आमची प्रेरणा- शीर्षकगीत
काही न चाहूल होती..माझिया पावली
मी जरा गुरगुरले अन दूर गेली छोटुकली
चुलीवरी होते पय..त्यास दाट होती साय
हावर्या मनात माझ्या..भरे तयाचा विषय
थबकले उंबर्यात मी..येई मालकीण आत
जरा धावले कडेने..फेकिले तो फळकूट
मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा
उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5623
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्याव म्याव म्याव
एका बोक्याने नक्की कुणाचे
परकाया प्रवेश
सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे
In reply to परकाया प्रवेश by चौकटराजा
हा हा हा ..... लैच !!
म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!!
मार वाचवू मी कसा, साथ देईना
+१११
In reply to मार वाचवू मी कसा, साथ देईना by अत्रुप्त आत्मा
अफाट. च्यायला हा बोका लिहितो
एक नंबर रे सूड्स!
In reply to अफाट. च्यायला हा बोका लिहितो by प्रचेतस
वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...
In reply to एक नंबर रे सूड्स! by प्यारे१
लिहीणारा बोका आहे का???????
In reply to अफाट. च्यायला हा बोका लिहितो by प्रचेतस
मनोगत मांजराचंच आहे, पण
In reply to लिहीणारा बोका आहे का??????? by चिंतामणी
(No subject)
मस्त
काये
In reply to मस्त by नंदन
आवडेश. आत्ताच प्रेरणा ही
हा हा हा .. मस्त!
मस्त विडंबन आहे..
खी खी खी... मस्तच ! (प्रेमळ
सुंदर कविता, मुक्या
हेहेहेहे बोके असेच असतात
भन्नाट... =)))
In reply to हेहेहेहे बोके असेच असतात by जेनी...
>>बोके असेच असतात ,साथ
In reply to हेहेहेहे बोके असेच असतात by जेनी...
आले हे बोके शोवार्निस्त
In reply to >>बोके असेच असतात ,साथ by सूड
छे छे, अजिबात नाही !!!
In reply to आले हे बोके शोवार्निस्त by विश्वनाथ मेहेंदळे
नक्की भावना काय आहेत ?
In reply to छे छे, अजिबात नाही !!! by जेनी...
मांजर नेहेमी समोरची परिस्थिती
In reply to नक्की भावना काय आहेत ? by विश्वनाथ मेहेंदळे
बोके पण नेहमी समोरची
In reply to मांजर नेहेमी समोरची परिस्थिती by जेनी...
मस्त !!!
शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी
In reply to मस्त !!! by धन्या
लै भारी!!
सूड साहेब, भारी मस्त कविता
लै भारी.
माऊला आवडला बोका.
In reply to लै भारी. by कवितानागेश
ए काय रे! मूळ कवी मिपावरच
अफाट
लोल
अमुल्य रत्नच आहे हे.
In reply to लोल by प्रसाद गोडबोले
अगदि अगदि
In reply to अमुल्य रत्नच आहे हे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
च्यायला सुडक्याने असली
चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक
जबरदस्त !
लै भारी..