गुंतवणु़कीच्या काही योजना खरच बोगस आहेत का?
दोन तीन दिवसाआधी लोकसत्ता च्या पहिल्या पानावर एक बातमी आली होती की भरमसाठ लाभाची गुंतवणुकीवर हमी देणार्या योजनांची बाजारात भरमार झाली आहे व त्यातल्या बहुतेक सगळ्या बोगस आहेत म्हणुन.
त्यात ट्वींकल म्हणुन ही गुंतवणुक योजनेच बोगस म्हणुन नाव आल होत. अश्या अजुनही काही योजना असतिल ज्या लोकाना भरपुर लाभाची हमी देउन लोकांना फसवीत असतील.
मुळात ह्या अश्या योजनांवर R B I स्वताहुन कारवाई का करत नाही ? लोकांचे पैसे डुबायची का वाट बघत?
R B I ची अश्या योजनाबद्दल नक्कि नियमावली काय आहे?
अजुन कोण अजुन लोक असतील जे अश्या गुंतवणुक योजनांमध्ये पैसे गमावलेले आहेत ते त्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दल सांगतिल का? जेणे करुन भविष्यात अश्या योजनांमध्ये लोक गुंतवणुक करुन आपले पैसे गमावणार नाहीत.
वाचने
3973
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
जागे व्हा
In reply to जागे व्हा by सर्वसाक्षी
सर्वसाक्षी साहेब, तुम्ही १००% खर बोललात...
In reply to जागे व्हा by सर्वसाक्षी
झकास...
निश
In reply to निश by चौकटराजा
चौकटराजा साहेब, हा धागा देण्या मागे एक कारण आहे...
...संचयनी बुडाली
In reply to ...संचयनी बुडाली by अव्यक्त
मला ही अनुभव आहे संचयनीचा
In reply to मला ही अनुभव आहे संचयनीचा by वाहीदा
वाहीदा जी, स्पिक एशिया पण असेच आहे.
संचयनी
सगळे गुंतवणूक घोटाळे गुंतवणूकदारांच्या मोहापायी होतात