राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??
In reply to आलो आलोच मी by प्रचेतस
In reply to आलो आलोच मी by प्रचेतस
In reply to आलो आलोच मी by प्रचेतस
मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार फुटलोय वाचताना
@हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||>>>
बाकी काहिही असो...पण मिपावर सध्या आपटीधागे विरुद्ध
विडंबनकार वल्ली= जोरदार म्याच असं समिकरण रुजलेलं आहे.In reply to आलो आलोच मी by प्रचेतस
In reply to तारे तोडू नये ... by अमितसांगली
In reply to ओपन फोरम आहे. ज्या तन्मयतेने by प्रचेतस
In reply to ओपन फोरम आहे ना..? by अमितसांगली
In reply to अरे, परवानगीचा काय संबंध आला by प्रचेतस
In reply to एकच धागा by अमितसांगली
In reply to एकच धागा by अमितसांगली
In reply to @पण त्रुटी दाखविण अवघड.>>> by अत्रुप्त आत्मा
In reply to फक्त यमकच...?? by अमितसांगली
In reply to @यमक जुळविण्यासाठी कसरत केली by अत्रुप्त आत्मा
In reply to ओपन फोरम आहे ना..? by अमितसांगली
तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.हे जितक्या सहजतेनं लिहिताय तितके सहजशक्य नाहीये हेच तुम्ही प्रतिसादातून दिसतंय. बाकी चालूद्यात.
In reply to तारे तोडू नये ... by अमितसांगली
विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत. कळावे ...चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?
In reply to मा. अमित जी, by मी-सौरभ
In reply to आलो आलोच मी by प्रचेतस
In reply to हा हा हा ... वल्लीशेठ, एकदम by सुहास झेले
In reply to त्यांचे एकंदरीत लिखाण पाहता by गणामास्तर
In reply to अरे त्याचं कसंय ना पोरांनो, by प्यारे१
In reply to शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता by ५० फक्त
माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.अगदी अगदी. जौद्या हो पन्नासराव. त्यांना हल्ली हल्लीच कविता आणि लेख होऊ लागलेले दिसत आहेत. ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत. कळी का तुम्हाला? ;)
In reply to माझं तरी मन वगैरे जे असतं ना by धन्या
ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.हा साक्षात्कार कुठे झाला म्हणायचा तुम्हाला ? कविता करणाऱ्याची कळकळ खरी नसते असे तुमच्या विधानातून प्रतीत होते आहे. आणि वरून हे अत्यंत सरसकट विधान आहे म्हणून विचारतो आहे.
In reply to ज्यांना खरंच कळकळ असते ते by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ज्यांना खरंच कळकळ असते ते by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तुम्ही लिहा हो.. हटू नका by गवि
In reply to तुम्ही लिहा हो.. हटू नका by गवि
In reply to गवि काका by सूड
हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.>
मेलो मेलो सुडुक,काय मारलीये कचकून धडुक..!देवा मला उचल 
In reply to गवि काका by सूड
In reply to ढापलेले वाक्य वाटते आहे.. by मोदक

In reply to एक मिपाकर असल्याची शरम वाटली. by वपाडाव
In reply to तुम्ही लिहा हो.. हटू नका by गवि
मिपाकर हलकट आहेत..मनापासून सहमती - (हलकट) सोकाजी
In reply to व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा by सुहास..
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.हे सांगितलं... गविकाकांचा सल्ला सदर सुरु करता येत नसल्याने असे जागोजागी सल्ले देत बसावं लागतंय. काय करणार. ;)
In reply to व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा by सुहास..
वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्या एका 'नातलगा' ची आठवण झालीतू गणनायक नातलग बद्दल काही बोलत आहेस का? ;)
In reply to मित्रांनो , मी आपल्या by ajay wankhede
In reply to @मित्रांनो , मी आपल्या by अत्रुप्त आत्मा
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!भटजीबूवा, "बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला? :P
In reply to नको,आपलेही काढा,आणी आमच्यात by धन्या
In reply to नको,आपलेही काढा,आणी आमच्यात by धन्या
In reply to नको,आपलेही काढा,आणी आमच्यात by ajay wankhede
In reply to @मित्रांनो , मी आपल्या by अत्रुप्त आत्मा
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!
मेलो.. रे मेलोsssहे सर्वच मजला कळीया शब्दसमुहाचा अर्थ काय आहे हे कवी किंवा इतर कुणी समजावून सांगेल काय?
In reply to बाकी सारं जाऊद्या... by धन्या
In reply to मला वाटतं की कवीला 'सर्वच by सूड
पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.यमकासाठी थोडं स्वातंत्र्य ??? धन्य तो कवी !!! र ला र आणि ट ला ट जोडणारे रटरट कवी तसे खुप पाहिले होते चुकीच्या शब्दाने यमक जुळवणारे हे कवी शिरोमणी कुठे राहीले होते
कॉलिंग वल्ली.. कॉलिंग वल्ली..