डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन
पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे.भलता जबरी मुद्दा हो.. डोक्याच्या सुपीकतेस दाद देत आहे..
In reply to म्हणजेच..... by इरसाल
आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो.हे लै भारी होते.
In reply to अबबबाबा ..... खपलो by स्पा
In reply to काय फायदा ? by छोटा डॉन
In reply to @ छोटा डॉन तुम्ही विचारताय हे by पियुशा
@ छोटा डॉन तुम्ही विचारताय हे ????ऑ ? ह्या वाक्याचा अर्थ माझे स्वतःचे १००-१२५ ड्यु. आयडी आहेत आणि आता मी साळसुदपणे 'ड्यु. आयडी का घ्यावा' असा प्रश्न विचारयो आहे असा आहे काय ? तसे असल्यास आपली गल्लत होते आहे असे स्पष्टपणे सांगतो.
याचे फायदे पुढील प्रमाणेफायदा की कसे असा त्याचा हिशेब आपण शेवटी करुयात.
१ ) तुमच्या मुळ आय डी चा बाजार उठलेला असला असेल तरआत्तापर्यंत तसा प्रसंग कधी आला नाही. आंतरजालीय वाद वगैरे झाले ( काही चालु आहेत ) बाजार उठणे व त्यामुळे तोंड लपवायला दुसरा आयडी घेणे ही वेळ कधी आली नाही. बाकी तशी वेळ आली तरी त्याने ड्यु. आयडी घेऊन काय फायदा होतो हा प्रश्नच आहे. हे म्हणजे रस्त्यावर, चौकात एखाद्याने तुम्हाला धु-धु धुतले म्हणुन त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही तो रस्त्याने चालला असता दुसर्याच्या घराच्या गच्चीमध्ये वेश बदलुन बसुन वगैरे करुन त्याला वरुन बारीक बारीक दगड मारताय असा प्रकार झाला.
२ ) तुम्ही काही लिहिले पण त्याकडे बाकिच्यानी कानाडोळा केला तर तुम्ही तुमच्याच ४-५ डू आय डी ने व्वा , चान चान्,कं लिवलय असे प्रतिसादुन धागा वर आणायचा प्रयत्न करु शकता अथवा हातभार लावु शकताअशीही वेळ कधी आली नाही. बाकी अशी परिस्थिती आली असेल तर त्याने 'मला पहा आणि फुलं वहा' हा अॅटिट्युड सोडुन देऊन ते ड्यु. आयडी वगैरे काढण्याचे खूळ डोक्यातुन काढुन टाकुन सरळ सन्यास वगैरे घ्यावा असे सुचवतो.
३) तुमचा इथे कुणाशी पंगा असेल तर तुम्ही डु आय डी ने त्याच्याबरोबर दंगा घालु शकताओके. पण त्याने तुमच्या मुळ आयडीचा कसा काय फायदा होईल ?
४) कुणी तुमच्या जुन्या आय डी ला चारा घालत नसेल तर ,जुन्या बाट्लीत नविन दारु रिचवुन काय फरक पडतो की नाही हे पडताळ्न्यासाठीघ्या, म्हणजे मुळ आयडीच कोणी भाव देत नसेल म्हणुन नवा आयडी घ्यायचा ? असो, ह्यावर आम्हाला एक चपखल उपमा आठवली आहे पण असो, जाऊ द्या. हा उपाय अत्यंत युसलेस आहे इतकेच सांगतो ;)
असो.......तुर्तास इतकेच............ओके, अजुन सुचले तर अजुन लिहा. निदान ह्यातले एक तरी कारण आम्हाला 'फायदा' ह्या गटात मोजता येईल अशी अपेक्षा आहे, प्रथमदर्शनी तसे काही होईल असे वाटत नाही, असो. - छोटा डॉन
In reply to ते सोडा. डु आयडी मुळात अप्रूव by मृत्युन्जय
In reply to आजकाल श्रीयुत परा हे केवळ by यकु
In reply to आजकाल ??? by पहाटवारा
In reply to सर्व वाचकांचे by गवि
In reply to सर्व वाचकांचे by गवि
In reply to सर्व वाचकांचे by गवि
In reply to सर्व वाचकांचे by गवि

In reply to :) by रानी १३
In reply to :) by रानी १३
In reply to यदा यदा ही जालस्य by सहज
यदा यदा ही जालस्य ग्लाणिर्भवति मिपा: अभ्युत्थानम् डुआयडीस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणायत छो.डॉनाम विनाशाय च छो.रात., दुर्लक्ष पँथरसंस्थापार्नाथाय सं लेखामी युगे युगे । । ।हा तुमचा मुळ श्लोक(!)
अर्थात जेव्हा जेव्हा जालावर मिपावर ग्लानि म्हणजे सदस्यांना कंटाळा येउ लागतो | पालथे धंदे वाढू लागतात, तेव्हा सदस्यांच्या रक्षणार्थ, डुआयडींचा नि:पात करायला व दुलर्क्षीत पँथरची प्रस्थापना करायला मी लेख पाडतो |आणि हा त्याचा तुम्हीच ( इतरांना संधी न देता स्वतःच केलेला मराठीतला ) भावानुवाद ;) पण ह्यात अंमळ गल्लत होत आहे काय ? मुळ श्लोकात असलेले 'छो. डॉनाम' हे शब्द गेले कुठं ? ;) - छोटा डॉन
In reply to गल्लत झालीये काय ? by छोटा डॉन
In reply to गल्लत झालीये काय ? by छोटा डॉन
In reply to गल्लत झालीये काय ? by छोटा डॉन
In reply to यदा यदा ही जालस्य by सहज
In reply to चला बरे झाले प्रकरण एक कळाले, by ५० फक्त

मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये.चोक्कस! लगे रहो राजेश घासकडवी.
In reply to मुळात अनेक संस्थळांवरती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुळात अनेक संस्थळांवरती by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्हाड मारून घ्याल.
पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे.=)) =)) =)) हैला परा काय खाऊन बसला होता रे लेख लिहायला. एकदम खत्री. "वारंवार विचारले जाणारे प्रश्न"मध्ये ह्या लेखाची लिंक देण्यात यावी अशी इनंती. :-)
In reply to अर्र्र! हा लेख चुकुन या by अन्या दातार
In reply to स्त्रियांनी बाईचे आणि by सागरकदम
In reply to स्त्रियांनी बाईचे आणि by सागरकदम
In reply to स्त्रियांनी बाईचे आणि by सागरकदम
In reply to कल्पनाविलास , भावनाचोर by कंजूस
In reply to कल्पनाविलास , भावनाचोर by होबासराव
In reply to वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि by सुबोध खरे
In reply to हाहा! by पैसा
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
In reply to धन्यवाद by चिंतामणी
In reply to मी आणलाय by सागरकदम
In reply to मी मी मी मी मी मी मी मी मी मी by टवाळ कार्टा
In reply to सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to 'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही by सूड
In reply to डॉन डॉन डॉन by सागरकदम
In reply to पातेलं पातेलं पातेलं =)) by टवाळ कार्टा
In reply to दिल ने by सागरकदम
In reply to खि खि खि....श्टैल भारीयाइ by टवाळ कार्टा
In reply to अहो त्यामुळेच तर स्त्री by सागरकदम
लई भारी..