पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?
नमस्कार मिपा करानों !
काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?
मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.
वाचन
32911
प्रतिक्रिया
153
मित्रा..
In reply to मित्रा.. by मी-सौरभ
चला बन्याबापु तुमची पुणे
In reply to चला बन्याबापु तुमची पुणे by पक पक पक
व्वा
निषेढ
अजुन एक बन्या बापु !
जे एम रोड.
सन्माननिय परिकथेतील
In reply to सन्माननिय परिकथेतील by गणपा
गणपा यु टू???
In reply to गणपा यु टू??? by अन्या दातार
>>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय
In reply to >>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय by पाषाणभेद
मी मोकळीक घेणार असं थोडीच
In reply to सन्माननिय परिकथेतील by गणपा
>>तिथे बरीच
तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय
In reply to तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय by अत्रुप्त आत्मा
आणी जाता जाता पुणेकर
In reply to आणी जाता जाता पुणेकर by धन्या
भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय
In reply to भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त
In reply to अत्रुप्त by पक पक पक
ओ पक पक पक
In reply to ओ पक पक पक by अत्रुप्त आत्मा
च्यायला तुमचा दशक्रिया विधी
In reply to च्यायला तुमचा दशक्रिया विधी by पक पक पक
आंतरजालीय महा निर्वाण
In reply to आंतरजालीय महा निर्वाण by सूड
सगळ्यांना गप बसवता आहात
In reply to च्यायला तुमचा दशक्रिया विधी by पक पक पक
@-च्यायला तुमचा दशक्रिया विधी
In reply to @-च्यायला तुमचा दशक्रिया विधी by अत्रुप्त आत्मा
दशक्रिया विधी झाला नाहि तर
In reply to दशक्रिया विधी झाला नाहि तर by पक पक पक
त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे
In reply to त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे by प्रचेतस
अस आहे का..?बर ! मग त्यांना
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
वैकुंठ म्हणजे साक्षात
In reply to वैकुंठ म्हणजे साक्षात by प्रचेतस
वैकुंठ म्हणजे साक्षात
In reply to वैकुंठ म्हणजे साक्षात by पक पक पक
त्या मुळे त्याला शांत
In reply to त्या मुळे त्याला शांत by प्रचेतस
अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज
In reply to अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज by पक पक पक
एकंदरीत चर्चेतुन असे दिसते
In reply to एकंदरीत चर्चेतुन असे दिसते by प्रचेतस
आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित
In reply to आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित by पक पक पक
आजकाल साधी माणसंच वेगवेगळे
In reply to अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज by पक पक पक
समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त
In reply to समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त by सूड
ह्ये कुठुन आल मध्येच ......?
In reply to ह्ये कुठुन आल मध्येच ......? by पक पक पक
>>? धन्यवाद पण माझा वाढदिवस
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
ते वैकुंठ नि ओंकारेश्वर
In reply to ते वैकुंठ नि ओंकारेश्वर by अन्या दातार
अरे वा अन्या भौ बरेच दिवस
In reply to अरे वा अन्या भौ बरेच दिवस by पक पक पक
काय मुळव्याधीचा त्रास परत
In reply to काय मुळव्याधीचा त्रास परत by अन्या दातार
तुम्हाला मुळव्याध झाल्याची
In reply to तुम्हाला मुळव्याध झाल्याची by पक पक पक
डू नॉट फीड द ट्रोल्स असे
In reply to अस आहे का..?बर ! मग त्यांना by पक पक पक
त्यांना वैकुंठ आणि
बेसिक शंकांचे निरसन केल्यास
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
+१
In reply to +१ by स्पा
गप्प रे. शेवटची भेट अशी
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
-१ मुंबईत ऐतिहासिक वास्तू
In reply to -१ मुंबईत ऐतिहासिक वास्तू by गवि
- १ काय उपयोग त्या फतर्या
In reply to - १ काय उपयोग त्या फतर्या by मृत्युन्जय
-२
In reply to -२ by गवि
+५० फक्त
In reply to -२ by गवि
अगदी अगदी.... पुणेकरांना
In reply to अगदी अगदी.... पुणेकरांना by विश्वनाथ मेहेंदळे
आली का हरीदासाची कथा मुळापदावर.
In reply to आली का हरीदासाची कथा मुळापदावर. by चिंतामणी
याला जित्याची खोड म्हणतात हो
In reply to - १ काय उपयोग त्या फतर्या by मृत्युन्जय
तेच की !! त्यांची सोन्यासारखी
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
गप्प रे. शेवटची भेट अशी
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by किसन शिंदे
>>एवढ्या लवकर मुंबईला विसराल
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
>>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग
In reply to >>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग by सूड
म्हणजे अजून सुंता झाली नाही
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
दो आ प्र का टा आ
In reply to >>एवढ्या लवकर मुंबईला विसराल by विश्वनाथ मेहेंदळे
@-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग
In reply to @-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग by अत्रुप्त आत्मा
बाटलेला फकीर मोठ्याने बांग
In reply to बाटलेला फकीर मोठ्याने बांग by गवि
गवि, एखाद्या पोलिसस्टेशनच्या
In reply to गप्प रे. शेवटची भेट अशी by सूड
बरोबरे
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
अरारा...
In reply to बेसिक शंकांचे निरसन केल्यास by गवि
१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार
In reply to १) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग by बन्याबापू
>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार
सिहंगड ला वगैरै जावुन ईतर
In reply to सिहंगड ला वगैरै जावुन ईतर by सुहास..
रांजण खळगी , शिरुर रांजण
In reply to रांजण खळगी , शिरुर रांजण by किसन शिंदे
हो का ?? माहिती बद्दल
In reply to रांजण खळगी , शिरुर रांजण by किसन शिंदे
@रांजण खळगे शिरूरमध्ये नाही
In reply to @रांजण खळगे शिरूरमध्ये नाही by अत्रुप्त आत्मा
पाण्यात का खळग्यात? का
In reply to पाण्यात का खळग्यात? का by प्रचेतस
वल्ली
In reply to वल्ली by मी-सौरभ
नाही नाही, मला सध्या फक्त
In reply to नाही नाही, मला सध्या फक्त by प्रचेतस
मी आधी Ménage वाचले चुकुन
In reply to पाण्यात का खळग्यात? का by प्रचेतस
पाण्यात का खळग्यात?का
In reply to सिहंगड ला वगैरै जावुन ईतर by सुहास..
'प्रेक्षणीय' स्थळे सांगितली
जे २ दिवस मिळाले आहेत खुप
In reply to जे २ दिवस मिळाले आहेत खुप by मृत्युन्जय
खडकवासल्याची
In reply to खडकवासल्याची by सुहास..
>>पेपर पण न्या बर का ! (नाय
In reply to >>पेपर पण न्या बर का ! (नाय by अन्या दातार
अरे तसं नव्हे अन्या, पेपर
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
आता खडकवासला आणि पेपर यावरुन
In reply to आता खडकवासला आणि पेपर यावरुन by मृत्युन्जय
+१
In reply to +१ by सोत्रि
+१
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
जोक आठवला आहे,
In reply to अरे तसं नव्हे अन्या, पेपर by ५० फक्त
अंssssssssssअसं नै ब्वॉ,मला
In reply to >>पेपर पण न्या बर का ! (नाय by अन्या दातार
पण मुळात कुठंतरी मातीत लोळत
In reply to खडकवासल्याची by सुहास..
आणि हि छत्री न्यायला विसरायचे
In reply to जे २ दिवस मिळाले आहेत खुप by मृत्युन्जय
+१
खडकवासल्याच्या आजूबाजूला
In reply to खडकवासल्याच्या आजूबाजूला by स्पा
नुसतीच चौकशी
In reply to नुसतीच चौकशी by अन्या दातार
आता जर गेलो कुणाबरोबर तिथे,
In reply to आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, by अत्रुप्त आत्मा
खायचे होऊ नयेत वांदे....
