परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.'
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..??
राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल.
ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!!
-- काँमॅ.
वाचने
16406
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेहवाग, गंभीर, धोनीचे
आधी म्हातार्यांना तर हाकला.
In reply to सेहवाग, गंभीर, धोनीचे by प्रचेतस
का बुवा? तुमचा त्रागा पाहून
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे
In reply to का बुवा? तुमचा त्रागा पाहून by प्रचेतस
अगदी खरंय रेवतीआज्जे. बाकी
In reply to अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे by रेवती
"कुछ तो गडबड है दया, कुछ तो
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
म्हातारे????
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
फक्त हे तीन का?
+१
In reply to फक्त हे तीन का? by विवेक मोडक
(No subject)
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
हे काय बरोबर नाय
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
ह्म्म्म
In reply to हे काय बरोबर नाय by कपिलमुनी
पराशी
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to फक्त हे तीन का? by विवेक मोडक
बँग ऑन टार्गेट !
In reply to +१ by रमताराम
त्याचं काय झालं माहित
In reply to बँग ऑन टार्गेट ! by परिकथेतील राजकुमार
नको!
In reply to त्याचं काय झालं माहित by विवेक मोडक
हा हा हा
In reply to त्याचं काय झालं माहित by विवेक मोडक
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
मिर्च मसाला
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
नै कै
In reply to मिर्च मसाला by श्रावण मोडक
त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.
In reply to नै कै by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद रमताराम
In reply to +१ by रमताराम
अहो मी कीतीदा सांगितलं पण
मस्त!
In reply to अहो मी कीतीदा सांगितलं पण by शिल्पा ब
सिरिज गमावल्याचा दोष
एक चुक
In reply to सिरिज गमावल्याचा दोष by सुहास..
विमो , ' बुंधा ' म्हणजे
In reply to एक चुक by विवेक मोडक
....
In reply to विमो , ' बुंधा ' म्हणजे by सुहास..
थोडसं तरुण रक्ता विषयी
आपले मुद्देही योग्य आहेत.
In reply to थोडसं तरुण रक्ता विषयी by विवेक मोडक
नाही, प्रातिनिधीक म्हणुन हेच
हे म्हणजे अगदी त्या आजारी
त्रिकुटाला म्हातारे म्हणताय
मला या आख्ख्या सिरीज मध्ये
भज्जी नाय आठवला का रे?
In reply to मला या आख्ख्या सिरीज मध्ये by सुहास..
सध्या इतकंच म्हणेन.... अभ्यास
श्या!!
भारतात क्रिकेट आणि राजकारण
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
ते ठिक आहे
In reply to भारतात क्रिकेट आणि राजकारण by ५० फक्त
चूक
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
नाही
In reply to चूक by रमताराम
श्या!! सचिन, द्रविडला शिव्या
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
:)
ठ्यां
In reply to :) by गणपा
+११११
In reply to ठ्यां by रमताराम
एवढं सगळं सहन करण्यापेक्षा
+1
In reply to एवढं सगळं सहन करण्यापेक्षा by बिपिन कार्यकर्ते
कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय?
In reply to +1 by यकु
उपप्रतिसाद
In reply to +1 by यकु
छ्या: ! ते चेसुगु असलेच तर
In reply to उपप्रतिसाद by कपिलमुनी
कुटिलमुनीं>>
In reply to छ्या: ! ते चेसुगु असलेच तर by यकु
गप्प
याच म्हातार्या लोकांनी
हे पहा
कुल डौन आजोबा... आपलीच तब्येत
In reply to हे पहा by रमताराम
>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे
In reply to हे पहा by रमताराम
+१००
In reply to >>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिंता कशाला
In reply to >>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नशीब आमचं.
In reply to चिंता कशाला by रमताराम
+१००, मग नाहि तर काय ,बरं ते
In reply to नशीब आमचं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तर दिलंय की
In reply to +१००, मग नाहि तर काय ,बरं ते by ५० फक्त
अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
गप्प बस रे मेव्या. चार मोठी
In reply to अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत by मेघवेडा
''चार महिन्यापूर्वीची
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
भारतातल्या मठ्ठ विकेटवरची
In reply to ''चार महिन्यापूर्वीची by ५० फक्त
' तुमचा प्रतिसाद हा अॅन्टि
In reply to भारतातल्या मठ्ठ विकेटवरची by मेघवेडा
काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही -
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
हा हा हा
In reply to काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
घरी बसवा
बादवे मिपा वर अजुन कोणा़
In reply to घरी बसवा by कपिलमुनी
१२०
ते कसेही खेळोत..पण हा धागा
सहमत आहे.
फाट्यावर...
सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी
कपील?
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
कॉपीराईट..?
In reply to >>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल by यकु
^^^
In reply to कॉपीराईट..? by मोदक
गल्ली चुकलं हो ते...
In reply to ^^^ by प्रशांत उदय मनोहर
माय गं मेलो.............!
उगाच मुंबईतल्या एखाद्या
कारण बहुधा त्याच्या हातातला
In reply to उगाच मुंबईतल्या एखाद्या by ५० फक्त
अनेक वर्षापासून जगातील सर्वात
क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन