सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?
मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.In reply to मला तिला काहीही करुण पटवायचे by मृगनयनी
In reply to हा हा हा by छोटा डॉन
In reply to आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर by मृगनयनी
In reply to आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर by मृगनयनी
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.माफ करा काकु ! मला 'आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी मला खुप खुप आवडते.असे लिहायचे होते.पण, 'मला' च्या ऐवजी 'माल' असा शब्द चुकून टाईप झाला. :(
यामध्ये नक्की काय म्हणायचे आहे? एखाद्या सुन्दर दिसणार्या किन्वा तुम्हाला सुन्दर वाटणार्या मुलीला "माल" म्हणून तुम्ही तिची पातळी अगदीच "हीन" तरी करून ठेवताय... किन्वा मग सगळ्याच सुन्दर मुलींना.. मग भले त्या कितीही सोज्वळ का असेनात...(आशा काळे टाईप).. त्या सगळ्यांना "माल" या एकाच मापनमूल्यात तोलून तुम्ही स्वतःचीच्च हीन पातळी सगळ्यांसमोर आणताय...:(
In reply to आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर by बन्याबापू
In reply to सुंदर मुलगीला कसे पटवायचे ? by हुकुमीएक्का
In reply to हा तर by मी-सौरभ
In reply to सुंदर मुलगीला कसे पटवायचे ? by हुकुमीएक्का
In reply to मला तिला काहीही करुण पटवायचे by मृगनयनी
तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी काय विचारले आहे..त्या बद्दल बोला..नाही मदत करता येत तर गप्प बसा काकु ! :P
In reply to तुम्ही हा उगीचंच चीप by बन्याबापू
In reply to पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी by मृगनयनी
तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून आणि दृष्टीकोनातून "ती" मुलगी तुम्हाला पटेल.. असं वाटत नाही हो..बोललात ! :(
कारण ज्यांच्यात खरोखर मुलगी पटवायची धमक असते ना.. ती मुलं अशी धागे टाकून ... ह्याला त्याला विचारत नाही बसत.ओ काकु... ह्याला-त्याला काय ? मी मिपावरील चांगल्या लोकांना विचारले आहे.मिसळपाव हे काय परक आहे का आपल्यासाठी.
त्या मुलांमध्ये एक वेगळीच जिगर असते.... जाऊ देत..आता तुम्हीच सांगा 'वेगळीच जिगर' कशी असते ? आता येवु देत.
In reply to पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी by मृगनयनी
In reply to मला तिला काहीही करुण पटवायचे by मृगनयनी
In reply to हम्म्म्म........बन्याबापु by पियुशा
In reply to बात मे दम हे by स्पा
In reply to मेलो... by श्रावण मोडक
In reply to नकळत का होईना एक वैश्विकसत्य by गणपा
In reply to बात मे दम हे by स्पा
-स्पविनाश मुठकर्णीखुर्चीतून पडलो की लेका एकदम..... वॉर्निंग वगैरे देत जा आधी ;) :D :D
In reply to बात मे दम हे by स्पा
थांबा..पहा..व(मग) पुढे जा..!
या धाग्यावरची सगळ्यात निसरडी जागा हाय ही..! ;-)In reply to हम्म्म्म........बन्याबापु by पियुशा
" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " नुसते हात हलवत बसावे लागेल मग !बरोबर ...
