मिक्स पराठा ...
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप
कृती : गव्हाच पीठ , बेसन एकत्र चाळून चवीनुसार मीठ घालुन कणिक भिजवून घ्यावी ,कणिक भिजवताना दोन चमचे तेल घालावं कणिक मऊ होईल.
एका पॅनमध्ये तेल गरम करा ,त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्या ,आता त्यात गरम मसाला , लाल तिखट ,हि.मिरची पेस्ट ,आल लसून पेस्ट , हळद ,मीठ ,जीरा पावडर ,कोथिंबीर , पुदिना अन उकडलेले बटाटे हाताने स्म्यश करून टाका ,मिश्रण नीट परतून घ्या
आता हे मिश्रण थोड थंड झाल की हाताने पुन्हा एकदा एकजीव करा ,कणकेची पारी करून त्यात हे मिश्रण भरून पराठा लाटा . वरून भरपूर बटर / तुप लावा
गरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा .

प्रतिक्रिया
In reply to मस्त. पण वेगवेगळे फोटो न by प्रचेतस
In reply to ती लाल चटणी म्हणजे शेजवान सॉस by पियुशा
नाही तो टंमाटो सॉस आहेसॉसला फारच तेल सुटले आहे ब्वा.
पुदिना परठ्यात घातलेला अस वर्णन आहे तेगरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा . हे तुम्हीच वर लिहिले आहे ना?
In reply to नाही तो टंमाटो सॉस आहे सॉसला by प्रचेतस
....पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करापुदिन्याची चटणी आपली आपणच, आपल्याला हवी तशी बनवायची आहे. पियुशाबैंनी त्या चटणीची कृति दिलेली नाही. पुदिना प्राठ्यात मिक्सून टाकलाय नं मग चटणीसाठी उरला नसेल..... ;-)
In reply to वल्ली, by प्रास
आपली आपणच, आपल्याला हवी तशी बनवायची आहे.आपली आपणच, कमाल आहे बुवा.
In reply to आपली आपणच, आपल्याला हवी तशी by प्रचेतस
कमाल आहे बुवामग काय पियुशाबै येणारेत करून द्यायला?
In reply to कमाल आहे बुवा मग काय पियुशाबै by प्रास
मग काय पियुशाबै येणारेत करून द्यायला?अहो त्यांनी यायची काय जरूर है, पण गेलाबाजार निदान चटणीची पाकृ तरी द्यायला नको का?
In reply to मग काय पियुशाबै येणारेत करून by प्रचेतस
In reply to @ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य by पियुशा
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
In reply to तुम्ही चटणी केलीत की कळवा by शिल्पा ब
तुम्ही चटणी केलीत की कळवा हो!!आम्हास कुठलीही पाकृ करण्याची वा टाकण्याची हौस नाही काही आणि केली तरीही तुम्हास ती कळवण्याची तसदी घेण्याचे कुठले कारणही आम्हास दिसत नाही.
In reply to तुम्ही चटणी केलीत की कळवा by प्रचेतस
In reply to पार अगदी "चटणीची पाकृ नाही, by शिल्पा ब
In reply to विचारले म्हणून केलेच पाहीजे by प्रचेतस
In reply to सामान्य लोकं साधारणपणे पाकृ by शिल्पा ब
सामान्य लोकं साधारणपणे पाकृ वगैरे करणार असतील (कधी का होईना) तर अगदी सगळं विचारुन घेतात.परत तेच. विचारणे आणि करणे हा फरक तुम्हास अजूनही कळला नाही.
आयत्या वेळी गोंधळ नको म्हणुन..झाला गोंधळ तर झाला, काय फरक पडतोय.
आपण असामान्य विद्वान आहात हे यानिमित्ताने समजले.धन्यवाद. आपणही अतिसामान्य विदुषी आहात याचाही साक्षात्कार झाला.
In reply to @ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य by पियुशा
In reply to सत्त्वहीन by अन्या दातार
In reply to आता चवीबद्दल देवाला आणि by पियुशा
In reply to निषेध by अन्या दातार
In reply to टिप्पणी मूळ मुद्द्याला बगल by पियुशा
In reply to फुकट ते पौष्टिक असे म्हणतात by प्रचेतस
In reply to पराठे मस्त पिव़ळे दिसताहेत, by ५० फक्त
In reply to >>हुरडा पार्टीला बोलावशिल ना by अन्या दातार
In reply to ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे by ५० फक्त
अभ्यासाची खैरना बाळगता येणार का हुरडा पार्टीला जानेवारीतएखादी गाळलेली जागा राहिली आहे का भरायची?
In reply to अभ्यासाची खैरना बाळगता येणार by प्रचेतस
In reply to ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे by ५० फक्त
In reply to जानेवारीत येईन की, पण सन by अन्या दातार
In reply to ऑ by सूड
In reply to पराठा एखाद्या नवरीसारखा वाटतोय by आत्मशून्य
In reply to मिक्स पराठा?? by प्रभाकर पेठकर
In reply to मिक्स पराठा म्हणजे वर दिलेला by पिंगू
In reply to हाय कंबख्त by अन्या दातार
In reply to हाय कंबख्त by अन्या दातार
In reply to @ अन्या तु काय सगळ पौष्टीकच by पियुशा
In reply to अरे वाह by विशाखा राऊत
In reply to फोटो तर लय झ्याक आलेत.चवही by किचेन
फोटो तर लय झ्याक आलेत.चवही तशीच असणार.फोटोची चव कशी बघणार? प्रिन्टाऊट काढून की डायरेक्ट स्क्रीनवर?
मस्त...