मी वळूनी हासले - चुकले जरासे
In reply to वाह ! by चौकटराजा
In reply to फक्त इतकंच??? रसग्रहण नाही का by प्रचेतस
In reply to वल्ली हा आय डी by चौकटराजा
In reply to वाह ! by चौकटराजा
In reply to वाह ! by चौकटराजा
In reply to चुकले जरासे by चौकटराजा
In reply to वल्ली पर्या? by पैसा
In reply to वल्ली पर्या? by पैसा
In reply to गझल मस्तच. पण ही जरा गाऊन by यकु
In reply to स्पावडा? ते बेनं गात का? बोलल by शैलेन्द्र
In reply to गातो म्हणजे काय.. चांगला by यकु
In reply to गातो म्हणजे काय.. चांगला by यकु
In reply to गझल मस्तच. पण ही जरा गाऊन by यकु
In reply to रचना झ्याक जमली आहे... by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक by मोहनराव
In reply to @तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक by अत्रुप्त आत्मा
रचना झ्याक जमली आहे... Smileआणि हे दुसरे विधान
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही.
In reply to रचना झ्याक जमली आहे... by प्रचेतस
In reply to @किती विसंगत विधाने करता हो by अत्रुप्त आत्मा
In reply to पळा पळा... आत्मा संतापलेला by प्रचेतस
पळा पळा...आमी नायी तुच पळ आणि जरा हळु; रस्ता नविन आहे तसा तो राहिला पाहीजे.
In reply to @किती विसंगत विधाने करता हो by अत्रुप्त आत्मा
भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासेविशेष आवडले..
सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासेहे फार आवडले... मन कुठे तरी रेंगाळतेच. या शब्दात ही रेंगाळावेसे वाटते. आयुष्याच्या निरनिराळ्या प्रदेशांना घेऊन जाणारी ही कविता आवडली. चाल लाऊन ऐकायला आवडेल कृपया तूनळीवर टाकावी हे विनंती. (वर दिलेल्या दुव्यावर जायला माझा म्याकफी नाही म्हण्तो.)
वाह !