ईज मोनोगॅमी अ मिथ?
In reply to You say.े >>>>>> ...पण लहान by गवि
In reply to -१ by मन१
In reply to ठीक आहे... स्त्री की पुरुष by गवि
In reply to लहान सहान.... by मन१
In reply to You say.े >>>>>> ...पण लहान by गवि
In reply to सहमत. नाहीतर अशा गोष्टी शेवटी by किचेन
In reply to गवि आणि मनोबा दोघांनी दिलेली by पिंगू
लग्न म्हणजे एक जुगारच असतो.जुगारा पेक्षा मी लॉटरी म्हनेण, कुणाला कमी सुखाची तर कुणाला छप्परफाड सुखाची लायागचीच तर कुणाचं तिकिट फेल जायचं. (मनासारखी लॉटरी लागुन सुखी असलेला) - गणा
In reply to लग्न म्हटलं की तडजोड आलीच, पण by गणपा
In reply to शीर्षक by नितिन थत्ते
In reply to असं कसं म्हणता थत्ते by मराठमोळा
In reply to एखाद्या व्यक्तीने लग्न केले by अप्पा जोगळेकर
In reply to असं कसं म्हणता थत्ते by मराठमोळा
"एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व याची गरज वाटत नाही किंवा विश्वास नाही"मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व बाळगणे ही नैसर्गिक ऊर्मी आहे की समाजस्वास्थ्यासाठी कृत्रिमरीत्या मनावर ठसवलेला 'सद्गुण' आहे याचा विचार केला पाहिजे. पिटर विल्सन या नॄवंशशास्त्रज्ञाच्या मते समाज अस्तित्वात यायच्या आधी स्त्रीपुरुष स्वेच्छेने एकत्र येत आणि स्वेच्छेनेच एकत्र राहात. "Commitments are personal, not formal, institutionalised, or rule governed. Relationships are activated and animated through proximity, and proximity is determined by affection and friendliness ."(संदर्भः The Domestication of Human Species). अपत्यसंगोपनाचा काळही आजसारखा २०+ वर्षे नसून साधारण सात वर्षे असायचा. या सात वर्षांनंतर स्त्री-पुरुष एकत्र राहिले तर स्वेच्छेनेच राहायचे. एकत्र राहण्याचे कोणतेही सामाजिक नियम नव्हते. केव्हमन तत्वाप्रमाणे सेव्हन यिअर इच या संकल्पनेचे मूळ यात आहे का कोण जाणे? आधुनिक काळात जर स्त्री-पुरुषांना समान हक्क आणि समान महत्वाकांक्षा असतील आणि जोडीदाराशी असलेले नाते त्याच्या आड येत असेल तर त्या आकांक्षांचा बळी देऊन आपल्या जोडीदाराबरोबर राहून लग्न "मेंटेन" करणे अर्थशास्त्राच्या नियमांविरुद्ध आहे. जेव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि आकांक्षांचा संकोच होत असे तेव्हाच आयुष्यभर लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त होते. अजूनही टिकणार्या लग्नांचा विचार करता त्यासाठी एका किंवा दोन्ही जोडीदारांनी बराच त्याग केलेला दिसेल. त्यामुळे मोनोगॅमीपेक्षा सिरियल पॉलिगॅमी जास्त नैसर्गिक आहे असे म्हणायला वाव आहे. अर्थात आयुष्यभर एकत्र राहूनही एकमेकांवरचे प्रेम कमी न होणार्या दैवी जोड्या किंवा केवळ सवय न मोडण्याचा आळस म्हणून काही बदल न करणारे लोक अल्पसंख्य असतात असे गृहीत धरले आहे.
In reply to "एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व by नगरीनिरंजन
In reply to सिरियल पॉलिगॅमी by मन१
In reply to "सीरियल मोनॉगमी" अधिक प्रचलित by धनंजय
In reply to "सीरियल मोनॉगमी" अधिक प्रचलित by धनंजय
In reply to "एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व by नगरीनिरंजन
In reply to ननि, प्रतिसाद आवडला.. >>मुळात by मराठमोळा
In reply to राक्या, येव्हढा विचार करुन by सुहास..
म्या हाय , ती हाय ..खेळ संपलाआँ??
In reply to आँ by विनायक प्रभू
In reply to ओ मास्तर! by Nile
In reply to खेळ (पुन्हा) सुरू.. :-) by मोदक
In reply to मोनोगॅमी !! by अर्धवटराव
In reply to >>अपत्यपालन एक अत्यंत by मराठमोळा
In reply to मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे by शिल्पा ब
In reply to मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे by शिल्पा ब
In reply to >>अपत्यपालन एक अत्यंत by मराठमोळा
You say.े >>>>>> ...पण लहान