अंधारात जाता जाता उगीच
लेखनविषय:
काव्यरस
अंधारात जाता जाता उगीच
प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे |
मी तुझीच आहे रे "राजा " असे
म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे ||
मोरया .....
वाचने
2624
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
टपरीकडे जाता जाता उगीच
हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे |
फक्त वडा सांबारच खाऊ असे
म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
टपरीकडे जाता जाता उगीच
हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे |
फक्त वडा सांबारच खाऊ असे
म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))=))
=))
ख व त जाता जाता उगीच
बोर्डावर तिरकस पणे पाहावे |
लेख कुठले वाचू म्हणताना
जिलबी टाकून निघून जावे ||
वड्या खालचा पाव
नाशकात जाता जाता उगीच
ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे
मी तुझाच आहे रे "भावा" असे
म्हणून आघाडी सोबतच निघून जावे||
मनसे .....
(हाता वरचे घड्याळ)
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
__/\__
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
छान !!
शीघ्र कवी आहेस एकदम..
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
जबऱ्या !!
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा
त्याला "मालेगावात" गुद्दा |
सेना कमी पडते कि काय ?
म्हणून आता मनसे सुद्धा .......
घड्याळा खालचा "हात"
न्हाव्याकडे जाता जाता उगीच
हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे |
" कुठला कट मारु? " म्हनताना
तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P
मजा आली. :D
संस्थळावर जाता जाता उगीच
दुसर्याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे |
लेखन तुझेच आहे रे "राजा " असे
म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे ||
चोरया .....
धाग्याकडे जाता जाता
उगीच टीकेकडे रागाने पहावे
"झोडण्यासाठी" कंपूतील
सदस्याना इशारे द्यावे
अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता
कवितेचीच पार "राव"वाट लावता |
किती छान किती छान असे म्हणून
आमच्याच गळ्यात आणून "मारता "||
टपरीकडे जाता जाता उगीच