चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?
हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल.
मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो. इतर मराठी पदार्थहि छान असतात.
प्रतिक्रिया
हाटेलात
"मुनमुन मिसळ"
होय.
दादरला गेलात तर 'उभा वडा'
"श्रीकृष्ण"च ना?तो वडा गरम
व्यस्त प्रमाण
प्रतिसाद आवडला. सहमत .
किर्ती कॉलेजसमोरचा अशोकचा
डोंबिवली ची "मुनमुन मिसळ
हा हा हा
गायवाडीतलं 'कोना'? पण स्वस्त
पार्ल्यात पूर्वेला भोगले
अहो
ठाण्याचं कुंजविहारही
श्री क्रुष्ण वडा आयडियल बूक
कोल्हापूरची मिसळ अत्यंत
+१
कोल्हापूरची मिसळ अत्यंत
हे पुण्यातल्या कोल्हापूरबद्दल
का बे पुप्या.. तुला
कोल्हापुरची मिसळ तिखट असते?
हे पुण्यातल्या कोल्हापूरबद्दल
मिसळ खावी तर शारजाहच्या रोला
मिसळ खावी तर शारजाहच्या रोला
"कोल्हापुरी मिसळ" आणि "पुणेरी
तीव्र असहमती.. बेडेकर चिखल
बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरे
तांबेंची मिसळ
मी ठाकूद्वारलाच
धन्यवाद
किर्ति कॉलेजजवळचा वडापाच एवढा
ती काही पाणीपुरी नाही...
खायला आ करायलाच लागतो ना
विलास पेठ्यांच्या दारात ति
ठाण्याला राजमाता मध्ये उत्तम
तोही वडा सुंदर वडा
तुम अगर देखके नही खात्या तो
ठाण्याला असताना मला
शेतकरी आत्महत्या करत असताना,
बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरे
+१
+१
अवलिया ( उर्फ सुधरा काकास)
"बर्गर, हॉटडॉग, पिज्जा
मामलेदार मिसळ..
सहमत ...
सकाळी कैलास जिवनची गरज पडली
नाही ...
आपण दर आठवड्याला पुण्यात पडीक
आँ?
Pagination