सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..
In reply to सेहवाग, गंभीर, धोनीचे by प्रचेतस
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
In reply to का बुवा? तुमचा त्रागा पाहून by प्रचेतस
In reply to अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे by रेवती
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
In reply to आधी म्हातार्यांना तर हाकला. by कॉमन मॅन
In reply to फक्त हे तीन का? by विवेक मोडक
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to हे काय बरोबर नाय by कपिलमुनी
आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??परिक्षण लिहिणार्यांनी 'ह्यांन हाकला, त्यांना चित्रपटात घेऊन नका, फलान्यांना घरी बसवा' अशी फुकाची बोंब केली तर त्यांना जरुर हा प्रश्न विचारावा.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to फक्त हे तीन का? by विवेक मोडक
In reply to +१ by रमताराम
In reply to बँग ऑन टार्गेट ! by परिकथेतील राजकुमार
In reply to त्याचं काय झालं माहित by विवेक मोडक
In reply to त्याचं काय झालं माहित by विवेक मोडक
पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??क्युरेटर मिर्च मसाला मध्ये बसलेला असतो आणि खेळपट्टी कोण तयार करतो हे तुम्ही जाणताच. ;)
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to मिर्च मसाला by श्रावण मोडक
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.अहो वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय झाले.
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?नाव बदलले असले तरी कार्य त्याच जोमाने चालू असते. ;)
ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.ज्जे बात ! त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.
In reply to नै कै by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by रमताराम
In reply to अहो मी कीतीदा सांगितलं पण by शिल्पा ब
In reply to सिरिज गमावल्याचा दोष by सुहास..
In reply to एक चुक by विवेक मोडक
In reply to विमो , ' बुंधा ' म्हणजे by सुहास..
In reply to थोडसं तरुण रक्ता विषयी by विवेक मोडक
In reply to मला या आख्ख्या सिरीज मध्ये by सुहास..
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to भारतात क्रिकेट आणि राजकारण by ५० फक्त
भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?ते ठिक आहे, पण निदान आपल्याला त्या विषयातले खुप काही समजते आणि आपण जणू काही मार्गदर्शक तत्वेच मांडत आहोत असा आव तरी आणू नये. असो. एकदा हुच्चभ्रुच व्हायचे ठरवल्यावर असे धागे काढणे हे क्रमप्राप्तचं!
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to चूक by रमताराम
In reply to श्या!! by मिसळलेला काव्यप्रेमी
श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत?राजकारण्यांना विशेषतः संसद सदस्यांना शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची निवडणुक कधी लढवली होतीत? (हे वैयक्तिक तुमच्याविषयी नाही. पण हेच मुद्दे वापरले तर कोणाविषयीच काहीच बोलायला नको. संसद सदस्यांना काही बोलायचे नाही कारण मी निवडणुक कधी लढवली नाही. मी बसलेल्या रिक्षाचा ड्रायव्हर नीट रिक्षा चालवत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी रिक्षा चालवायला गेलो आहे? ब्यांकेत काऊंटरमागचा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी काऊंटरमागे होतो? असो.)
In reply to :) by गणपा
In reply to एवढं सगळं सहन करण्यापेक्षा by बिपिन कार्यकर्ते
In reply to +1 by यकु

In reply to +1 by यकु
In reply to उपप्रतिसाद by कपिलमुनी
In reply to छ्या: ! ते चेसुगु असलेच तर by यकु
In reply to हे पहा by रमताराम
In reply to हे पहा by रमताराम
In reply to >>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चिंता कशाला by रमताराम
In reply to नशीब आमचं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१००, मग नाहि तर काय ,बरं ते by ५० फक्त
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
In reply to अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत by मेघवेडा
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
In reply to ''चार महिन्यापूर्वीची by ५० फक्त
In reply to भारतातल्या मठ्ठ विकेटवरची by मेघवेडा
In reply to उत्तर दिलंय की by रमताराम
In reply to काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to घरी बसवा by कपिलमुनी
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.
अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता! २. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
In reply to >>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल by यकु
In reply to कॉपीराईट..? by मोदक
In reply to ^^^ by प्रशांत उदय मनोहर
In reply to उगाच मुंबईतल्या एखाद्या by ५० फक्त
कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?ते ठीक आहे हो! पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला. बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)
सेहवाग, गंभीर, धोनीचे