(एक चारोळी)
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589
ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर,
पिउन जाई राजकुमार !
दिसतो जरी रुबाबदार,
पितो मात्र उधारीवर !!
वाचने
3571
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
=))
कै च्या कै
कुंदनच्या इतर धाग्यांप्रमाणे याला पण सत्याचा आधार आहे काय?
कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....!
बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात.
प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते.
(च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं)
-दिलीप बिरुटे
बिळात भींतीच्या घुसतो मी
म्हणू कसे तू आत घे मला
या घराची तर मालकीण तू
मी एक उंदीर कळकटलेला
र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :)
पूर्वाश्रमीचा रटरट कवी,
धनादेश
In reply to (दुसरी चारोळी) by धन्या
पूर्वाश्रमीचा रटरट कवी,
=))
मग त्या रटरटलेल्या चार दोन कविता वाढा की इथे.
अरा रा ..लै वाईट :(
कुंदन हल्ली वेळ जात नाहिये का? ;)
तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नकोस... वातुळ असतात
कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला दिसतोय ! ;)
पैसे परत मिळाले का काय? ;-)
In reply to पैसे परत मिळाले का काय? by नावातकायआहे
रुपये च्या बदल्यात पैसे मिळुन कसे चालेल बर?
स्वता: ला मिळत नाही ना अस पाणवठ्यावर जायला ;) ...म्हणुन ही रडारड ....आपल हे....रटारट ;)
=)) कै च्या कै