भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?
In reply to आयला ,,मंजे आता माझे काय by चेतनकुलकर्णी_85
मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत???माझा पूर्वी autocad पुरताच संबंध आला होता. माझ्यामते अभियांत्रिकी सॉफ्टवेयर business software पेक्षा बनवणे अधिक क्लिष्ट असते. सध्याचे autocad बघितलेत ,आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे सॉफ्टवेयर बनवायचे ठरवलेत तर कदाचित माझ्या अंदाजानुसार कमीत कमी ३०० माणसांना(programmers) ४/५ वर्षे लागतील. एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर किती प्रमाणात खपेल,मार्जिन किती मिळेल हाही मुद्दा आहे. अभियांत्रिकीतील संकल्पना आणि graphics,programming वगैरे ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीं अवगत असलेली माणसे भारतात कमी आहेत. हे ही एक कारण आहे. Geometric software वगैरे काही कंपन्या ह्यात काम करतात. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर मध्ये business software पेक्षा (गुंतवणुकीच्या प्रमाणात)मार्जिन,गिर्हाईक कमी असते असा माझा अंदाज आहे.
In reply to कदाचित by चिरोटा
In reply to एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर by चेतनकुलकर्णी_85
In reply to हम्म by चिरोटा
In reply to प्रत्येक IT कंपनीत कायम by चेतनकुलकर्णी_85
In reply to प्रत्येक by चिरोटा
In reply to मस्त संवाद चिरोटा व चेतन... by वपाडाव
जर ती मंडळी, आपल्या २०-२५ वर्षे आधी(१९७०-७५) कंप्युटिंगच्या मागे लागली तर निश्चितच ती ह्यात अग्रेसर असणारहे एक महत्वाचे कारण आहे. हे सगळे करण्यासाठी जी ईको सिस्टिम लागते ते आपल्याकडे नाही. विद्यापीठे,संशोधन्,मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवू पाहणारे गुंतवणूकदार ही साखळी लागते. एका प्रतिसादात भारताकडे एकही जगभर मान्य असलेली operating system/language नाही असे लिहिले आहे. ईतिहास पाहिलात तर Berkley,MIT,Stanford,Waterloo वगैरे विद्यापीठांनी ५०/६०च्या दशकातच ह्यात काम करायला चालु केले होते.BSD(लिनक्स),Watcom compiler ही काही उदाहरणे आहेत. LISP भाषा जी AI मध्ये वापरली जाते ती १९५८ साली Stanford जॉन मॅकार्ती ह्यांनी बनवली होती. ही अशी पार्श्वभूमी असताना भारतिय आय टी कंपन्यांनी/लोकांनी काही तरी भव्य्-दिव्य करावे म्हणजे KFC/McDवाले पुरणपोळी,मसालेभात का बनवत नाहीत असे विचारण्यासारखे आहे.
In reply to +१ by चिरोटा
In reply to ईतिहास पाहिलात तर by विजुभाऊ
आपली विद्यापीठे आनि त्यातील विद्यार्थ्यांकडून जे संशोधन होते ते किती जणाना उपलब्ध होते हो?यापेक्षा, इंडस्ट्रीतील किती लोक यातले कुठले संशोधन आपण आपल्या कामात वापरु शकू याचा विचार करतात? किती कंपन्या विद्यापीठांशी संपर्क साधून तेथील संशोधन कार्याचा वापर करतात?
दुसरे म्हणजे बहुतेकदा संशोधन म्हणजे त्यात नवे काहीच नसते कोणी काय म्हंटले आहे त्यावर कोणाचे काय म्हणणे आहेह याचीच जास्त चर्चा असते. तुम्ही नवे काही मांडले तर त्याचा काहीच उहापोह करणे मान्यच नसतेतुम्ही जर ठरावीकच भाग वाचला (लिटरेचर रिव्यु) तर हे दिसेल. संपूर्ण वाचल्यास नवे काय ते पुढे येईल. :) काही पेपर्स हे फक्त लिटरेचर रिव्यु असतात जे इतर संशोधकांसाठी उपयुक्त असतात. सगळेच रिसर्च पेपर्स असे नसतात.
In reply to सपोर्ट by कुंदन
In reply to अनिवाशी कुठले! by Nile
In reply to आता विषय काढला आहे म्हणून by चेतनकुलकर्णी_85
In reply to आता विषय काढला आहे म्हणून by चेतनकुलकर्णी_85
अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघामग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?