In reply to मला तिला काहीही करुण पटवायचे by मृगनयनी
खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!!अहो त्यांची अवस्था करुण नाहीये तर मिपा चा अवस्था करुण झालीये...असे धागे आल्याने ;) - मालोजीराव
In reply to तिला जाऊन सरळ सांगा - तु मला by यकु
In reply to काय फायदा ? by छोटा डॉन
In reply to काय फायदा ? by छोटा डॉन
असे सांगुन काय फायदा ? त्या मुलीला ते 'पटायला' नको का ? तिला हे पटलेच नाही तर ती अशी कशी पटेल ? Wink बाकी ह्या मार्गाने जर पटकन पटणे शक्य झाले असते तर .... असोखंत समजू शकतो. उगी, उगी. गार्ड घ्यायचा पुन्हा. सुधारणा करायची. ;)
In reply to उगी, उगी by श्रावण मोडक
In reply to हम्म्म्... by छोटा डॉन
असो, तुम्ही म्हणता तोच उपाय योग्य असेल, पुन्हा गार्ड घेऊन उभे रहावे लागेल.ते ठिक आहे, पण 'होम'गार्ड घेऊ नका हं डाण्राव ;)
In reply to 'शाळा' बघून या. by प्रचेतस
In reply to 'शाळा' बघून या. by प्रचेतस
In reply to 'शाळा' बघून या. by प्रचेतस
In reply to मी 'हॉस्टेल' बघुन आलो by बन्याबापू
In reply to पट्ल्यावर काय प्रपोज करणार by पक पक पक
In reply to अहो पक पक पक, एकदा पोरगी by ५० फक्त
In reply to अहो पक पक पक, एकदा पोरगी by ५० फक्त
पोरगी पटली म्हणजे संपलं नाही सगळं, तिथुन तर सुरु होतं, कधी करायचं, किती वेळा. कुठं करायचं, कसं करायचं, डिटेलमध्ये की फोटोपुरतं, करताना फक्त फोटो काढायचे की व्हिडो शुटिंग पण करायचं, केलेलं दोघातच ठेवायचं की फेसबुकला अपडेटायचं, करण्याचा आनंद दोघांनीच घ्यायचा की समविचारी अन पाठिंबा देणारे मित्र मैत्रिणी यांना बरोबर घ्यायचं , का घरचे सुद्धा चालतील करतानाआँ...???!!!! हे काय आता? आक्रीतच म्हण्णाय्च.
सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?शीर्षक वाचूनच डोकं औट झालं.
In reply to य्..वा धागा,स्साला वेळ जात by पक पक पक
य्..वा धागा,स्साला वेळ जात नाय काय. पोरीच्या बापाला भेट तो सांगेल काय ते...चांगलेच नाव आहे आपले 'पक पक पक' माझापेक्षा तुमचाच वेळ जात नाहीये असे मला नेहमी वाटत असते..कारण बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या धाग्यावर जाऊन नावाप्रमाणेच 'पक पक पक' करत असता. :P
In reply to य्..वा धागा,स्साला वेळ जात by बन्याबापू
In reply to .कारण बघेल तेव्हा by मृगनयनी
In reply to य्..वा धागा,स्साला वेळ जात by बन्याबापू
In reply to य्..वा धागा,स्साला वेळ जात by बन्याबापू
In reply to आता तुझी कशी ही फालतु सवय by पक पक पक
In reply to तुमचा by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to मला ओरिगिनल आयडी इंस्ने by सूड
In reply to मला ओरिगिनल आयडी इंस्ने by मृगनयनी
In reply to मुर्गनयनीG,>>असहमत!.. माननीय by सूड
>>मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे...हा जुन्या सदस्यान्वर ढळढळीत आरोप वाटत असला तरी मी असं बोलून दाखवणार नाही. ( कृपया ह. घेणे) हाहाहाहा.. मी फक्त "सन्शयाच्या सुई" बद्दल बोलले... ढळढळीत आरोप वगैरे तुमच्या भाषेतले!!! ;) अर्थात तितकासा फरक नाही पडत.. कारण अजून इथे कुणाचं नाव कुठे "ओपन" झालंय !!! ;) ;) पण एकन्दर काहींना टोचलेल्या "सन्शयाच्या सुयांचा" रागरन्ग बघता..... थोड्या दिवसांनी सगळ्यांनाच कळेल.. की हा "बन्या" आहे की "बनी" !!! ;) ;) ;)
वैताग घालवायचं माझं एक तंत्र आहे. शेजारचा रेडियो ठणाणा करत असलाना की ती गाणी माझ्यासाठीच लागलेली आहेत असं समजुन मी ऐकायला लागतो. म्हणजे वैताग कमी होतो.
