पुणे वाइन फेस्टीव्हल - 2011आणि दर्दी मिपाकर
आत गेल्यावरचा नजारा असा होता.
एक फेरी मारून सर्व स्टॉल्सचा अंदाज घेतला. मग धम्याच्या सल्ल्यानुसार 'नाइन हिल्स' ह्या वाइनरीच्या स्टॉलपासून वाइन 'टेस्टींगला' सुरुवात केली. धम्याने ह्याच स्टॉलपासून का सुरवात करायला सांगीतले हे बाकीचे स्टॉल्स बघितल्यावर कळून आले. ;)
इथे मी सुरुवात केली 'सोविन्यॉन ब्लॅं' आणि 'शेनिन ब्लॅँ' ह्या व्हाइट वाइनपासून. धम्याने ह्या वाइअनरीची नविन लॉन्च केलेली वाइन 'विऑन्यें' ट्राय केली.
इथे मी माझ्या वाइनच्या तुटपुंज्या माहितीच्याआधारे वाइन टेस्टींगच्या 'वाइन बघणे', 'वाइनचा गंध अनुभवणे' आणि 'वाइन चाखणे' ह्या स्टेप्स उपस्थित मिपाकरांना समजावून सांगीतल्या. त्यांना त्या पटल्याने जरा आनंदही झाला.
पुढच्या वाइअनरीकडे गेलो तीथे रेड वाइनमधे शिराझ होती. माझे आणि सिराझचे जरा वाकडे असल्याने मी परत व्हाइट वाइनकडेच मोर्चा वळवला. इथे होती 'शॅर्दोने'.
मग जरा वाइन चाखत चाखत आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात पराने बराच वेळ घालवला. इथे आमचे कुटुंब मुलांचा पोटोबा करण्याकरिता गेले असल्याने मलाही ह्या संधीचा फायदा करून घेता आला.
त्यानंतर मोर्चा वळवला 'झंपा' ह्या वायनरीच्या स्टॉलकडे.
इथल्या वाइन्स जरा जास्तच अॅसीडीक होत्या कदाचित त्यांचे तापमान योग्य नसल्यामुळे असेल. पण इथे 'सुला' वाइन्स कश्या चांगल्या असतात ह्यावर आमची चर्चा झाली. ती नेमकी त्या स्टॉलवाल्याने ऐकली. मग सुला सध्या 'वाइनमधे कशी गडबड करते' ह्यावर त्याचे मौलिक विचार ऐकायला मिळाले. ते ऐकून पुढे सरकलो 'किंगफिशर' च्या स्टॉलकडे.
इथे 'शॅर्दोने' आणि 'शिनेन ब्लॅं' ह्या द्राक्षांचा ब्लेंड असलेली व्हाइट वाइन होती. हे कॉम्बीनेशनच इतके अपीलिंग होते की लगेच ट्राय केले. अतिशय सुंदर वाइन. वाइअनचे तापमान मस्त असल्याने अतिशय भन्नाट लागली. लागलीच ती विकत घ्यायचे ठरले आणि शेवटी निघताना विकत घेतली.
आता शोध घ्यायचा होता 'झिनफॅन्डलचा' कारण ती अजूनही कुठेच दिसली नव्हती. मग फिरून शोध घेतल्यावर झिनफॅन्डल मिळाली 'यॉर्क' नावाच्या वायनरीच्या स्टॉलवर. सगळ्यांना तिकडे मोर्चा वळवायला सांगीतला.
इथे झिनफॅन्ड्लची रोज वाइन ट्राय केली. एकदम मस्त होती. विकत घेण्याचे ठरवून शेवटी परत येताना विकत घेतली. इथे असताना वपाडावचे आगमन झाल. त्याला मर्गदर्शनाकरून यॉर्कच्या बाजूलाच 'फोर सीजन्स' वायनरीचा स्टॉल होता. तेथे मोर्चा वळवला.
