माझे ब्रह्मज्ञान
In reply to एव्हरीथिंग इज ओके. मग by रेवती
In reply to एव्हरीथिंग इज ओके. मग by रेवती
एव्हरीथिंग इज ओके. मग ठिकाय.आज्जे एक मज्जा सांगतो. माणसे दारू प्यायला बसली आणि त्यांना चढली की एकच गोष्ट परत परत म्हणतात. "मला कुठे चढली आहे? मी नॉर्मल आहे रे." असो.... ;-)
In reply to एव्हरीथिंग इज ओके. मग by रेवती

In reply to सत्य व मिथ्या by चौकटराजा
जर... इथेही नजर टाक हो !
प्रथम अवस्था !
द्वितीय अवस्था !
उच्च अवस्था !
कारण....
"prayatnad yatamanas tu
yogi samshuddha-kilbisah
aneka-janma-samsiddhas
tato yati param gatim"
अर्थात
श्रीमद् भगवत गीता
अध्याय ६ /४५In reply to एव्हरीथिंग इज ओके. मग ठीक by मदनबाण
In reply to मदनश्री, काही साहित्यिक खुलासे करू शकाल काय? by संजय क्षीरसागर
In reply to ईन ट्युन विथ द ट्युन by सुहास..
In reply to एकंदर प्रकार वाचुन बोळा by गणपा
In reply to गच्च... by प्रभाकर पेठकर
चहा गोड आहे. आणि भजे मस्त आहेत.आणि एक प्रश्न मलाही पडला ..
तुम्ही कोण आहात?बाकी सारं सुक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय कळणे अशक्य .. आणि एक शंका आली . या लेखाचे शिर्षक, "माझे (लोकांना सांगायचे) ब्रम्हज्ञान " असे तर नाही ना ?
In reply to खिखिखि! by पैसा
>> युद्धावर जायला नको कारण तिथे जाऊन पळ काढावा लागेल.परमात्मा महान आहे. युद्धात लोक मरतात. परमात्माही लोक मारतो. युद्ध हाच परमात्मा आहे, याचा बोध फक्त तुम्हाला व्हायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे.
>>कामावर जायला पाहिजे. कारण जगण्यासाठी पैसा लागतो.पैशांसाठी काम करावं लागतं म्हणजेच अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!पैसा तुम्ही आहात. पैसा ब्रह्म आहे, बाकी जग मिथ्या आहे, याचा बोध फक्त अंतरी जागवायला हवा.
>>तुम्ही गुरु करुन घ्याच. तुम्हीच ते पुण्यकर्म करा ना!पुण्य हेच पाप आहे. मी पापी आहे. मीच परमात्मा आहे. तुम्ही कोण आहात?
>> मोहन कुठे आहे? राधा दिसत नाहीये दोघेही गायब का? चान चान! आणि राधा कोण म्हणे? इंदुरात आहे का? ब्रह्मज्ञानी झालास? नक्की? आता लग्नाचं संकट पचवू शकशील!मोहन मीच आहे, राधाही मीच आहे आणि इंदूरही मीच आहे. लग्न कशाचे? भटजी हे परमात्मा आहेत, वाजंत्रीवाले परमात्मा आहेत. हा बोध फक्त व्हायला हवा. होयहोय ___________________ जे बघतो तेच जगतो
In reply to >> युद्धावर जायला नको कारण by यकु
In reply to >> युद्धावर जायला नको कारण by यकु
In reply to >> युद्धावर जायला नको by संजय क्षीरसागर
परिक्रमा करायला नको कारण परिक्रमेपूर्वीच तुम्ही सत्य आहात परिक्रमी, ज्यात परिक्रमा होतेय ते अवकाश आणि साधनेची व्यर्थता यांचा फक्त बोध हवाशब्द बापुडे केवळ वारा ! किती गरमी होतेय ना..
