पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?
In reply to मित्रा.. by मी-सौरभ
In reply to चला बन्याबापु तुमची पुणे by पक पक पक
In reply to सन्माननिय परिकथेतील by गणपा
In reply to गणपा यु टू??? by अन्या दातार
In reply to >>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय by पाषाणभेद
In reply to सन्माननिय परिकथेतील by गणपा
In reply to तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय by अत्रुप्त आत्मा
आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेलभटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? ;) ते त्यांच्या गोड मैत्रिणीला घेउन फीरायचं म्हणत आहेत. पुण्यातले गणपती आणि मारुती पाहायचे आहेत असे कुठं म्हणाले आहेत?
In reply to आणी जाता जाता पुणेकर by धन्या
In reply to भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय by अत्रुप्त आत्मा
In reply to अत्रुप्त by पक पक पक
In reply to ओ पक पक पक by अत्रुप्त आत्मा
In reply to च्यायला तुमचा दशक्रिया विधी by पक पक पक
In reply to आंतरजालीय महा निर्वाण by सूड
In reply to च्यायला तुमचा दशक्रिया विधी by पक पक पक
In reply to @-च्यायला तुमचा दशक्रिया विधी by अत्रुप्त आत्मा
In reply to दशक्रिया विधी झाला नाहि तर by पक पक पक
In reply to त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे by प्रचेतस
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
In reply to वैकुंठ म्हणजे साक्षात by प्रचेतस
In reply to वैकुंठ म्हणजे साक्षात by पक पक पक
त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...तुमच्या सल्ल्याने थोडीच तो शांत होणार आहे तो? अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल?
बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.गल्लत करताय हो तुम्ही भूतयोनी वेगळी आणि आत्मे वेगळे. भूताला मुक्ती मिळते पण आत्मा अमर असतो. आणि हो, तुमचे हृदय भरून आले तर पटकन डॉक्टरला दाखवून घ्या बरे आधी नाहीतर तुमचाच आत्मा फटकन मोकळा व्हायचा आधी. ;)
In reply to त्या मुळे त्याला शांत by प्रचेतस
In reply to अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज by पक पक पक
एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहेसध्या शांत असला तरी प्रकट होणारच ना केव्हा ना केव्हातरी.
पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.आम्ही समंध, कमाल आहे ब्वा तुमची? आम्ही आपले साधेसुधे आहोत हो.
सो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतोतेच तुमच्यासाठी बरे हो. पण ते डॉक्टरला दाखवायचं विसरू नका हो.
आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत. काहीवेळा ते चेहरे पकपकत असल्याचा भास होतो मात्र.
In reply to एकंदरीत चर्चेतुन असे दिसते by प्रचेतस
In reply to आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित by पक पक पक
In reply to अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज by पक पक पक
In reply to समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त by सूड
In reply to ह्ये कुठुन आल मध्येच ......? by पक पक पक
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
In reply to ते वैकुंठ नि ओंकारेश्वर by अन्या दातार
In reply to अरे वा अन्या भौ बरेच दिवस by पक पक पक
काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत; म्हणून जरा जमालगोटा द्यायला आलो ;) इलाज पडला की कळेलच आम्हाला.
In reply to काय मुळव्याधीचा त्रास परत by अन्या दातार
In reply to तुम्हाला मुळव्याध झाल्याची by पक पक पक
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
In reply to +१ by स्पा
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
In reply to -१ मुंबईत ऐतिहासिक वास्तू by गवि
In reply to - १ काय उपयोग त्या फतर्या by मृत्युन्जय
In reply to -२ by गवि
In reply to -२ by गवि
In reply to अगदी अगदी.... पुणेकरांना by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आली का हरीदासाची कथा मुळापदावर. by चिंतामणी
In reply to - १ काय उपयोग त्या फतर्या by मृत्युन्जय
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by किसन शिंदे
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग by सूड
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to @-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग by अत्रुप्त आत्मा
बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?मी या प्रतिसादाला धर्मनिरपेक्ष करु इच्छितो.. "धर्मबदल केलेला एक साधक मूळ धर्मीयापेक्षा मोठ्या आवाजात धार्मिक आराधनेतील उच्चारण करतो.." कसे??? ( माझ्या लहानपणी रत्नागिरी टाईम्स आणि तत्सम पेपरांत किंवा रेडिओवर दंगलीच्या बातम्या अशा यायच्या "एका धार्मिक गटाच्या मिरवणुकीमुळे दुसर्या धार्मिक गटाच्या प्रार्थनास्थळी प्रार्थनेच्या वेळेस शांतताभंग झाल्याने तणाव उत्पन्न झाला.. " इ इ. )
In reply to बाटलेला फकीर मोठ्याने बांग by गवि
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
In reply to सिहंगड ला वगैरै जावुन ईतर by सुहास..
