मुगाच्या डाळीचा हलवा ...
एका कढईत २ चमचे तूप घाला ,त्यात डाळीचे मिश्रण घाला ,कमी आचेवर हलवत राहा , गाठी होऊ देऊ नका
( याला हलवा का म्हणतात हे तुम्हाला हळूहळू कळेलच ) ;)
मिश्रणाचा कलर लालसर सोनेरी होईपर्यंत हलवण्याचे काम चालू द्या , साधारण २०-२५ मिनिट तरी लागतात डाळ छान परतायला ,मग हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील
असो
आता मिश्रण हळूहळू मोकळे होवून तूप सोडू लागले की मिश्रणात साखर घाला ,साखर वितळू लागली कि हलवा मोकळा अन सैल होऊ लागतो ,आता एका वाटीत ४ चमचे साजूक तूप गरम करा त्यात मनुके , इलायची पावडर , काजूचे ,बदामाचे काप तळून घ्या ,हलव्यावर ओता ,हलवा पुन्हा एकदा ढवळून घ्या
,हुश्श ....... आता तुम्ही घामाघूम झाला असलाच ,आधी फ्रेश व्हा थंड थंड संध्याकाळी गरम गरम हलवा खाऊन थंडी एन्जॉय करा :)
( टीप हलवा जर जास्ती कोरडा वाटला तरच दुध घाला ,(काही लोक यात खवा / मावा घालतात )

In reply to चान चान एकदम टेस्टी दिसतोय by स्पा
हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील.. सारख्या वाक्यांनी बहार आलीअतिशय लाईनमारू प्रतिसाद ;) लाईनगुरु परा चान चान आईने आजकाल सगळे पदार्थ शिकवायला सुरुवात केलेली दिसते. चहापोहे कार्यक्रम कधी सुरु?
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
In reply to वा! वा! by प्रास
In reply to मस्त by अन्या दातार
In reply to मस्त by अन्या दातार
In reply to वा! वा! by प्रास
In reply to केलेल्या पदार्थांची चव घेता by वपाडाव
In reply to वप्या by अन्या दातार
In reply to सोप्पंय.... by वपाडाव
In reply to वा वा चान चान! by इंटरनेटस्नेही
In reply to हलवा चांगला दिसतोय. पण by नगरीनिरंजन
In reply to व्वा व्वा... तोंडाला पाणी by सुहास झेले
In reply to काय पियुबै जोरात तयारी चालू by गणपा
In reply to वा वा! by स्मिता.
In reply to पुढच्या पार्टीतला तूपाने by प्रास
In reply to नक्की by स्मिता.
In reply to ............................. by प्रास
In reply to का का काका असं लिहीताय? पूर्ण by प्यारे१
In reply to छान मस्तच ग आता पाकृ खूप by जाई.
In reply to जनहितार्थ जारी.... by प्रास
In reply to जनहितार्थ जारी.... by प्रास
In reply to +१ by अन्या दातार
In reply to मस्त.... by मन१
चान चान एकदम टेस्टी दिसतोय