In reply to मग? by क्लिंटन
शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघामग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?
In reply to तेवढंच करायचं असं नाही. by sagarpdy
शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.ज्याचा त्याचा चॉईस दुसरे काय? काही मंडळी दिवसरात्र अभ्यास करतात तर काही आपला वेळ खेळ/चित्रपटे किंवा इतर गोष्टींमध्ये घालवतात.इतर कोणी काही केले त्याबद्दल किव वगैरे करणे फारसे समजले नाही. असो.
In reply to ज्याचा त्याचा चॉईस by क्लिंटन
In reply to ही काय भानगड आहे? by Nile
In reply to कश्याला नवीन करा by लॉरी टांगटूंगकर
In reply to "सर्व्हिस" देणारे स्वतःच्या by शुचि
In reply to वलयाचा अभाव by हुप्प्या
In reply to वलयाचा अभाव by हुप्प्या
गाणे गाणारे, संगीत देणारे ह्यांना लोक डोक्यावर घेतात पण त्यांना उत्तम साथ देणारे वादक, रेकॉर्ड तंत्रज्ञ, गीतकार ह्यांच्याकडे तसे दुर्लक्षच होते.ही analogy "सेवा देणारे" च्या संदर्भात चुकीची वाटते. वादकांकडे होणारे दुर्लक्ष हे लोकांचे वाद्या संबंधी , त्याच्या तंत्रा संबंधी असणार्या अज्ञानामुळे असते. कित्येक वेळा लोकांना वाद्यांची नावे पण व्यवस्थित माहीत नसतात. अन्यथा वाद्य वाजवणे ही एक अफलातुन कला आहे. IT मधील सेवा क्षेत्रात मात्र फारसे उल्लेखनिय असे काही नाही.
In reply to गाणे गाणारे, संगीत देणारे by मराठी_माणूस
In reply to ओपन सोर्स सॉफ्टवेअर by हुप्प्या
In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे
In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे
In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब
In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब
त्याला कारण आहे...उद्या एखादा झपाटुन कामाला लागेलही पण त्याचे नातेवाईक, आई वडील वगैरे त्याला करुच द्यायचे नाहीत.याला +अगणित. आपण ज्या पध्दतीचे आयुष्य जगलो आहोत तसेच आपल्या मुलांनीही जगावे आणि त्यापेक्षा वेगळा विचार मुलांनी करणे हे अगदी महापाप असल्याप्रमाणे पालकमंडळी आणि इतर नातेवाईक त्याला विरोध करतात-- "चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि आलाय मोठा हुषारी करणारा" अशा स्वरूपाची वाक्ये सुनावली जातात हे मी स्वतः अनेकवेळा अगदी जवळून बघितलेले आहे. इनोव्हेशनसाठी स्वातंत्र्य लागते आणि तेच जर मिळत नसेल तर पुढचे काहीच होत नाही. मुळात कुठल्याही समाजात इनोव्हेशन करावेसे वाटणारे लोक थोडे असतात. ते करायची पात्रता असलेले लोक त्याहूनही कमी असतात. आणि जे आहेत त्यांनाही असा विरोध झाला तर त्या विरोधाला न जुमानता पाहिजे ते करणे सगळ्यांना शक्य होतेच असे नाही. आणि मग परिणाम समोरच असतो. अमेरिकेतील लोक आपल्यापेक्षा काही फार जास्त प्रतिभाशाली आहेत असे मानायचे काही कारण नाही.पण वेगळा विचार करायची मोकळीक असणे, अमुक एक गोष्टच कर, ती अशाच पध्दतीने कर अशा स्वरूपाची सक्ती तिथे आपल्याकडे आहे त्यापेक्षा बरीच कमी असते हे वेगळे सांगायलाच नको. गेल्या शतकात अनेकविध इनोव्हेटिव्ह गोष्टी (अगदी लाइटच्या बल्बपासून गुगल, फेसबुकापर्यंत) अमेरिकेत झाल्या त्यामागे हे कारण मोठे आहे असे मला वाटते.
