विहिर विचारी समुद्राला...
प्रतिक्रिया
In reply to आमच्या सगळीकडच्या मित्र by यकु
In reply to तुमचे डावपेच आम्हाला कळतात by धन्या
In reply to ते काही असो ! तुम्हा by यकु
In reply to समुद्र म्हटला तरी तो खार्या by सूड
In reply to सोत्रि!! by पैसा
In reply to दारवा संग्रह... by सोत्रि
In reply to हुश्श्य! by पैसा
In reply to तु किनै पैसातै, तुझा आयडी by सोत्रि
In reply to =)) by पैसा
In reply to दारवा संग्रह... by सोत्रि
विहीरीच्या काठावर बसून प्यायची आणि समुद्रकिनार्यावर बसून प्यायची कॉकटेलं / दारवा वेगवेगळ्या असतात. मला दोन्ही प्रकारांची माहिती आहे.बेडकांनी प्यायच्या आणि शार्क माशांनी प्यायच्या येगयेगळ्या असत्यात का हो ? कोळी परा
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे कोल्या, by पैसा
In reply to अरे कोल्या, by पैसा

In reply to माज्या by तिमा
In reply to हीरीला इंजन कवाच बसवून झालंय by धन्या
In reply to @मजूर मान्सं परत आली की बगा by अत्रुप्त आत्मा
ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे,अवघड पेच टाकला आहे सोकाजींनी. ;-) असो. लहान बेडकांना विहीरीत आणि समुद्रात दोन्हीकडे काहीच धोका नसतो असे स्वानुभवावरून वाटते. बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.
In reply to डराव डराव by नगरीनिरंजन
बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.बर्याचशा गोष्टी या मानण्यावरच असतात अशी थोरा-मोठयांची शिकवण आहे. मानलं तर भानामती आहे मानलं तर नाही. स्त्रीयांचा जालावरचा वापर पुरुषांइतकाच वाढला म्हणजेच स्त्री पुरुष समानता आली हे सुद्धा आपल्या मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून आहे.
In reply to बाकी यानिमित्ताने आमच्या एका by धन्या
In reply to सोत्री ब्याक इन फॉर्म.. by मोदक
In reply to हा घ्या by मी-सौरभ
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा मुद्दा करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते..... विहीर काय किंवा समुद्र काय, दोन्ही गोष्टी म्हणजे जग नव्हे. तिथे जावे, मनसोक्त पोहावे आणि बाहेर पडून खऱ्या जगात मन रमवावे. विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते. (काही काळ मी स्वत: पण त्यातून गेलो आहे). विहीर आणि समुद्र ही करमणुकीची साधने आहेत. ती तितकीच असू द्यावी.विमे, एकतर तुम्हाला पूर्ण पार्श्वभूमी माहित नाही किंवा तुम्ही दोन्हीकडे 'यूज अॅण्ड थ्रो' एवढाच विचार करताय. विहिर आणि समुद्र ही करमणूकीची साधने असली तरी तुमचा कुठला ना कुठला भाग इथे जगतोय.. भाग कसला, इथे येता तेव्हा तुम्ही आभासी रूपात असेल पण पूर्णच्या पूर्णच इथे जगता की तोही आभास असतो? हे मधलं माध्यम फक्त आभासी आहे आणि तिकडे बसलेले तुम्ही आणि इकडे बसलेला मी खरे आहोत आणि खर्याच जगात बसून खर्याच जगात मन रमवतो आहोत असे मला वाटते. हे जे तुम्ही वर मत व्यक्त केले आहे ते करमणुकीसाठी केले आहे का? ते मत खर्या लोकांनी वापरायचे की इथे सगळे आभासी लोक आहेत? इथे चर्चिल्या जाणार्या गोष्टी, इथून मिळणारा आनंद, इथे होणारे वाद, इथून मिळणारी उपयुक्त माहिती, इथली शेअरींग हे सगळं खरं आहे की आभास आहे? हे सगळं होताना कुणा बावळटाला इथे येऊन इथल्या लोकांना बेडूक आणि या जागेला विहिर मानण्याचा आणि तसे इथेच म्हणून दाखवण्याची खूमखूमी असेल तर या एकत्र येण्याच्या जागेवर प्रेम करणार्या सगळ्यांनी आपापल्या परीनं ती कशी चुकीची आहे हे सांगायला हवं की नको. तुम्हाला आलेली कीव वगैरे विचारात घेत नाही, तुम्हीच त्यावर पुन्हा विचार करा. विसू : प्रचंड सामर्थ्य यावेळी दोस्ती खात्यावर फाट्यावर मारले आहे, तेवढे तुम्ही चुकते कराल ;-)
In reply to कित्ती कित्ती प्रश्न पडतात नाही विचारवंतांना ? by आत्मशून्य
In reply to पुन्हा विचार करा by यकु
In reply to "आभास देखिल खराच असतो आणि खरे by कवितानागेश
In reply to >>>> "आभास देखिल खराच असतो by यकु
आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असतेचांगदेव पासष्टी अर्थात ज्ञानदेवांनी चांगदेवाला लिहिलेल्या पासष्ट ओव्यांच्या पत्रामधील पहिली ओवी काहीशा अशाच अर्थाची आहे.
