सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. )
माझे आजोबा नेहमी म्हणायचे कि "लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून "
या गोष्टी आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणतात . घर अहून बांधायचे आहे पण लग्न मात्र करतो आहे .
हा तर मंडळी माझा सांगायचा उद्देश असा होता कि enganement चा प्रवास हा खूप छान होता. असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता.
लग्न आपल्या कडे एक कुटुंब संस्था म्हणून प्रचलित आहे. म्हणजे नुसते सोबत राहून (लीवइन ) खरच ती भावना, ते प्रेम किंवा जे बंधन आहे ते निर्माण होते का ?
विषयांतर करत नाही पण जे लोक लग्नाची इंनिंग सुरु करता तेच खूप मोठी खेळी खेळतात. मला तर खूप छान vaatte आहे कि आपल्या सोबत अजून एक व्यक्ती आहे हक्काची जी नेहमी मला एक प्रेरणा स्थान असेल. माझ्या मध्ये बरेच चांगले बदल झाले आहेत.
लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो.
पण असो माझ्या साठी तर लग्न हि गोष्ट खूप छान बदल घेऊन आली आहे. माझी career growth पण छान झाली. कॉलेज मध्ये असताना जो माझ्या तला कवी व लेखक (म्हणू शकता ) जो कामाच्या रगाड्यात मेला होता, तो तिच्या मुळे जागा झाला व मी माझा पहिला वाहिला पोस्ट लिहिला आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे.
मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. तुमी म्हणत होता कि आता पासून बायकोचे ऐकता, पण जर चांगल्या सवयी जोपासत असतील तर काय हरकत आहे. आणि त्या रूपाने मी. पा. ला एक नवीन लेखक पण मिळाला (हि हि हि ).
तर मंडळी आयुष्याची नवीन खेळी साठी मला तुमच्या सर्वाच्या आशीर्वादा ची आणि शुभेछ्या ची गरज आहे.
वाचने
21447
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
लग्न पाहावे करून.२
प्रामाणिक
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून
रोख ठोक
In reply to ऊस गोड लागला म्हणून मुळापासून by परिकथेतील राजकुमार
नमस्कार
In reply to ऊस गोड लागला म्हणून मुळापासून by परिकथेतील राजकुमार
विनंती
In reply to नमस्कार by विवेकखोत
'Apple गोड लागलं म्हणून
In reply to ऊस गोड लागला म्हणून मुळापासून by परिकथेतील राजकुमार
ओ देव्रूख्कर!
In reply to 'Apple गोड लागलं म्हणून by सूड
अर्र.................. फार
आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू
In reply to अर्र.................. फार by पियुशा
आपल्या घरी फार मस्त सहाणा
In reply to आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू by किचेन
पियू तुझ वय सांग
In reply to आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू by किचेन
आशीर्वाद
In reply to अर्र.................. फार by पियुशा
हम्म्म!!
किसनराव अगदी माझ्या मनातलं
In reply to हम्म्म!! by किसन शिंदे
+१
In reply to हम्म्म!! by किसन शिंदे
'लग्न पाहावे करून , घर पाहावे
तिला स्वतःच मत मांडण्याची
In reply to 'लग्न पाहावे करून , घर पाहावे by किचेन
धमाल गो बाय !! पण रेवती अस जर
In reply to तिला स्वतःच मत मांडण्याची by रेवती
आवरा.....
नमस्कार
In reply to आवरा..... by कपिलमुनी
नाराज होउ नका राव !
In reply to नमस्कार by विवेकखोत
प्रतिसाद न भेटलेली माझी कविता "प्रेयसी"
In reply to नाराज होउ नका राव ! by कपिलमुनी
आता प्रतिसाद आहेत भरपुर.. चला
In reply to प्रतिसाद न भेटलेली माझी कविता "प्रेयसी" by विवेकखोत
साहेब हा तुमचा ब्लॉग
मला याचा अनुभव आहे.आधी
In reply to साहेब हा तुमचा ब्लॉग by मोहनराव
कोण म्हणता असा ?
