Skip to main content

अंधारात जाता जाता उगीच

लेखक वडा खालचा वडा यांनी बुधवार, 18/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया .....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2624
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||

टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || =)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))

ख व त जाता जाता उगीच बोर्डावर तिरकस पणे पाहावे | लेख कुठले वाचू म्हणताना जिलबी टाकून निघून जावे || वड्या खालचा पाव

नाशकात जाता जाता उगीच ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे मी तुझाच आहे रे "भावा" असे म्हणून आघाडी सोबतच निघून जावे|| मनसे ..... (हाता वरचे घड्याळ)

In reply to by मूकवाचक

बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... घड्याळा खालचा "हात"

न्हाव्याकडे जाता जाता उगीच हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे | " कुठला कट मारु? " म्हनताना तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P

संस्थळावर जाता जाता उगीच दुसर्‍याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे | लेखन तुझेच आहे रे "राजा " असे म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे || चोरया .....

धाग्याकडे जाता जाता उगीच टीकेकडे रागाने पहावे "झोडण्यासाठी" कंपूतील सदस्याना इशारे द्यावे

अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता कवितेचीच पार "राव"वाट लावता | किती छान किती छान असे म्हणून आमच्याच गळ्यात आणून "मारता "||