✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरण्यातील प्रकाशवाटा....

प
प्रगती यांनी
Mon, 05/12/2008 - 17:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8651 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/13/2008 - 17:32 नवीन

धन्यवाद. आप

धन्यवाद. आपण खुपच उच्च्-कोटीचे काम आपण समाजासमोर आणले व त्याचे कार्य तथा महती येथे प्रकाशीत केली. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:43 नवीन

प्रगतीताई,

प्रगतीताई, धन्यवाद, ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल. सोबत मदत पाठवण्याचा पत्ताही दिलात हे उत्तम झालं. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 12:09 नवीन

असेच म्हणतो

म्हणतो, माहितीबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातही इतकी आदिवासी गाव असु शकते हे समजुन अचंबा वाटला. आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ऋ
ऋचा Tue, 05/13/2008 - 17:46 नवीन

सुरेख लेख

सुरेख लेख आहे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 17:52 नवीन

प्रगतीताई

खरंच छान माहिती पुरवलीत. महाराष्ट्रातील या भागाबद्दल अनभिज्ञ होते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/13/2008 - 18:52 नवीन

सुंदर माहिती

अतिशय माहितीपूर्ण लेख. सोबत निरोप्याचा पत्ता आहे हे छान. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 05/13/2008 - 18:59 नवीन

छान.

प्रगती ताई तुम्ही धनादेश पाठविण्याच्या पत्ता सह माहिती पुरवलीत तुमचे आभार. समाजाचा आपण ही काही भाग आहोत आणि समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही देणे आहोत याची जाणिव आहे आम्हाला. आणि आमची तनानी नाही तर धनानी तरी मदत करू आणि ती योग्य व्यक्ती पर्य॑त पोहचते हे समाधान आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/13/2008 - 19:30 नवीन

खरच.....

खरच हे खुप महान कार्य आहे.....प्रगतीजी खरच खुप माहिती पुर्ण लेख आहे . मदनबाण.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 20:27 नवीन

अगदी

हेच म्हणतो. आपापल्या कुवतीनुसार नक्कीच मदत पाठवायला हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 22:08 नवीन

उद्दात्त....

ह्या लेखामागिल हेतू नक्कीच अगदी उदात्त आहे. मदतीचे आवाहन करताना सोबत पत्ताही दिला आहे हेही खूप चांगले केलेत. संपूर्ण लेख वाचून श्री. बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्यांनी समर्पित भावनेने केलेले समाजकार्य वाचकांच्या नजरे समोर येते. धन्यवाद. जरूर मदत करू. अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारच्या नशेत नसतो. तो महागाईने पिचलेला असतो. महिन्याचा खर्च कसा चालवावा ह्या विवंचनेत असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील ज्येष्ठांच्या आजारपणाचा खर्च, कुटुंबप्रमुखावर अवलंबित सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि ह्यातील कितीतरी बाबींमध्ये आपण कमी पडत आहोत ही मन जाळणारी भावना, त्यातुन निर्माण होणारे ताण-तणाव, मानसिक दौर्बल्य, हीन-दीन आणि असहाय्यतेची भावना ह्यांनी खचत असतो. भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा होणार अपहार, राजकारण्यांची नीती शून्यता, पोलीसांच्या पक्षपाती धोरणांमुळे असुरक्षिततेची भावना, समजातील गुंडाची दहशत, आपल्या सुंदर मुलीच्या सुरक्षिततेची काळजी अशा अनेक दडपणांखाली दडपलेला, असहाय्य, दिसून येणार नाही पण तरीही 'विकलांग' असा असतो. तरीपण, तो त्याच्यापरीने गरीबांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करीतच असतो. रस्त्यातून येता जाता भेटणार्‍या, देवळासमोर बसणार्‍या भिकार्‍यांना मदत करतो. आपल्या सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीच्या आजारपणात आर्थिक मदत करतो, देवळात दानपेट्यांमध्ये मदत टाकतो, कष्टकरी गरीबांच्या सेवा घेऊन त्यांना आर्थिक हातभार लावित असतो, प्रत्येक टॅक्स भरत असतो. अशाप्रकारे तो त्याच्या क्षमतेनुसार समाजातील गरजूंना मदत करीत असतो. तो आपल्याच नशेत नसतो.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Tue, 05/13/2008 - 19:52 नवीन

ईमेल आयडी

ईमेल आयडी हा इंग्लीश मध्येच दिलेला बरा व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:17 नवीन

दर्जा!

या लेखामुळे मिपाचा दर्जा खूप उंचावला आहे! सुरेख, माहितीपूर्ण लेखन... आत्ता जरा सवडीने प्रतिसाद देत आहे, खारीच्या वाट्याचा धनादेश आज दुपारीच पाठवला. या आभाळाइतक्या मोठ्या माणसांना माझा सलाम...! आपला, (बाबांपुढे सदैव नतमस्तक) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 05/14/2008 - 12:25 नवीन

धन्यवाद.

बाबा आमटे हे काही तरी समाजकार्य करतात(महारोगी व अदीवासींसाठि) व त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मला फक्त एवढीच माहीती होती. परंतु जेव्हा ठाण्याच्या 'लोक बिरादरी' प्रदर्शना ला मी भेट दिली तेव्हा त्याबद्द्ल विस्तॄत माहीती मला समजली ती सर्व मि.पा. करांना समजावी या हेतुने आम्ही प्रस्तुत लेख लिहिला, सर्व मि.पा. करांना माझी कळकळ जाणवली त्याबद्द्ल आभारी आहे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 05/15/2008 - 17:36 नवीन

अत्यंत सुंदर

अत्यंत माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. सामाजिक जाणीवेतून केलेल्या लेखनाचे स्वागत आहेच. आम्ही आमच्यापरीने या उदात्त कार्यात खारीचा वाटा उचलू या आश्वासनासह. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा