मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एक चारोळी)

कुंदन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

वाचने 3570 वाचनखूण प्रतिक्रिया 12

कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे

धन्या Tue, 05/08/2012 - 10:47
बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश