Skip to main content

फुलपाखरु भाग २

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 05/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कोशातुन नुकतेच बाहेर आलेले फुलपाखरु. :) अळी आणि फुलपाखरु. अळी आणि फुलपाखरे. कॅमेरा निकॉन पी-१०० *टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत. (पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....

वाचने 12176
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

फोटो फारच छान आलेत. लगे रहो....

फुलपाखरु झालो रे मी फुलपाखरु झालो!

हाही भाग फारच छान!

सर्वच फुलपाखरे खूप सुरेख आहेत :)

सर्व मंडळींना धन्स ! :) आता पुढील फोटोंचा भाग हा, इस्कॉन मंदीरावर टाकायचा इचार आहे, शिवाय रांगोळ्यांचे २ भागही टाकणे आहे.

दोन्ही भागातले फोटो सुंदर एकदम!