मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाट्यांसाठी भारी !!!!!!

स्वतन्त्र · · काथ्याकूट
पुण्याच्या रविवार पेठेत दिवाळीच्या खरेदी साठी गेलो होतो.दिवाळीच्या फराळाचा दिवाळीआधीच 'ओवरडोस' झाला असल्याने घसा जरा दुखत होता.म्हणून 'विक्स' घ्यायला तिथल्याच मेडीकल दुकानात गेलो. हल्ली काही लोकं डॉक्टरांच्या प्रेस्क्रीपशन शिवाय औषध घेतात.त्यासाठी तेथील दुकानदाराने काचेच्या टेबलाखालीच गोळ्या आणि त्यावर पाट्या लावल्या होता. फोटो मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले आहेत त्यामुळे जरा धूसर आहेत.तेवढा कृपया सांभाळून घ्या. सगळ्या पाट्या आणि गोळ्या. Image removed. त्यातल्या काही निवडक.. पोटदुखी भारी गोळी. Image removed. सर्दी डोकं ताप भारी गोळी,जुलाब साठी भारी. Image removed. आणि हि शेवटची.... Image removed. चांगलीच सोय केली आहे.......

वाचन 4469 प्रतिक्रिया 0