ह्या स्टॉलवर 'ब्लश' ब्रॅन्ड्ची रोज वाइन टेस्ट केली. अतिशय भन्नाट वाइन होती. बाकीच्यांसाठी एक नविन बाटली फोडली जीचे तापमान एकदम परफेक्ट होते. त्यामुळे ब्लॅशचा लुत्फ मनमुराद घेता आला. ब्लश घेत असतानाच 'वाइन स्टॉम्पिंगची' घोषणा झाली आणि लगेच तीथे मोर्चा वळवला.
पण एकंदरीत हा असा माहोल बघता 'स्टॉम्पिंग' कमी आणि 'स्टेम्पीड' जास्त असे वाटल्याने फार वेळ न घालवता बाकीच्या वाइनरीजकडे मोर्चा वळवला.
त्यानंतर बर्याच वाइअनरीजच्या स्टॉल्सवर रेड वाईन, रोज वाइन आणि व्हाइट वाइन्स चाखल्या. काही बर्या होत्या तर काही ओके होत्या.
यानंतर एक कॉकटेल काउंटर दिसला जो बघितल्यावर आम्हा सर्वांनाच आनंद झाला. तिथे काही मित्रांनी रेड वाइनचे आणि मी 'स्प्राईट्झर' नावाचे व्हाईट वाइनचे कॉकटेल ट्राय केले. रेड वाइनचे कॉकटेल एकदम बकवास निघाले त्याचे नावही विसरलो ह्यातच सगळे आले. स्प्राईट्झर बरे होते.
रेसिपी
व्हाईट वाइन 30 मिली
स्प्राइट - ग्लास टॉप अप
ग्रॅपा (द्राक्षाचा सिरप) - 15 मिली
हजेरी लावलेले मिपाकर
डावीकडून: ध.मु., सोत्रि, विवेक मोडक, प्रीत-मोहोर (हीने फक्त वाइनचा ग्लास धरून अॅक्टींग केली आहे ;) ) , परा
In reply to भन्नाट! बाकी परा इथेही by बिपिन कार्यकर्ते
In reply to भन्नाट! बाकी परा इथेही by बिपिन कार्यकर्ते
In reply to श्री. बिका by परिकथेतील राजकुमार
In reply to खालुन चौथा फोटो हा वासुगीरीचा by गणपा
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
डावीकडून: ध.मु., सोत्रि, विवेक मोडक, प्रीत-मोहोर (हीने फक्त वाइनचा ग्लास धरून अॅक्टींग केली आहे Wink ) , पराप्रीमोच्या हातातील ग्लासात किंचित वाईन शिल्लक आहे हे पाहता ही अॅक्टींग 'वास्तववादी' वाटते! ;)
In reply to नाटक by श्रावण मोडक
In reply to नाटक by श्रावण मोडक
In reply to छान ... by छोटा डॉन
In reply to मस्त! by स्मिता.
In reply to मस्त रे मस्त झाला कट्टा, by ५० फक्त
In reply to लई भारी.. by योगप्रभू
माझ्या नावानं कुणी दोन थेंब शिंपडले का रे? (नसतीलच म्हणा. तेवढी तरी वाया का घालवतील हे टोळभैरव?)हॅ हॅ हॅ! नाय बा! हां, म्हणजे एक वाईन टेस्ट करुन झाल्यावर दुसरी टेस्ट करण्यापुर्वी मात्र तुझी आठवण आली होती..तिथे स्पार्टन्स भेटले ना म्हणून. ;)
चि. बालधमु घरी नेण्यासाठीच्या वाईन पार्सलकडे लक्षपूर्वक पाहातोय. (हम्म मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे खरंच.)काय सांगायचं द्येवा... रोही व्हिलाच्या गेटापासूनच म्हाराज पळत सुटले. सोकाजीराव म्हणालं सुध्दा.."ह्याला कळालेलं दिसतंय आपण नक्की कुठे आलोय ते. बापापेक्षा पोरालाच घाई जास्त झालीए." >>तोंडात सिगार आणि हातात वाईन. काऊबॉय ईश्टाईल धमाल करणारा मुलगा हा हा हा! I reckon so! >>(तेवढा ग्लास नजाकतीने पकडा. बारामतीच्या माळावर म्हशींच्या मागे फिरताना दांडकं पकडल्यावानी सगळ्या गोष्टी धरु नये) =)) =)) दांडकं नाय रे...काठी म्हणावं ;) आयला! कॉकटेल ग्लासातून वाईन प्यायला एकवेळ आम्ही येडे असू, देणार्याला लोक जोडयानं नाय मारतील? त्या ग्लासात (बहुतेक) लिक्विड कोकेन की रॅपिड फायर नावाचं कॉकटेल होतं भो. >>सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेक आयला! असं असेल तर अगदी चापूनचोपून नौवारी नेसून हळदीकुंकवाला येईन हों मी. ;) >>हातातल्या वाईनचा वास घेताना ते परा भलतीकडं कुठं बघतंय काय सांगायचं मर्दा, त्याच्या डोळ्याचं तर बॉल बेअरिंगच झालं होतं.. नुसतं गरागरा..गरागरा... :D
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
सोत्रि, ठरवाच. हा सीन एरवी पहायला मिळायचा नाही. वाईनच्या एका बाटलीची सोय माझ्याकडं लागली. ;)>>सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेकआयला! असं असेल तर अगदी चापूनचोपून नौवारी नेसून हळदीकुंकवाला येईन हों मी.
In reply to सोत्रि by श्रावण मोडक
>>सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेक आयला! असं असेल तर अगदी चापूनचोपून नौवारी नेसून हळदीकुंकवाला येईन हों मी.हे कसं काय नजरेतून सुटलं काय माहिती. श्रामोंना फुल्ल अनुमोदन!! सोकाजींना काळजी करायचीही गरज नाही, श्रामो सोय बघणार आहेत. मलाही बोलवायला विसरू नका... आवर्जून हजेरी लावली जाईल.
In reply to +१११११११ by स्मिता.
In reply to माझ्या नवीन कॅमेर्याने फोटो by बिपिन कार्यकर्ते
In reply to भावोजी by श्रावण मोडक
In reply to माझ्या नवीन कॅमेर्याने फोटो by बिपिन कार्यकर्ते
In reply to सोत्रि by श्रावण मोडक
In reply to वा...वा... by सोत्रि
In reply to श्रामोंनी वाइअनच्या बाटलीची सोय करण्याची जबाबदारी घेतली. by चिंतामणी
In reply to जबाबदारी by श्रावण मोडक
In reply to श्रामो- माझी भुमीका मी आधीच स्पष्ट केली आहे. by चिंतामणी
In reply to अच्छा by श्रावण मोडक
In reply to सोत्रीकडे लूटायला बाटल्या by परिकथेतील राजकुमार
In reply to लुटायच्या बाटल्या by स्मिता.
In reply to व्वा! by धमाल मुलगा
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार

In reply to वाण लुटून परत चाललेला धम्या by गणपा
In reply to खुंखार.... तोडफोड..... by वपाडाव
साला ह्या धम्याला वाटेत लुबाडला पाहीजे. तो ब्रँड माझा आहे कारण.In reply to वाण लुटून परत चाललेला धम्या by गणपा
In reply to वाण लुटून परत चाललेला धम्या by गणपा
In reply to व्वा! by धमाल मुलगा
In reply to ड्रेसकोड by श्रावण मोडक
च्यायला, हे आले संस्कृतीचे उपासक. ड्रेसकोड म्हणे. फोटोग्राफरलाही नऊवारी असते का कधी? तसंच हरकाम्यालाही ड्रेसकोड लावतात का?मेंढे पाटलांचा बंगला आठवा ;)
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to हळदीकुंकू by श्रावण मोडक
In reply to ड्रेसकोड by परिकथेतील राजकुमार
In reply to पराण्णा by श्रावण मोडक
In reply to =)) by सोत्रि
In reply to त्या बद्दल प्रत्यक्ष भेटीत सांगणार आहेस ना. by चिंतामणी
In reply to लई भारी.. by योगप्रभू
धम्याने म्हटल्याप्रमाणे तुमची आठवण झाली होती हो. ते दोन थेंब तेवढे मात्र राहिले ;)
- ('प्रभू'पंखा) सोकाजीIn reply to लई भारी.. by योगप्रभू
In reply to ख त्रु स !! चि र फा ड !! by वपाडाव
In reply to मिपावर पायाचे फोटू मागण्याची by रेवती
In reply to =)) by वपाडाव
In reply to काय म्हणतोस? जमलं by रेवती
In reply to आज्जे, असे करून कसे चालेल? by सोत्रि
In reply to द्राक्षे तुडवणे हे अत्यंत by गवि
केवळ सांडू सोमासव घ्यायचे ठरविले आहे.


- (स्मायलीप्रमाणेच गडबडा लोळून हसणारा) सोकाजीIn reply to लय मजा आली भो! by धमाल मुलगा
किआराच्या स्टॉलवर एक कॉकटेल काउंटर होता. तिथे वाइन्सचे कॉकटेल करुन दिले जात होते. (एकुणच तद्दन भिकार आणि चवीची काशी करणारे प्रकार केले जात होते असं माझं मत.) येऊन जाऊन त्यातलं 'ग्रॅप्पा' हे ५३% अल्कोहोल कंटेट्स असलेलं पाण्यासारखं नितळ पेय बाकी झक्क होतं.तिथेच आम्ही साले २५०/ - २५०/- रुपडे मोजून 'लिक्विड कोकेन' हे भिकार कॉकटेल ट्राय केले :( वाहेगुरु त्या डँबिस निर्मलसिंगला कधी माफ करणार नाही.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to लय मजा आली भो! by धमाल मुलगा
शेवटी घेऊ घेऊ म्हणत ग्लु वाईनच्या काऊंटरला भेट द्यायचं राहिलंच गडबडीत. त्याची एक रुखरुख लागून राहिली आहे.पुण्यात ग्लु वाईन घेतली नाहीत हेच बरं केलंत. मी कालच इथे ग्लु वाईन पहिल्यांदा घेवून पाहिली. पण तिचा लुफ्त घ्यायला लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कडाक्याची थंडीच नव्हती! त्यामुळे सुरुवातीचे २-३ घोट झाल्यावर (आणि वाईन गरम वरून कोमट झाल्यावर) अगदी औषधाहूनही बेकार लागत होती. त्यामुळे एवढाच सल्ला देईन की हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी असल्याशिवाय ग्लु वाईनच्या वाटेला जावू नये.
In reply to ग्लु वाईन by स्मिता.
In reply to ग्लु वाईन by स्मिता.
In reply to लुफ्त ? by परिकथेतील राजकुमार
In reply to >>> 'ग्रॅप्पा' हे ५३% by पाषाणभेद
ग्लु वाईनच्या काऊंटरला भेट द्यायचं राहिलंच गडबडीत.आयचा घोsss खरंच की :( हे सगळं त्या वप्यामुळे आणि त्याच्या त्या द्राक्ष तुडवलेल्या केसाळ पायांचे फोटो काढण्याच्या गडबडीमुळे घडंल! वप्या गुन्हेगार आहे. धम्या, काय शिक्षा करावी ह्याला? - (दोष दुसर्यांवर ढकलण्यात पटाईत असलेला) सोकाजी
In reply to :( by सोत्रि
In reply to शेतकरी आत्महत्या करत असताना, by नंदन
In reply to शेतकरी आत्महत्या करत असताना, by नंदन
In reply to शेतकरी आत्महत्या करत असताना, by नंदन
In reply to सोक्या, त्या दर्दी मिपाकर by प्यारे१
:(