प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल.
मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल.
यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.
वाचने
9653
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
आनंदाची बातमी !!!
छानच.....
अभिनंदन...
हार्दिक अभिन॑दन
आनंदाची
अतिशय आनंदची बातमी..
अभिनंदन
In reply to अभिनंदन by देवदत्त
तुम्ही
कै. बाबा आमटेंचे कार्य
In reply to कै. बाबा आमटेंचे कार्य by चतुरंग
चतुरंगराव
आमटे दंपतीचे अभिनंदन
आमटे
आनंदाची बातमी
In reply to आनंदाची बातमी by धनंजय
प्रकाश आणि मंदा
अभिनंदन
दंडवत...!
सन्मान!
खूप अभिमान
आनंद वाटला......
सलाम
वारसा
वा..अभिनंदन
In reply to वा..अभिनंदन by लिखाळ
असेच..
खरच