काहीतरी विधायक करावं !! भाग १
In reply to जग by चिरोटा
In reply to कैच्या कै. by विजय_आंग्रे
In reply to कैच्या कै. by विजय_आंग्रे
In reply to उत्तम कल्पना. मी 'उच्चपदस्थ' नाही त्यामुळे प्रस्ताव परत! by यकु
In reply to मदत ही कोणत्या सदरात मोडते हे by सस्नेह
In reply to संपादक मंडळी, कौल द्या by सर्वसाक्षी
In reply to संपादक मंडळी, कौल द्या by सर्वसाक्षी
In reply to सहमत by पैसा
मी या आधी काही मिपाकरांना भेटल्यानंतर मदत केली आहे हे नम्रपणे नमूद करु ईच्छितो.हे अतिशय धडधडीत खोटे आहे ह्याची सर्व मिपाकरांनी नोंद घ्यावी. अजूनही बाटली आणि ३% च्या प्रतिक्षेत असलेला. परा
In reply to ट्यांव !! ममोपंत !!! by सुहास..
In reply to नमस्कार मंडळी, या धाग्यावर by मराठमोळा
मराठी लोकांची मदत करण्याची भावना देखील कमी आहे असे दिसुन आले आहे.मदत आवश्यक असणारा एक गरजवंत दाखवून द्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठी लोकांच्या मदत करण्याच्या भावनेकडे पहा असं म्हणू इच्छितो. :) उगाच भुई धोपटून काय होणार आहे?
In reply to मराठी लोकांची मदत करण्याची by यकु
In reply to >>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत by मराठमोळा
In reply to >>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत by मराठमोळा
In reply to ममो, मदत घेणारा आत्ता तरी इथे by यकु
In reply to >>मदत घेणारा आत्ता तरी इथे by मराठमोळा
एखाद्या धाग्यावर डायरेक्ट कुणी मला नोकरी हवी आहे/शोधतो आहे असे कुणी जाहीरपणे सांगणार नाही असे मला वाटते.मायबोलीवर नोकरीची गरज असणारे आणि नोकरदाराची गरज असणारे दोन्ही एका धाग्यावर आपापल्या गरजा मांडत असताना कधीतरी वाचल्याचे आठवते.
गरजवंतच शोधायचा झाला तर तुम्ही स्वतः सांगा तुमच्या आताच्या नोकरीपेक्षा चांगल्या पगाराची तुम्हाला आवडेल अश्या नोकरीची आणि तुम्ही पात्र असाल अशी जाहीरात दिसली तर तुम्ही अर्ज करणार नाही का?नाही. गल्लत होतेय, माझं नाव यशवंत आहे, गरजवंत नाही. :) बाकी चर्चेचा रोख कळला. राम राम.
In reply to एखाद्या धाग्यावर डायरेक्ट by यकु
In reply to >>बाकी चर्चेचा रोख by मराठमोळा
( मला सध्याच्या नोकरीत मिळणारा पगार कदाचितच दुसरी नोकरी देऊ शकेल Wink )फक्त हेच सांगायचं होतं तर इथे चाललेल्या गोष्टींबद्दल उद्विग्नता, मराठी उच्चपदस्थांबद्दल शेरेबाजी, पुन्हा मराठी माणसं मदत करीत नाहीत ही शेरेबाजी... वावावा.. आणि 'गरजवंत दाखवा' हे तुम्ही नेमक्या कुठल्या आशयावरुन वैयक्तिक घेतलेत आणि पुन्हा त्यात मलाही ओढून स्वतःच्या पगाराकडे निर्देश केलात रामजाणे. असो.
In reply to ( मला सध्याच्या नोकरीत by यकु
उत्तम कल्पना!