ती... धूंद
लेखनविषय:
काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा...
हो..येक ह्रायलच ... ही जिच्या चालीवरनं सुचली ते ह्रायलच की--- ''नसतेस घरी तु जेंव्हा''
ती आहे ऐशी धुंद,अन चाल किती स्वच्छंद,
किती नितळ तिची ही काया,नि:श्वास कसे ते मंद।
त्या वेळी ती हळुवार,केश ही मुक्त संभार,
ती ल्याली खोचुन शालू,जणु यौवना वरी वार।
कांतीचा स्पर्श असा की,अंगात फुले रोमांच,
कायाही अशी सुडौल,शालुही हिरवा कंच।
स्पर्शानी मनात माझ्या,किती उठल्या मोहक लाटा,
कोंदटल्या भाव फुलांच्या,त्या मुक्त मोकळ्या वाटा।
मज सुटका नकोच यातुन, राहु दे असा स्वच्छंद,
राहू दे नशाच सारी,का घालु तिथे मी बांध।
तुम्ही म्हणाल गेला वाया,किती जाउन बसला लांब,
परतीची आस नसे रे,आहेस तिथे तु थांब।
मग मी ही म्हणेन तुंम्हा,ती अप्सरा अशी आहे,
सहवास तिचा तो...हाय!उरलो तरी तिचाच आहे।
तरि पुन्न्हा मी येइन,टाकण्यास पुढचे पत्र,
तोवरी रंगवुनी ठेवा,त्या पुढले मानस चित्र।
वाचने
7595
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
जल्ला ह्या भटाचो खय खरा
@-जल्ला ह्या भटाचो खय खरा
अतृप्त आत्म्याने पार तृप्त
In reply to अतृप्त आत्म्याने पार तृप्त by गणेशा
जय गणेश जय गणेश जय गणेश
पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त
कडव्या गणिक टाकलीत
In reply to कडव्या गणिक टाकलीत by अत्रुप्त आत्मा
जबराट
In reply to कडव्या गणिक टाकलीत by अत्रुप्त आत्मा
कडव्या गणिक टाकलीत
In reply to कडव्या गणिक टाकलीत by धन्या
@-कसे दार उघडशील भटा आता
In reply to @-कसे दार उघडशील भटा आता by अत्रुप्त आत्मा
__/\__
In reply to @-कसे दार उघडशील भटा आता by अत्रुप्त आत्मा
_/\_ _/\_ _/\_
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त
आम्हाला शेवटची गाडी विशेष
In reply to आम्हाला शेवटची गाडी विशेष by धन्या
+१
In reply to +१ by मी-सौरभ
शेवटच्या दोन गाडया वगळता
In reply to शेवटच्या दोन गाडया वगळता by धन्या
मी बी
In reply to मी बी by प्रचेतस
तशाही तुम्हाला काही अमेरीकन
In reply to तशाही तुम्हाला काही अमेरीकन by धन्या
:)
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त
आमची बी...
In reply to आमची बी... by धन्या
आज बी गावी घरी गेलो की न
In reply to आज बी गावी घरी गेलो की न by अत्रुप्त आत्मा
काळजी नसावी...
In reply to काळजी नसावी... by धन्या
या गाडया चालवण्याचा अनुभव
कविता एक लंबर.
वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना'
In reply to वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' by प्यारे१
हिहिहि..
In reply to वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' by प्यारे१
@वरील 'अनुभवी' पण
@ प्यारे धन्यवाद @ कअआ - हे
In reply to @ प्यारे धन्यवाद @ कअआ - हे by ५० फक्त
@-कअआ - हे काही हिरवे सँपल
In reply to @-कअआ - हे काही हिरवे सँपल by अत्रुप्त आत्मा
दुसरी आय टी तली
In reply to दुसरी आय टी तली by धन्या
@आयटीवाल्यांना चांगलंच
एकदम धुंद फुंद करणारी कविता.
In reply to एकदम धुंद फुंद करणारी कविता. by प्रचेतस
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआ
सुंदर !!!