्ट्स प्रमाणे जगतात तर गोष्टी "जज" करत नाहीत असे वाचले होते.
In reply to विचारशक्ती किंवा "जजशक्ती" by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मग आपण खाली वाकून दगड उचलून by नाना चेंगट
In reply to प्राण्यांमधील बुद्धिमत्तेच्या पातळ्या भिन्न आहेत.. by योगप्रभू
In reply to मग आपण खाली वाकून दगड उचलून by नाना चेंगट
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून by पुण्याचे वटवाघूळ
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
In reply to धर्म म्हणजे काय ? by विटेकर
१. धर्म हा शब्द फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो..
३. धर्माची आवश्यकता काय ? आहारनिद्राभय मैथुनंच सामान्यमेतम पशुनिर्भराणाम | धर्मोहीतेषाम अधिकोविशेषो धर्मेणहीना: पशु भि: समाना: || आहार , निद्रा, भय आणि मैथुन ह्या मूलभूत गरजा मनुष्य आणि प्राणी यांच्यात सारख्याच असतात ! धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.या दोन मुद्द्यांवरून असा निष्कर्ष काढता येतो की जगातले सर्व लोक धर्माने हिन्दू आहेत. नाहितर ते प्राणी ठरतात आणि धर्म एकच आणि पंथ अनेक म्हटल्यास पुढे जाउन असेही म्हणता येइल की ख्रिश्चन, इस्लाम हे हिंदु धर्माचेच पन्थ आहेत .. :-)
In reply to १. धर्म हा शब्द फक्त हिंदू by बाळ सप्रे
In reply to होय .. असे म्हणता येईल. by विटेकर
In reply to होय .. असे म्हणता येईल. by विटेकर
In reply to परत एकदा अनाहूत सल्ला by क्लिंटन
तुम्हाला "धर्म" व "देव" या