स्वति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो.
In reply to चांगदेव-पासष्टी by धन्या
In reply to स्वतः परमात्मा दाखवतोय तर by कवितानागेश
In reply to आम्ही कसची नावं by यकु
In reply to चालू दया... by धन्या
In reply to ॐ शांती: शांती: शांती: हरि by यकु
In reply to बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा by प्यारे१
In reply to आमच्या कुंपणीच्या इनहाउस by यकु
In reply to बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा by प्यारे१
In reply to चालू दया... by धन्या
In reply to पुन्हा विचार करा by यकु
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to प्रश्न दुसर्या संस्थळाला कोण by प्यारे१
आम्ही ज्या संस्थळावर वावरतो तेच चांगले या भावनेतून इतरेजनांना कमी लेखणं कितपत योग्य आहे?कुणी लेखले कमी तर लेखुदे रे. त्यांनी तू आणि मी काही कमी होणार नाही. मुद्दा वाढवण्यात काय point आहे ? दुर्लक्ष हा सगळ्यात वाईट अपमान असतो असे म्हणतात म्हणे. दुर्लक्ष कर झाले. मी दोन्ही कडच्या संचालक-संपादकांपैकी किमान एकेकाला व्यक्तिश: ओळखतो. स्वभावात: कुणीही वाईट नाही आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आदरभाव आहे. अशा वेळेला आपण भांडणे म्हणजे..... (शिवाय दोन्ही कडच्या सदस्यांचा इंटरसेक्शन सेट बराच मोठा आहे.)
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे, तुमचा आधिचा प्रतिसाद by सोत्रि
तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद, अगदी अशीच संतुलित प्रतिक्रिया अपेक्षित होती.कसचं कसचं !!! ठांकू बरे का !!!
तुमचे प्रतिसाद वाचल्यावर आज मला मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान दाटून आला आहे. छाती अंमळ दोन इंच फुगली आहे आणि (पोट एक इंच आत गेले आहे*) अभिमानाने.म्हणजे एका प्रतिसादाला एक इंच छाती बाहेर आणि अर्धा इंच पोट आत असे प्रमाण पडले.
* तरीही पोट छातीपेक्षा पुढेच आहेआज अजून दोन संतुलित (;-)) प्रतिसाद दिले आहेत. वरील प्रमाणाप्रमाणे अजून टोटल ३ इंचांचा फरक पडला पाहिजे. मग तरी होईल ना छाती पोटापेक्षा पुढे ? ;-)
In reply to एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून by यकु
पण तुम्हाला वाटत असेल सतत तिकडचा विचार चालू असतो तर तिकडे नजर सुद्धा टाकणार नाही.ते वाक्य व्यक्तिश: तुझ्या बद्दल नव्हते रे. एकूणच दोन्ही ठिकाणी चाललेली चर्चा पाहून तसे लिहिले. कदाचित प्रतिसाद तुझ्या प्रतिसादाला असल्याने तसे वाटत असेल तर आय माय स्वारी :-) अरे पण खरेच सांगतो, असे नमुने पाहिले आहेत. बोलू कधी तरी. सांगेन तपशील. :-) आणि तू तिथे जाऊ नकोस असे मी अजिबात म्हणणार नाही. जरूर जा.
-------- हाहाहा.. बास का.. असलं काही होत नाही. अशी खडाखडी काही मिपाला नवीन नाही. इथे कुणाचीही आईबहीण काढली गेलेली नाही. घाबरण्याचं काहीच कारण नाही.अरे म्हणूनच "त्यातला प्रकार" असा जनरल उल्लेख केला होता. तिथे तर अगदीच खालच्या स्तरावर उतरतात. मिपा किंवा कुठल्याही संस्थळावर तसे प्रतिसाद २ मिनिटे टिकणार नाहीत . मी भावनेबद्दल बोलत आहे. संस्थळे माणसांनी जवळ यावे म्हणून बनवली गेली ना, मग त्यांचा वापर करून द्वेष का वाढवावा ? असो, आपली काही मते तरी जुळली आहेत या बाबतीत. ;-)
In reply to पण तुम्हाला वाटत असेल सतत by विश्वनाथ मेहेंदळे
आपली काही मते तरी जुळली आहेत या बाबतीत.यास्स स्सार! बरीच. :) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला दिशात उरला वगैरे वगैरे वगैरे ;-)
In reply to लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
In reply to सोत्री पोहायला येत नसेल तर by गणपा