In reply to भाईकाकांच वाक्य उधार घेउन by गणपा
In reply to त्यापेक्षा इथल्या काही जणांची by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to त्यापेक्षा इथल्या काही जणांची by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to त्यापेक्षा इथल्या काही जणांची by बालगंधर्व
चोटा डॉन यांची सगळ्यनना सभाळुन घेण्यची पध्धत,=)) बडे बुजुर्ग क्याटॅगरीत आले डान्राव! =))
In reply to चोटा डॉन यांची सगळ्यनना by बिपिन कार्यकर्ते
In reply to त्यापेक्षा इथल्या काही जणांची by बालगंधर्व
In reply to तुमच्या आईला सांगा, तिच्या by कवितानागेश
शहाण्या मुली फक्त आईचेच ऐकतातनक्की कां? ;)
In reply to शहाण्या मुली फक्त आईचेच by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to अगदी नक्की! जा, विचार by कवितानागेश
In reply to बन्याबापू, by अन्नू
In reply to पटली तर पटली नाही तर by अविनाशकुलकर्णी
आपले सुख आपल्या हातात असते..हस्तमेव जयते !!!
कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला?तिच्यावर 'नजर' ठेवा. तिच्या नकळत तिच्या आजुबाजुला वावरा. तिच्या आजुबाजुला कोण वावरत असते ते पहा. त्यांच्या आवडीनिवडी पहा. त्या आवडी अंगी बाणवायचा प्रयत्न करा.चेहरा हसरा ठेवा.मुलीची अधिक माहिती काढायचा प्रयत्न करा कारण तुम्ही प्रयत्न कराल पण क्लास बाहेर कुणी 'बॉ.फ्रे.' असेल. मग सगळेच मुसळ केरात. सुंदर मुलींना राजकारण्,गणित्,भौतिक वगैरे विषयांचा सहसा तिटकारा असतो. तेव्हा गप्पा मारताना,सामोसा खाताना ह्या विषयांचा उल्लेख नको. क्लास चालु असताना रोखून नको तिकडे पाहू नका.!! नाहीतर संपलात म्हणून समजा. नुकतेच एक पुस्तक वाचनात आले होते- Two Seconds Advantage ( http://www.amazon.com/Two-Second-Advantage-Succeed-Anticipating-Future-Just/dp/0307887650) ह्यात एका अमेरिकन माणसाचा उल्लेख आहे. दिसायला सर्व सामान्य, परिस्थिती बेताची. कॉलेज पर्यंत कुणीच मुलगी 'पटेना' . मग ह्याने जादुचे प्रयोग चालु केले. उद्देश एकच- मुलगी काहीही करुन पटवायची. प्रयोग करून तो लोकप्रिय तर झाला पण तरीही उद्देश साध्य होईना. मग त्याने फावल्यावेळात बार्स/पब मध्ये बसणे चालु केले. आल्या गेल्या मुलींचे,स्त्रियांचे निरी़क्षण करणे , ती डायरीत लिहिणे त्यावरून अनुमान काढणे .. असा अगदी शास्त्रिय अभ्यास चालु झाला. हळूहळू त्याला उलगडा होवू लागला. आणि मग मुली 'पटू' लागल्या.(येथे two seconds advantage म्हणजे समोरच्या मुलीला जे हवे आहे, जे बोलायचे आहे ते तुम्हीच थोडे आधी बोलता.म्हणजेच तिच्या मनातले तुम्ही ओळखता.) अर्थात त्याचा उद्देश श्रीमंत सुंदर स्त्रियांना पटवणे आणि मजा करणे एवढाच होता. तो त्याने साध्य केला.
In reply to सुंदर by चिरोटा
In reply to ओक्के. by परिकथेतील राजकुमार
पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले.हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे. :)
आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?तुमची कधीपासुन ?
In reply to पण मी काय म्हणतो, हे सगळे by बन्याबापू
हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे.उत्तम ! आरसा कसा आहे आता ? विनाशकाले...
तुमची कधीपासुन ?तुम्हाला एक फारच चौकशा बॉ.
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा by ५० फक्त
पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?आता 'आरशात जो चेहरा दिसतो तो कुणाचा समजायचा ?' असा देखील प्रश्न पडू शकतो. ;) बाकी स्वतःचा चेहरा नेहमी आवडत्या स्त्री च्या डोळ्यातच बघावा असे आपले आमचे एक मत आहे.
