साहित्य : बोटाइतक्या लहान व कोवळ्या भेंड्या पाव किलो
शेंदेलोण व पादेलोण प्रत्येकी १/२ चमचा
लाल मिरचीपूड १/२ चमचा
दालचीन पूड पाव चमचा
तळणासाठी तेल अर्धी वाटी
भेंडी धुऊन देठे व शेंडे कापावे.
कढईमध्ये तेल तापवून पूर्ण आचेवर अखंड भेंड्या थोड्या थोड्या तळून घ्याव्या.
निवल्यावर एका ताटामध्ये पसरून प्रथम शेंदेलोण, पादेलोण व नंतर दालचीन पूड व लाल मिरचीपूड वरून भुरभुरावी. स्नॅक्स म्हणून खाण्यास चांगली.


वाचने
9088
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान झाला आहे हा आयटम पण
चिरुन तळल्या तर भेंडीच्या
In reply to छान झाला आहे हा आयटम पण by पक पक पक
छान ! आणि हा सल्ला
योगायोग
In reply to छान ! आणि हा सल्ला by सुहास..
प्रकाटाआ.
In reply to योगायोग by परिकथेतील राजकुमार
झटपट अशी पाकृ
धन्यवाद सानिकाजी. आपले
In reply to झटपट अशी पाकृ by सानिकास्वप्निल
भेंडीचे सगळे प्रकार मला
मी पोळीचा रोल करुन त्यात ती
In reply to भेंडीचे सगळे प्रकार मला by रेवती
त्यात काय ?
In reply to भेंडीचे सगळे प्रकार मला by रेवती
भेंडी.. मला कधी भेंडी आवडली
मस्त -- करुनच पहाते....
मला भेंडी आवडते पण......