नमस्कार मंडळी,
प्रस्तावना :
१. ही कोणतीही जाहीरात नाही.
२. ह्यात कोणताही स्वार्थ नाही.
३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही.
४. गैरसमज नकोत. ;)
धन्यवाद.
खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला.
असो,
मूळ मुद्द्यावर येऊया,
मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे. सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून याकडे पाहिले आणि हळूहळू एक सदस्य झालो ते कायमचा. माझा पहिला-वहिला कौल चांगला चर्चिला गेला पण तो आता नव्या मिपा धोरणांमुळे अस्तित्वात नाही.
आता सध्याच्या चर्चा/सेटल द स्कोर्/विडंबने/सुखावणारे लिखाण पहाता एक विचार असाही स्पर्शून गेला की काहीतरी विधायक घडले तर वाईट काय? म्हणून हा प्रपंच.
भाग १ यासाठी म्हंटल आहे की भाग २ हा सामुदायीक/चर्चेला अनुसरून असावा.
तर हा भाग माझ्या नोकरदार मिपाकरांसाठी :)
काही मुद्दे खाली मांडत आहे
१. एकंदरीत मराठी माणसे नोकरीमधे उच्चपदस्थ कमी दिसतात - यात आपण मिपावर एखादे नोकरी विषयक सदर सुरु केल्यास उपयुक्त ठरेल. ( मी या आधी काही मिपाकरांना भेटल्यानंतर मदत केली आहे हे नम्रपणे नमूद करु ईच्छितो.)
२. परदेशात नोकरी हवी असल्यास मराठी लोक उच्चपदस्थ असले तरी आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मदत करणारे कमीच.
३. भारतातही आपल्या कंपनीत नोकर्यांसाठी जागा उपलब्ध असतात, त्यात जर मिपावरच्या एक व्यक्तीचा फायदा झाला तरी धन्यच.
:::नोकरी आणि ईतर प्रस्ताव येत असतील तर ते निर्धोक पुढे यावेत ही अपेक्षा.
सध्या हा चर्चा प्रस्ताव सुरु ठेवतो..
ओपन फोरम...
पुढचे पुढे
वाचने
4657
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम कल्पना!
वेलकम हो साहेब.
जग
+१
In reply to जग by चिरोटा
कैच्या कै.
>>हे तुम्हाला कुणी
In reply to कैच्या कै. by विजय_आंग्रे
निरिक्षण आहे ते. अन बर्याच
In reply to कैच्या कै. by विजय_आंग्रे
उत्तम कल्पना. मी 'उच्चपदस्थ' नाही त्यामुळे प्रस्ताव परत!
थोडी गल्लत.. केवळ
In reply to उत्तम कल्पना. मी 'उच्चपदस्थ' नाही त्यामुळे प्रस्ताव परत! by यकु
चांगला विचार. (मात्र
उत्तम
चांगला उपक्रम
मदत ही कोणत्या सदरात मोडते हे
जर कोणती मदत हवी असेल याचा
In reply to मदत ही कोणत्या सदरात मोडते हे by सस्नेह
संपादक मंडळी, कौल द्या
+१
In reply to संपादक मंडळी, कौल द्या by सर्वसाक्षी
सहमत
In reply to संपादक मंडळी, कौल द्या by सर्वसाक्षी
असा एक धागा मागे कोणीतरी
In reply to सहमत by पैसा
अशी माहिती मध्यंतरी मा. श्री.
ममो, चांगला प्रस्ताव. शक्य
हम्म्म्म
ममो अतिशय योग्य उपक्रम
चांगला उपक्रम
चांगला प्रस्ताव आहे. पुढील
चांगला प्रस्ताव आहे खरा. पण
ट्यांव !! ममोपंत !!!
बराबर हायेऽ! आणि वरुन स्वत:
In reply to ट्यांव !! ममोपंत !!! by सुहास..
नमस्कार मंडळी, या धाग्यावर
मराठी लोकांची मदत करण्याची
In reply to नमस्कार मंडळी, या धाग्यावर by मराठमोळा
>>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत
In reply to मराठी लोकांची मदत करण्याची by यकु
ममो, मिपाकर सदस्य म्हणून मला
In reply to >>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत by मराठमोळा
ममो, मदत घेणारा आत्ता तरी इथे
In reply to >>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत by मराठमोळा
>>मदत घेणारा आत्ता तरी इथे
In reply to ममो, मदत घेणारा आत्ता तरी इथे by यकु
एखाद्या धाग्यावर डायरेक्ट
In reply to >>मदत घेणारा आत्ता तरी इथे by मराठमोळा
>>बाकी चर्चेचा रोख
In reply to एखाद्या धाग्यावर डायरेक्ट by यकु
( मला सध्याच्या नोकरीत
In reply to >>बाकी चर्चेचा रोख by मराठमोळा
ममो आणि यकु
In reply to ( मला सध्याच्या नोकरीत by यकु