In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब
In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब
In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे
In reply to सामाजिक उतरंड आणि जडणघडण by सोत्रि
In reply to सरळ शब्दांत सांगायचे झाले तर by पिंगू
In reply to कॉलींग by चिंतामणी
In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ
तिरफळाने माशाचा आब राखून झणझणावे.क्या बात है! - दिपोटी
In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ
In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ
आपल्या बहुतेक गमजा अमेरीकेतील/युरोपातील ग्राहकांच्या मागणी वर चालतात. ज्या दिवशी अमेरीकन ग्राहकाला त्याच्या उधळेपणाची जाणीव होईल त्या दिवशी कोणाचेच काही खरे असणार नाही.खत्रा सहमत. सुरुवातीला जसं आयटी नवीन होतं तसे ग्राहकही नवखे होते. आता ग्राहकही हुशार होउ लागलेत. पुर्वी थोडसं टेलरींग करून एकच सॉफ्टवेअर दोन ग्राहकांना विकता येत असे. पण आता कोड रियुजेबिलीटी वगैरे फंडे अगदी बँकींग वगैरे सेक्टर्स मधल्या लोकांनापण कळत आहेत. त्यामुळे ते सुद्धा वेरियंट च्या नावाखाली खूप फिचर्स असलेलं एकच सोफ्टवेअर करून मागत आहेत. पण तरीही भारतात आयटीला अजून १५-२० वर्षे तरी मरण नाही. :( विषयांतर होतय पण अगदी रहावत नाही म्हणून सांगतो, जो आयटी हब की काय म्हणतात तो येत्या चार पाच वर्षात पुणे नसणार आहे. कारण ह्या सात-आठ वर्षात घरांच्या किमती वाढण्या व्यतिरीक्त काहिही बदल झाला नाही. शहरात पायाभुत सुविधा वगैरे तर दूरच, च्यायला हिंजेवडी आयटी पार्कात रस्ता देखील नीट नाही हो. एक बस वेळेवर जात नाही तीथ पर्यंत. स्वारगेट वरून हायवे, वारजे असं करत जावं लागतं. नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते. असो, कुणीतरी "तुझा पगार किती, तू बोलतोस किती" असं म्हणायच्या आत गप्प बसतो. :)
In reply to आपल्या बहुतेक गमजा by दादा कोंडके
In reply to मला वाटतं भारतामधे पायाभूत by मराठे
In reply to भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे by चेतनकुलकर्णी_85
In reply to अगंबै!!! तुम्ही कधी "इकडे" by शिल्पा ब
In reply to आपल्या बहुतेक गमजा by दादा कोंडके
नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते.माझ्या पण जाते, स्वतः त्या क्षेत्रात असूनही (किंवा कदाचित असल्यामुळे)
In reply to आपल्या बहुतेक गमजा by दादा कोंडके
In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ
आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीवर आहोत वगैरे म्हणणे म्हणजे बांधकामावरच्या मजुरानी आपण दहा बिल्डिंगा बांधल्याची फुशारकी मारावी..सहमत
In reply to मस्त विषय .. by सोत्रि
In reply to मस्त विषय .. by सोत्रि
ह्यात झाले काय कि 'Core' कामं करण्यात आपण जास्त इंटरेस्ट दाखविलच नाही. खरंतर तसा इंटरेस्ट नव्हताही, 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' हेच सूत्र बनले होते.हे बोल्ड केलेले 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' सूत्र बनले 'होते' नाही. हेच आपले सूत्र आहे, होते अन राहील. इथेच ग्यानबाची मेख आहे. We dont 'make' money like americans do. we 'earn' money.. पहा विचार करून.
In reply to चर्चा चाळतोय..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रा डॉ by कुंदन
In reply to वाटलंच अजून कुंदनसेठ कसे नै बोल्ले. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोर्चाला by कुंदन
In reply to मी चौकटराजा हे नाव का घेतले ? by चौकटराजा
ए मुन्नी मुन्नी ...हे वाचुन कांती शाहच्या गुंडा चित्रपटाची आठवण झाली...
In reply to अतिशय सुदृढ व निकोप चर्चा by ५० फक्त
In reply to अभियांत्रिकी शी निगडीत by अविनाशकुलकर्णी
In reply to अभियांत्रिकी शी निगडीत by अविनाशकुलकर्णी
In reply to या निमित्ताने by तिमा
In reply to ही चर्चा वाचून एक सुचले तसे by अन्या दातार
In reply to चांगली सुचना by कुंदन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video

झाड्+पॉपकॉर्न