In reply to ओक्के. by परिकथेतील राजकुमार
In reply to हा धागा अजून कसा उडाला नाही? by सागर
In reply to -१ by टवाळ कार्टा
In reply to या धाग्यावरुन निवॄत्ती by सागर
In reply to या धाग्यावरुन निवॄत्ती by सागर
In reply to @ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा by पियुशा
धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे. कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे " बाकी समझदार को इशारा काफी है "पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच....
In reply to @ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा by पियुशा
In reply to आवंढा गिळला by स्मिता.
(निरागस पियु) :)In reply to स्मिते ...............चल कै by पियुशा
(निरागस पियु) :)जपा निरागसता सप्ता आता अधिकृतरीत्या संपलाय ना? तरी तुम्ही अजूनही निरागस कशा?
In reply to (निरागस पियु) जपा निरागसता by प्रचेतस
In reply to @ व.प्या. पिवशे, इतके शांत अन by पियुशा
In reply to ओ काकू.. by मी-सौरभ
In reply to वप्या हल्ली पर्भणीला by प्यारे१
In reply to ओ काकू.. by मी-सौरभ
In reply to ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा by पियुशा
In reply to आयला, सगळी माहिती काढून ठेवली by अन्या दातार
In reply to ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा by पियुशा
ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईलखर्चापेक्षा भावणा म्हत्वाच्या नाहीत का??
In reply to पियु बाळ... by मी-सौरभ
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा

In reply to वरती आलेल्या काही by अत्रुप्त आत्मा
In reply to गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा by पियुशा
तुम्ही कै च्या कै बोलु नका होअसं म्हणुन पुढे डोळा मुडपलाय; याचा काय अर्थ घ्यायचा???
( धरुन ठो़कु का एकेकाला )__काकाSSSS मला वाचवाSSSS!!!!
In reply to गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा by पियुशा
आवाज ऐकले आतले,आमी नै त्यातले ;-)
अले बाप ले
पिवशी मालायला आली...पला पला पला शग्यांनी 
In reply to @( धरुन ठो़कु का एकेकाला ) by अत्रुप्त आत्मा
In reply to काका by मी-सौरभ

In reply to @( धरुन ठो़कु का एकेकाला ) by अत्रुप्त आत्मा
In reply to च्यायला १०० प्रती झाले पण by पियुशा
मिनिस्टर की पोस्ट मेरी ;-)In reply to च्यायला १०० प्रती झाले पण by पियुशा
इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे होपियु: आम्ही १०० गाठून द्याची सुपारी घ्यायला तयार आहोत. देता का??? (अधिक माहिती साठी व्यनी द्वारे संपर्क करावा)
In reply to हम्म by मी-सौरभ
In reply to कुणाची शंभरी भरवताय रे????? by प्यारे१
In reply to अहो... by मी-सौरभ
In reply to गाडीत तेल... त्याऐवजी 'धरुन by प्यारे१
शी... प्यार्या..मेल्या...वाइट्ट मुग्गा आहेश तू... धरुन ठोकालेच पाहिजे तुला... ;-)In reply to त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. by अत्रुप्त आत्मा
In reply to हा खोका अजून किती छोटा होऊ by sagarpdy
In reply to आपकी मर्जी...करते रहो... by अत्रुप्त आत्मा
In reply to एक कळत नाही ! by चौकटराजा
[उदा. आय लव्ह यू... हाय, आय लव्ह यू... हॉलो, आय लव्ह यू.... सी, आय लव्ह यू... लुक अॅट मी! आय लव्ह यू!!... रिअली, आय लव्ह यू!!!... सिरिअसली...! आय लव्ह यू!!!... प्लिsss....ज -आsss....य -लsss....व्ह -यूssssss......!!!! ]तर आत्तापर्यंत 'ती' (हात धुऊन) बन्याबापूंच्या मागं लागली असती! ;)
मला तिला काहीही करुण पटवायचे