In reply to रांजण खळगी , शिरुर रांजण by किसन शिंदे
In reply to रांजण खळगी , शिरुर रांजण by किसन शिंदे
In reply to @रांजण खळगे शिरूरमध्ये नाही by अत्रुप्त आत्मा
In reply to पाण्यात का खळग्यात? का by प्रचेतस
In reply to वल्ली by मी-सौरभ
In reply to नाही नाही, मला सध्या फक्त by प्रचेतस
In reply to पाण्यात का खळग्यात? का by प्रचेतस
In reply to सिहंगड ला वगैरै जावुन ईतर by सुहास..
In reply to जे २ दिवस मिळाले आहेत खुप by मृत्युन्जय
In reply to खडकवासल्याची by सुहास..
In reply to >>पेपर पण न्या बर का ! (नाय by अन्या दातार
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
In reply to आता खडकवासला आणि पेपर यावरुन by मृत्युन्जय
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
In reply to >>पेपर पण न्या बर का ! (नाय by अन्या दातार
In reply to खडकवासल्याची by सुहास..
In reply to जे २ दिवस मिळाले आहेत खुप by मृत्युन्जय
पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही.=)) =)) =)) हेच म्हणतो.
In reply to खडकवासल्याच्या आजूबाजूला by स्पा
In reply to नुसतीच चौकशी by अन्या दातार
In reply to आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, by अत्रुप्त आत्मा
In reply to खायचे होऊ नयेत वांदे.... by प्रचेतस
In reply to सारसबाग by दिपक
In reply to सारसबाग by दिपक
In reply to सारसबाग by दिपक
In reply to पेशवे by चिरोटा
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे.आँ? बरेच कोपरे आहेत आमच्या सिंहगडावर! अधिक माहितीसाठी व्यनि करावा!
In reply to कोपरे by इंटरनेटस्नेही
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
In reply to अरे बाबांनो.. (मैत्रिणीसोबत) by गवि
काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.गेली चार वर्षे आपण ६ वी ते १० वी असे शिक्षण पूर्ण केलेत अथवा फक्त १० वी मधून बाहेर पडण्याचे प्रयत्न केलेत. आपण अथक परिश्रमांवर विश्वास ठेवणार्या व्यक्तींपैकी आहात.
लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.आपला भाऊ देखील सध्या शिकत असावा किंवा तो रिकामटेकडा असावा. सुशिक्षीत बेकार किंवा आयटीत असल्याने दोन दिवस सुट्टी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कदाचित तिर्थरुपांनी बरेच काही करून ठेवले असल्याने त्याला काही करण्याची आवश्यकता देखील नसावी.
तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहेआपल्याला ह्या जगात केवळ एकच मैत्रिण आहे. आपण आजवरच्या आयुष्यात फक्त एकाच मैत्रिणीपर्यंत मजल मारु शकलेला आहात किंवा एकाच मैत्रिणीला टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहात.
आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).सदर मैत्रिण आपला मुखचंद्र पाहून नक्की ग्रहण लावणार ही तुम्हाला खात्री असावी, किंवा एकदा प्रत्यक्ष भेट झाली की मैत्रिण आपला वकूब ओळखून टांग मारणार ह्याची तुम्हाला निश्चिंती असावी. कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.