In reply to खायचे होऊ नयेत वांदे.... by प्रचेतस
कांदे आले की पाठोपाठ
सारसबाग
In reply to सारसबाग by दिपक
हो तर!! पुण्यासारखी हिरवळ
In reply to सारसबाग by दिपक
हो तर!! पुण्यासारखी हिरवळ
In reply to सारसबाग by दिपक
स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार
पेशवे
In reply to पेशवे by चिरोटा
>>नाहीतर हिंजवडी आय टी पार्क,
वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत.
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
कोपरे
In reply to कोपरे by इंटरनेटस्नेही
>>>>आमच्या सिंहगडावर!<<< ऑ
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
गड किल्ले? नको रे बाबा.
In reply to वल्लींनी मार्ग दाखवला आहे. त्याचप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. by चिंतामणी
अरे बाबांनो.. (मैत्रिणीसोबत)
In reply to अरे बाबांनो.. (मैत्रिणीसोबत) by गवि
त्यांना वर्तुळ विस्तारत
नमस्कार बापू
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
शंभरेक सडेतोड पुणेरी पाट्या
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
पुणेरी दणका!
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
माताय एखाद्या गद्य लेखनाचे
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
प्प र्रा.... _/\_ _/\_ _/\_
In reply to प्प र्रा.... _/\_ _/\_ _/\_ by मृगनयनी
पर्या ! _/\_ बालकांना जगु
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
स. पराभाऊं चीपप्रतिक्रिया
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
ओऽऽऽ
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
अय्या! कित्त्ती गोऽऽड!
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
परा ! येवढि दया का????
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
दे दणाद्ण!! _/\_
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
फारच गोग्गोssssड प्रतिसाद
In reply to फारच गोग्गोssssड प्रतिसाद by पुष्करिणी
+१
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
शाब्बास, परिकथेतील राजकुमार!
In reply to नमस्कार बापू by परिकथेतील राजकुमार
झाला आमचा अर्धवटपणा पुराव्याने शाबीत...
विनोदि धागा
@ परा : हो..माझी या जगात फक्त
In reply to @ परा : हो..माझी या जगात फक्त by बन्याबापू
खरी मैत्री केलीये..मी ! तिला
In reply to खरी मैत्री केलीये..मी ! तिला by गवि
अगदी अगदी !!
In reply to खरी मैत्री केलीये..मी ! तिला by गवि
बोळा..
In reply to @ परा : हो..माझी या जगात फक्त by बन्याबापू
@ बन्या मी नेहमी माझ्या
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
आता बोला
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
मरेपर्यंत मैत्री निभावणार आणि
In reply to @ बन्या मी नेहमी माझ्या by पियुशा
भेटणार आहे..
तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात
अरे तुंबेश...
In reply to अरे तुंबेश... by परिकथेतील राजकुमार
तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि
In reply to तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि by मृत्युन्जय
च्यायला !
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
मंजे
In reply to तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि by मृत्युन्जय
मंदाकिनी !!
In reply to अरे तुंबेश... by परिकथेतील राजकुमार
आता कसला येतोय पुण्याला.. एवढ
पुण्यात अन्नेक ठीकाणे
पुण्यात याल तेव्हा मोठ्ठी
In reply to पुण्यात याल तेव्हा मोठ्ठी by अमित
सदाशिव पेठेत
मोठ्ठी गाडी ( चार चाकी) घेऊन
पापी मन
हिच भावना तुझ्या मैत्रिणीची
In reply to हिच भावना तुझ्या मैत्रिणीची by टवाळ कार्टा
टवाळा
पुणे भेटीत काय तो सोक्षमोक्ष
अभिनंदन बन्या
सखाराम गटणे.....???
In reply to सखाराम गटणे.....??? by टवाळ कार्टा
सखाराम गटणे.....???टवाळ
Banya... Please dont commit sucide.
आणी अशा प्रकारे सर्व
In reply to आणी अशा प्रकारे सर्व by स्वातीविशु
आणी अशा प्रकारे सर्व
कादाचीत मैत्रिण तुमची किंवा
@अत्रुप्त आत्मा : त्ये कनसाचे