जिलेबी ....
पाकासाठी :
साखर २ वाट्या .
पाणी १ वाटी.
केसर चिमुटभर .
दुध २ चमचे अथवा लिंबाचा रस १/२ छोटा चमचा .
कृती :
एका भांड्यात मैदा चाळून घ्या , त्यात दही / (यीस्ट) ,तांदळाची पिठी अन थोड पाणी घालून मिक्स करून घ्या
मिश्रण जास्ती घट्ट अथवा पातळ नको
हे असे हवे
आता हे मिश्रण १० -१२ तास आंबावन्या करिता घट्ट झाकून ठेवा.
अन उद्या जिलब्या कशा पड्तील ;) गोल होतील की त्रिकोणी ?की आणखी कशा ? याचा विचार करत झोपी जा ;)
असो....
सकाळी जिलेबिच मिश्रण दुप्पट फुगल असेल .
आता आधी पाक करून घेउया .
२ वाट्या साखर अन एक वाटी पाणी असे प्रमाण घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्या
( टीप : पाकात किंचित लिंबू पिळले अथवा २ चमचे दुध घातले तर पाक स्वच्छ होतो )
आता जिलेब्या तळून घेऊया
तळण्याकरीता पसरट भांड असेल तर उत्तम !
तूप गरम करा आता मिश्रण सॉसच्या बाटलीत घालून गोल गोल जिलब्या पाडायचा प्रयत्न करां.
हम्म ....आता आमच्यासारखे नवशिके असाल तर पहिल्या पाच - सहा जिलब्या तुम्हाला भारताच्या नकाशाची आठवण नक्किच करून देतील ! पण तुम्ही हार मानु नका ;)
आता मंद आचेवर जिलब्या तळून घ्या अन साखरेच्या पाकात दोनेक मिनिट डीप करून घ्या
गरमागरम क्रिस्पी जिलेब्या खायला तयार आहेत
ही पहा आमची जम्बो जिलेबी ;)
(अजून एक : - जिलेब्या लगेच खायच्या असतील तर साजूक / साध्या तुपात तळा
अन जास्ती वेळ कुरकुरीत ठेवायच्या असतील तर तेलात तळलेल्या जास्ती वेळ क्रिस्पी राहतील )
असो .....ही रेसेपी देउन आम्ही आमचे (मि.पा.वरचे ) नाव सार्थ केले आहे ;)
आपली क्रुपाभिलाषी __/\__
जिल्बुशा नगरकर ;)
In reply to >>>जिल्बुशा नगरकर कोण म्हणतं by प्यारे१
बा द वे, ५० हातातलं घड्याळ मागतील, सांभाळ बरं !घड्याळावर थांबले का, मला वाटलं नेलपेंट पण मागतात का काय?
In reply to >>>जिल्बुशा नगरकर कोण म्हणतं by प्यारे१
बा द वे, ५० हातातलं घड्याळ मागतील, सांभाळ बरं !ठ्ठो.... प्यार्या तु आता एक 'साधू' बनला आहेस नाहीतर एक बीयरचा टीन तुला माझ्यातर्फे द्यायचा विचार झाला होता हा प्रतिसाद वाचून. :D पण जर तु 'संधीसाधू' बनला असशील तर ही ऑफर ओपन आहे असे समज ;) - (हलकट) सोकाजी
In reply to खीक्क.... by सोत्रि
In reply to चला आपण आमच्या कुटीत जाऊन by प्यारे१
In reply to खीक्क.... by सोत्रि
In reply to छान , झकास !! मुख्तार नकवी by सुहास..
In reply to छान , झकास !! मुख्तार नकवी by सुहास..
In reply to पियु......तूने मार डाला..... by मृगनयनी
In reply to नैने, 'तुलापण ' हात by प्यारे१
In reply to फक्त हात आवडायला काही हरकत by गवि
तो एखाद्या चाळिशीतील स्त्रीचा दिसत असला तरी छान आहे... खायला करुन वाढणारा हात सुंदरच असतो..एक तीर, दो शिकार ;) असो, थोडी दुरुस्ती: चांगले खायला करुन वाढणारा हात सुंदरच असतो ;)
In reply to फक्त हात आवडायला काही हरकत by गवि
In reply to नैने, 'तुलापण ' हात by प्यारे१
नैने, 'तुलापण ' हात आडौला? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच रे रामा! पोरांनो, काम्पिटीशन वाडली हाय हे ध्यानात घ्या.=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) प्यारे... मी पियुशाला माझी 'मिपावरची वहिनी' मानते रे..!!!! ;) ;) ;)
In reply to फोटो दिसत नसल्याने निराशा by गणेशा
In reply to वाह. छान. by तर्री
In reply to छ्या घोर निराशा झाली. by गणपा
In reply to +१ by मी-सौरभ
In reply to (ढिसक्लेमरः यावरुन सदर by प्यारे१
In reply to छानच दिसतायत. by रेवती
In reply to आज्जे, by वपाडाव
In reply to पियुषा! by पैसा
याला म्हणतात सही अॅटिट्युड.सहमत आहे. जिलेबीची जिलेबी आवडली बरं का!
In reply to आता थोडं पाकृविषयी, by वपाडाव

In reply to २६ जानेवारी होऊन गेलि.. ( by JAGOMOHANPYARE

असो. पुढील प्रयत्नांकरता शुभेच्छा..In reply to चित्रांवरून तरी सदर जिलब्या by कॉमन मॅन
In reply to चित्रांवरून तरी सदर जिलब्या by कॉमन मॅन
In reply to जिलेब्या.. by प्रभाकर पेठकर
In reply to 'जलेबीSSS?' by चिंतामणी


वा वा जिल्बे... लयच भारी दिसत