लग्न करायला पाहिजे कारण लग्न ही कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमधे जवाबदारी आहेलग्न ही स्वर्गात बांधलेली गाठ आहे, लग्न हे, लग्न हे (टाळ्या)
कमिटमेंटसाठी निश्चय लागतो, निश्चयासाठी स्वतःवर विश्वास लागतो आणि आपण सत्य आहोत हा निश्चय होणंच बोध आहेआमचे येथे अस्सल बांधानी वासयुक्त बोध किलोवर फुकट मिळेल, फक्त घेणारा पाहिजे. दुकान अजून उघडणे बाकी आहे. कोरेगाव पार्कमध्ये आमची शाखा नाही :p
नको, कारण गुरूनं काहीही सांगितलं तरी साधकानं ते मानायला हवं, मानायला कृतज्ञता हवी आणि कृतज्ञता नसेल तर गुरू व्यर्थ आहेभंकस गुरुने काहीही सांगितलं तरी साधकाने ते मानायलाच हवं (समजले नाहीतरी चालेल. भंकस गुरुला कळ्ळंय ना सगळं? बस्स मग). साधकाने चांगली कॉपी मारायला हवी, भंकस गुरुसारखीच वटवट स्टैल आत्मसात करायला हवी. शब्द बापु डे केवळ वारा संकल्पना विचारमुक्त झालेल्या मनात, विचार कर-करुन मांडता यायला हव्यात. ते सर्वसामान्यांसारखे साधेसुधे विचार नसून तो महाबोध आहे हे ठसवता यायला हवं. यासाठी ठरवुन शब्दाशब्दात मेस्मरिझम भरता यायला हवं (ते पांघरलेलं आहे हे उघडं पडतं ही गोष्ट वेगळी). संभोगातून समाधीकडे, युद्ध बंद करणं सामान्य जनतेच्या हातात आहे, त्यांनी युद्धावर जायलाच नको, देशा-देशामध्ये असलेल्या सीमा व्यर्थ आहेत असल्या भन्नाट कल्पना मांडता यायला हव्यात. त्या पूर्ण होण्याची काहीच गरज नाही, आपले विचार प्रसवन, 'पोकळ हस्ती स्थापन' पार पडणे महत्त्वाचे - दॅट इज कंज्युमिंग ओन टाइम इन नॉन्सेन्स रिपीटेशन ! 62 लेख आणि साडेबत्तेचाळीसशे प्रतिक्रिया लिहून साधकू बकरे हलाल करता यायला हवेत. हे जर नसेल तर गुरुही व्यर्थ आहे.
In reply to परिक्रमा करायला नकोकारण by यकु
In reply to आलात ना पद्यातून गद्यात? by संजय क्षीरसागर
काही गवसलं नाहीहे एवढंच खरंय :) पण तुमच्यासारखा आत्मज्ञानी असं कसं म्हणू शकतो हो? स्वत: हरवून जाणं हेच आत्मज्ञान असेल तर स्वत:ला काही गवसण्याची भाषा यावीच का? फ्रस्ट्रेशन नाही, वरच्या प्रतिसादाला चिकित्सा म्हणतात. त्या चिकित्सेच्या योग्य अयोग्यतेबद्दल बोला. की चिकित्सा तुम्हाला मान्यच आहे समजायचं? वरच्या पर्दाफाश संवादामुळं फ्रस्ट्रेशन कदाचित तुम्हाला आलेलं असेल. पण आपले असे संवाद होत रहाणार तेव्हा असं काही फ्रस्ट्रेट वगैरे होऊ नका. :) च्यायला मी पण काय सांगतोय. आत्मज्ञानी फ्रस्ट्रेट कसा होऊ शकेल ;-) आणि हो, आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्या आत्म-अज्ञानी माणसाला हिणवू नये. बरे दिसत नाही ते. :p
In reply to काही गवसलं नाहीहे एवढंच खरंय by यकु
In reply to >आत्मज्ञान झालेल्या माणसाने दुसर्या आत्म-अज्ञानी माणसाला by संजय क्षीरसागर
In reply to असो. आता कंटाळा आला. by यकु
In reply to असो! by पैसा
In reply to हो ना. by यकु
In reply to असो! by पैसा
अल्टिमेटली पैसा सत्य आहे!!हे पण वाचलं तेव्हा म्हण्टलं
कंटाळा मिथ्या आहे.असणारच. पैसा असत्य कसं सांगेल? ;-)
In reply to असेल पण by प्रास
In reply to >> युद्धावर जायला नको by संजय क्षीरसागर
In reply to यक्या... लेका... तुला माझं by बिपिन कार्यकर्ते
In reply to ही डज साउंड लॉस्ट टु मी!! by शिल्पा ब
यशवंत.