In reply to मला याचा अनुभव आहे.आधी by किचेन
+१०० टु कपिलमुनी, सांगाच
In reply to कोण म्हणता असा ? by कपिलमुनी
+१०००
In reply to +१०० टु कपिलमुनी, सांगाच by ५० फक्त
अहो कोणी नाही...अशीच
In reply to +१००० by मोहनराव
<<विवेक रावांना
In reply to अहो कोणी नाही...अशीच by किचेन
अहो
In reply to <<विवेक रावांना by मोहनराव
'थोडं दमा मग बगा बायकूला कसं
In reply to अहो by मी-सौरभ
_/\_
In reply to 'थोडं दमा मग बगा बायकूला कसं by ५० फक्त
आमुचा निरोप घ्या.....
In reply to +१००० by मोहनराव
तुझ्या लग्नातले आहेर
In reply to आमुचा निरोप घ्या..... by वपाडाव
हे बघा
In reply to तुझ्या लग्नातले आहेर by किचेन
याला म्हणतात ...........इकडे
बिंदास ल्ह्या हो खोत
अपेक्षाभंग
आम्बट
In reply to अपेक्षाभंग by सर्वसाक्षी
जरा जास्तच झाल म्हणुन हे
का हो एवढें पिटाळुन सोडताय
In reply to जरा जास्तच झाल म्हणुन हे by ५० फक्त
खोत म्हणला कि
In reply to का हो एवढें पिटाळुन सोडताय by वपाडाव
आमचं व्हेरिएशन....
In reply to खोत म्हणला कि by कपिलमुनी
ए ! धमु ? तु
In reply to आमचं व्हेरिएशन.... by धमाल मुलगा
प्र्येमच त्ये...
In reply to ए ! धमु ? तु by स्पंदना
"सांगिटलो" आणि शेवटचं "खरं"
In reply to प्र्येमच त्ये... by धमाल मुलगा
हे
In reply to खोत म्हणला कि by कपिलमुनी
अ गा गा गा..
In reply to हे by रामदास
_/\_
In reply to हे by रामदास
_/\_ _/\_ _/\_
In reply to हे by रामदास
तुंबलेले खोत आहेत. .हळूहळू
In reply to हे by रामदास
+/-
In reply to जरा जास्तच झाल म्हणुन हे by ५० फक्त
आपला धागा वाचताना
थांबा हो
In reply to आपला धागा वाचताना by jaypal
शुभ॓चा
दंपत्यो: अविच्छिन्ना
बुवा
In reply to दंपत्यो: अविच्छिन्ना by अत्रुप्त आत्मा
तारा बलं
पहिल्यांदाच.
हे बघा खोतानु, मिपाकर खांदा
ख च्या ठिकाणी क वाचले आणि
In reply to हे बघा खोतानु, मिपाकर खांदा by स्पंदना
फक्त वाचुनच "फुटलास"? अवघड
In reply to ख च्या ठिकाणी क वाचले आणि by अन्या दातार
असा काही नाही हे अनुभवणारा मी
रोजनिशी
मला रोज निशी लिहिण्याची सवय
अग्ग्ग्ग्गं!!!
पार्ट ३
परवानगी पत्र
_/\_
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
बास्सच !!! सर्वात खंग्री प्रतिसाद
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
क ह र !
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
__/\__
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
आरारारा! बेक्कार बा जा र!
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
केलेले काम इतरांना दाखवता
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
मी बोलले होते न कि हे असले
In reply to केलेले काम इतरांना दाखवता by अत्रुप्त आत्मा
अहो
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
योग प्रभु गुरुजी ( माताय हा
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
तुमच्या विनन्तीला मान देवून
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
ज ह ब र्या
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
(No subject)
In reply to परवानगी पत्र by योगप्रभू
आत्ता कळाले की ईव्ह ने अॅपल
बाब्बाबा.....