पाट्यांसाठी भारी !!!!!!
पुण्याच्या रविवार पेठेत दिवाळीच्या खरेदी साठी गेलो होतो.दिवाळीच्या फराळाचा दिवाळीआधीच 'ओवरडोस' झाला असल्याने घसा जरा दुखत होता.म्हणून 'विक्स' घ्यायला तिथल्याच मेडीकल दुकानात गेलो.
हल्ली काही लोकं डॉक्टरांच्या प्रेस्क्रीपशन शिवाय औषध घेतात.त्यासाठी तेथील दुकानदाराने काचेच्या टेबलाखालीच गोळ्या आणि त्यावर पाट्या लावल्या होता.
फोटो मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले आहेत त्यामुळे जरा धूसर आहेत.तेवढा कृपया सांभाळून घ्या.
सगळ्या पाट्या आणि गोळ्या.
त्यातल्या काही निवडक..
पोटदुखी भारी गोळी.
सर्दी डोकं ताप भारी गोळी,जुलाब साठी भारी.
आणि हि शेवटची....
चांगलीच सोय केली आहे.......
त्यातल्या काही निवडक..
पोटदुखी भारी गोळी.
सर्दी डोकं ताप भारी गोळी,जुलाब साठी भारी.
आणि हि शेवटची....
चांगलीच सोय केली आहे.......
वाचने
4469
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
चुक !
बा बो... खतरी गोळीबार हाय
In reply to बा बो... खतरी गोळीबार हाय by अत्रुप्त आत्मा
+ १
In reply to बा बो... खतरी गोळीबार हाय by अत्रुप्त आत्मा
+२
भारी प्रकार!
होय,
In reply to होय, by स्वतन्त्र
या गोल्या प्रिस्क्रिप्शन
In reply to या गोल्या प्रिस्क्रिप्शन by विवेक वाटवे
अहो तुम्हाला काय माहीत काही फरक पडतो की नाही ते ?
याच्च नाही
In reply to याच्च नाही by आनंदी गोपाळ
भारी आहे!
In reply to भारी आहे! by पैसा
ज्योती बाई अगाच काहि सान्गु
In reply to ज्योती बाई अगाच काहि सान्गु by विवेक वाटवे
कुठच्या दुकानात?
In reply to कुठच्या दुकानात? by पैसा
फोन्डा म्हणजे पुर्ण गोवा
पेप्रात कधी कधी अमुक अमुक
In reply to पेप्रात कधी कधी अमुक अमुक by पाषाणभेद
कुणी अधिकारीव्यक्ती या सार्यांवर लेख लिहून अधिक प्रकाश टाकू शके
In reply to कुणी अधिकारीव्यक्ती या सार्यांवर लेख लिहून अधिक प्रकाश टाकू शके by आनंदी गोपाळ
७५ रुपये अॅस्पिरिन ला द्यायचे ?
आधी वाटल चुकुन पाभेचाच धागा
ह्म्म... प्रिस्क्रिप्शन