)..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?पुण्यात कृपया येऊ नये. आणि शनिवार रविवार तर बिलकुल येऊ नये. पुण्यात आधीच परप्रांतीयांचा शनिवार रविवार भयावह धुमाकूळ असतो, त्यात पुण्यातले काही दिडशहाणे मुंबैला जाऊन आणी मुंबैतले काही पुण्यात येऊन उतमात घालत असतातच. तेंव्हा आपल्याच गावात विश्रांती घ्यावी आणि गुगलवरती पुणे व परिसराचे फोटो बघावेत. तसेही पुण्यात एकही गड अथवा किल्ला नाही. काही सरदारांचे व सावकारांचे वाडे तेवढे शिल्लक आहेत. सिंव्हगड वैग्रे प्रकार पुण्याच्या हद्दीत नाहीत. नदी पलीकडे पुणे संपते ह्याचेच ज्ञान नसणार्याने तर पुण्यात बिलकुल येउ नये.
मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.ह्यासाठी बोंबलत पुण्याला येण्याची गरज नाही. एक वॅबकॅम तुमच्या संगणकाला लावा आणि एक त्या मुलीच्या संगणकाला लावायला सांगा. थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल. ह्याचा फायदा म्हणजे आयुष्यात पुन्हा हवे तेव्हा हे सर्व अनुभवता येईल. विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका. तसेच मुख्य म्हणजे पुणे हे सांस्कृतीक शहर आहे. मस्ती वैग्रे करण्यासाठी पनवेल सारखी ठिकाणे उपलब्ध आहेत. तसेच लखनौ सारखी शहरे देखील आहेतच. कृपया पुण्यात येऊन मस्ती, असभ्य वर्तन असले प्रकार करुन पुणेकरांना शरमेनी मान खाली घालण्यास लावू नये.
मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.नो कॉमेंटस.
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to प्प र्रा.... _/\_ _/\_ _/\_ by मृगनयनी
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to फारच गोग्गोssssड प्रतिसाद by पुष्करिणी
सेंटेंस ऑफ द इयर, कसलं भारी वाक्य आहेबिसलरी बॉटल हा शब्दप्रयोग मनापासुन आवडला गेल्या आहे. - (फक्त एकाच बॉटल मधुन पाणी पिणारा) इंट्या.
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
In reply to @ परा : हो..माझी या जगात फक्त by बन्याबापू
In reply to खरी मैत्री केलीये..मी ! तिला by गवि
In reply to खरी मैत्री केलीये..मी ! तिला by गवि
In reply to @ परा : हो..माझी या जगात फक्त by बन्याबापू
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
अरे..यार ! मी मैत्रीत काहीपण करायला तयार आहे..पैसा मोठा नाहीये आमचा मैत्री पेक्षा ! खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..हे पण तुम्हीच लिहिणार आणि हे पण :-
तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).काय दारू खावून लिखाण करता का काय ? गवि म्हणतात ते खरंच योग्य आहे. आपला तुंबलेला बोळा निघण्याची आणि पाणी वाहते होण्याची नितांत आवश्यकता आहे. पुढे आपण म्हणता :-
मी मैत्रीत कधी स्वस्तात..थोडक्यात काम होईल या अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही.थोडक्यात काम ? नाही म्हणजे मग नक्की काय खर्चाची अपेक्षा ठेवता आपण ? ह्यावेळी पुण्याला याच आणि आम्हाला भेटाच. तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि 'मतदार' बनवूनच रवाना करतो.
In reply to अरे तुंबेश... by परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि by मृत्युन्जय
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि by मृत्युन्जय
In reply to अरे तुंबेश... by परिकथेतील राजकुमार
In reply to पुण्यात याल तेव्हा मोठ्ठी by अमित
In reply to हिच भावना तुझ्या मैत्रिणीची by टवाळ कार्टा
In reply to सखाराम गटणे.....??? by टवाळ कार्टा
In reply to आणी अशा प्रकारे सर्व by स्वातीविशु
कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.ह्या वाक्यावर खपल्या गेलो आहे....!!! पुण्याच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहित नाही... पण ह्या पुढे बिसलरी बॉटल घेताना नक्की हा धागा आठवेल ;) :) :)
मित्रा..