एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे.
परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते.
सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला.
अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला.
मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?'
वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
वाचने
30843
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत
आमच्या सगळीकडच्या मित्र
तुमचे डावपेच आम्हाला कळतात
In reply to आमच्या सगळीकडच्या मित्र by यकु
ते काही असो ! तुम्हा
In reply to तुमचे डावपेच आम्हाला कळतात by धन्या
बाकी या पुजाविधी सांगून
In reply to ते काही असो ! तुम्हा by यकु
बाकी
समुद्र म्हटला तरी तो खार्या
सूड्शी सहमत
In reply to समुद्र म्हटला तरी तो खार्या by सूड
सोत्रि!!
दारवा संग्रह...
In reply to सोत्रि!! by पैसा
हुश्श्य!
In reply to दारवा संग्रह... by सोत्रि
तु किनै पैसातै, तुझा आयडी
In reply to हुश्श्य! by पैसा
=))
In reply to तु किनै पैसातै, तुझा आयडी by सोत्रि
ह्म्म्म...
In reply to =)) by पैसा
हम्म्म
In reply to दारवा संग्रह... by सोत्रि
ब्वॉरं...ब्वॉरं...
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
अरे कोल्या,
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
आमी भटजीबुवाना म्हनलं व्हत़ं
In reply to अरे कोल्या, by पैसा
चुक
In reply to अरे कोल्या, by पैसा
(No subject)
माज्या
हीरीला इंजन कवाच बसवून झालंय
In reply to माज्या by तिमा
@मजूर मान्सं परत आली की बगा
In reply to हीरीला इंजन कवाच बसवून झालंय by धन्या
तसं न्हाई...
In reply to @मजूर मान्सं परत आली की बगा by अत्रुप्त आत्मा
डराव डराव
बाकी यानिमित्ताने आमच्या एका
In reply to डराव डराव by नगरीनिरंजन
आता परत सगळे इथे येतील
In reply to बाकी यानिमित्ताने आमच्या एका by धन्या
हम्म.............समुद्रात
'जलाशयातले' खारे पाणी ......
माका येक समजुन सांगा, ह्ये
कंत्राटं?
सोत्री ब्याक इन फॉर्म..
हा घ्या
In reply to सोत्री ब्याक इन फॉर्म.. by मोदक
भविष्य खरे ठरले.... ;-)
In reply to हा घ्या by मी-सौरभ
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा
:)
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
पुन्हा विचार करा
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
यावरुन आठवलं...
In reply to कित्ती कित्ती प्रश्न पडतात नाही विचारवंतांना ? by आत्मशून्य
"आभास देखिल खराच असतो आणि खरे
In reply to पुन्हा विचार करा by यकु
>>>> "आभास देखिल खराच असतो
In reply to "आभास देखिल खराच असतो आणि खरे by कवितानागेश
चांगदेव-पासष्टी
In reply to >>>> "आभास देखिल खराच असतो by यकु
स्वतः परमात्मा दाखवतोय तर
In reply to चांगदेव-पासष्टी by धन्या
आम्ही कसची नावं
In reply to स्वतः परमात्मा दाखवतोय तर by कवितानागेश
चालू दया...
In reply to आम्ही कसची नावं by यकु
ॐ शांती: शांती: शांती: हरि
In reply to चालू दया... by धन्या
बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा
In reply to ॐ शांती: शांती: शांती: हरि by यकु
आमच्या कुंपणीच्या इनहाउस
In reply to बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा by प्यारे१
कॅपिटल मध्ये AUM टाइप करून
In reply to आमच्या कुंपणीच्या इनहाउस by यकु
द्विरुक्ती
In reply to बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा by प्यारे१
म्हंजे..
In reply to चालू दया... by धन्या
एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा
In reply to पुन्हा विचार करा by यकु
प्रश्न दुसर्या संस्थळाला कोण
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
आम्ही ज्या संस्थळावर वावरतो
In reply to प्रश्न दुसर्या संस्थळाला कोण by प्यारे१
विमे, तुमचा आधिचा प्रतिसाद
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा
In reply to विमे, तुमचा आधिचा प्रतिसाद by सोत्रि
>>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
पण तुम्हाला वाटत असेल सतत
In reply to >>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून by यकु
आपली काही मते तरी जुळली आहेत
In reply to पण तुम्हाला वाटत असेल सतत by विश्वनाथ मेहेंदळे
छे !!! सध्या हाफिसातून
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
ऑ ?
हे सगळे सखोल अभ्यासाचे विषय
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
>>>लेख वाचताना निराशा
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
खर तर विहिर, मोठा जलाशय व समुद्र ह्यात जीव जगतात..
सोत्री पोहायला येत नसेल तर
=))
In reply to सोत्री पोहायला येत नसेल तर by गणपा
सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!!
तांबडा समुद्र
In reply to सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! by मृगनयनी
प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि
In reply to तांबडा समुद्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
होय तर. नुस्त्या डोळ्यांनी
In reply to प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि by मृगनयनी
खूपच्च सुरचित आणि
In reply to होय तर. नुस्त्या डोळ्यांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल
In reply to खूपच्च सुरचित आणि by मृगनयनी
ह्म्म्म.... अश्विनी
In reply to रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
आ हा हा
In reply to ह्म्म्म.... अश्विनी by मृगनयनी
_/\_
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
पराशेठला कुणीतरी फोन
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
मेलो...
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) हम्म. दीड वाजलाय
In reply to मेलो... by श्रावण मोडक
ही ही !
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
परादास आठवले
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !!!
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
सौजन्य सप्ताह असल्या कारणाने
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
सवयीप्रमाणे
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
नथ, सत्य साईबाबांची दिव्य
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
फुटलो...
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र
In reply to रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र by किचेन
सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम
In reply to सहमत by स्मिता.
धन्यवाद!
In reply to सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>पण व्यास *अर्धवट* असेल...
In reply to सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! by मृगनयनी
चला, कुणीतरी त्या ' निरागसता
निरागसता की सौजन्य रे
In reply to चला, कुणीतरी त्या ' निरागसता by यकु
प्यार्या, तुझ्या पाठीवर
In reply to निरागसता की सौजन्य रे by प्यारे१
>>3.14 मिनिटांची समझौता सुपर
In reply to प्यार्या, तुझ्या पाठीवर by यकु
सुड्क्या
In reply to >>3.14 मिनिटांची समझौता सुपर by सूड
म्हणजे ?
In reply to सुड्क्या by स्पा
भावना पोहोचल्या...
In reply to म्हणजे ? by सूड
एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची
In reply to >>3.14 मिनिटांची समझौता सुपर by सूड
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक
In reply to एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची by गवि
>>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक
In reply to तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by प्यारे१
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक
In reply to >>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by सूड
मदनबाण'जी... हा धागा
In reply to तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by मदनबाण
समुद्र मंथन करून काही गाळीव
नक्की कुणाची विकेट काढता आहात
In reply to समुद्र मंथन करून काही गाळीव by निनाद मुक्काम …
विमे तुम्हाला मुळी ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाही:
In reply to नक्की कुणाची विकेट काढता आहात by विश्वनाथ मेहेंदळे
झाले बहू, होतील बहू, परन्तू