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती तीया पहिल्याच्च वाक्याला फुटल्या गेले आहे!!!!! ;) ;) ;) ठ्ठोSS ठ्ठोSSS ठ्ठो ठ्ठोSSSSS... =)) =)) =)) =)) =)) पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!! =)) =)) =)) =)) विहीरीतले काही बेडूक स्वतःला उच्चभ्रू समजत असल्याने कम्पूबाजांव्यतिरिक्त इतर जणांना तुच्छ लेखत असत. अर्थात हे हुच्चब्रूत्व फार दिवस टिकले नाही... विहीरीतल्या अनेक जणांनी या हुच्चब्रूंना योग्य ती जागा दाखवून दिल्याने यावेळी मात्र त्यांचे काहीच चालू शकले नाही.. मग खोट्या अहन्कारापोटी आणि त्यांच्या अवास्तव मागण्या मान्य न झाल्याने या कुपमन्डूकांची गच्छंती अटळ झाली.. पण स्थलांतरित प्राणी कितीही कूपमन्डूक वृत्तीचे असले.. तरी विहिरीचे मन मात्र खूप्प मोठ्ठे असल्याकारणाने त्यांच्या बाबतीत विहिरीने अजूनही "आओ जाओ विहीर तुम्हारी" अशी भूमिका ठेवलेली आहे. तसेच या बेडकांच्या लेखांना प्रतिक्रिया पाडणारे लोक्स तिकडे जलाशय उर्फ समुद्रात कमी असल्याने किन्वा तिकडे सगळेच्च जण स्वतःला "हुच्चब्रू" समजत असल्याने मध्यंतरी या कूपमन्डूकांची स्थिती मन्गळावरच्या पाण्यासारखी झाली होती... (पक्षी: बघायलाच्च कुणी नाही... ;) ) त्यामुळे विहिरीकडे न येण्याची शपथ घेतलेली असूनसुद्धा त्यांना परत विहिरीकडे येऊन लेख पाडावे लागले.... असो... आजकाल असेही ऐकीवात आले आहे, की जलाशय उर्फ "लाल समुद्रा"तल्या काही "क्ष" हुच्चब्रूंना म्हणे "ज्ञ" हुच्चब्रूंचा त्रास होत असल्याने हे "क्ष" हुच्चब्रू आता नवीन जलाशयाच्या शोधात आहेत!!! (लाल रन्ग यासाठी की... ज्योतिषशास्त्रानुसार मन्गल ग्रहाचा रन्ग लाल आहे!!! ;) ;) ;) ;) )
In reply to सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! by मृगनयनी
In reply to तांबडा समुद्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि by मृगनयनी
In reply to होय तर. नुस्त्या डोळ्यांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खूपच्च सुरचित आणि by मृगनयनी
रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल रन्ग- काळा किन्वा ब्राऊनिश दिसतो का? की तो फक्त सूर्यास्ताच्या वेळीच सुस्पष्ट लाल रन्गाचा दिसू शकतो...?नाही. मंगळाचा रंग अॅम्बियण्ट (मराठी?) रंगाप्रमाणे बदलताना दिसत नाही. कोणत्याही अवकाशस्थ वस्तूचा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे बदलत नाही, अपवाद सूर्य आणि चंद्र. गुरूच्या शेजारी पाहिलंत तर अश्चिनी नक्षत्रातले (=मेष रास) तीन तारे, गुरूच्या उत्तरेला जवळच दिसतील. हे तीन तारे मिळून चमच्यासारखा आकार दिसतो. साधारण असा: .............................० ............. ... ... .. ०.........० ० या जागी तारे आहेत; असा साधारण आकार अश्विनी नक्षत्रात दिसतो. मीन राशीतले तारे फिकट आहेत. त्यात मज्जा नाही.
In reply to रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ह्म्म्म.... अश्विनी by मृगनयनी
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to मेलो... by श्रावण मोडक
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे.वरील वाक्याचा उत्तरार्ध सवयीप्रमाणे "..वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली" असा वाचला. ;-) पर्यासारख्यांवर अशी ओळ लिहण्याची वेळ यावी हे पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली हे जाता जाता नोंदवतो!
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र by किचेन
हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.अगदी अगदी!! मीसुद्धा असाच प्रयत्न करून पाहिला पण मला तर तारेही दिसले नाहीत. आकाशात सगळा धूसरपणा दिसला. तू कसंकाय पाहिलंस गं अदिती? इथे नीट तपशीलवार सांगशील का?
In reply to सहमत by स्मिता.
In reply to सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! by मृगनयनी
In reply to चला, कुणीतरी त्या ' निरागसता by यकु
In reply to निरागसता की सौजन्य रे by प्यारे१
In reply to प्यार्या, तुझ्या पाठीवर by यकु
In reply to >>3.14 मिनिटांची समझौता सुपर by सूड
In reply to सुड्क्या by स्पा
In reply to म्हणजे ? by सूड
In reply to >>3.14 मिनिटांची समझौता सुपर by सूड
एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??हार्बरची.
In reply to एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची by गवि
In reply to तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by प्यारे१
In reply to >>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by सूड
In reply to तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक by मदनबाण
In reply to समुद्र मंथन करून काही गाळीव by निनाद मुक्काम …
In reply to नक्की कुणाची विकेट काढता आहात by विश्वनाथ मेहेंदळे
यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत