ती... धूंद
In reply to अतृप्त आत्म्याने पार तृप्त by गणेशा
ही जरा खंगरीच आहे
ही थोडी थोराड आहे खरी पण कुटंबी चालेल
ही मात्र एकदम फिट सापडली बगा, कसं शालुची न्क्षी बिक्षी एकदम झकास हाय
ही ५००, यांचीच चुलत बहिण पन लई नखरेल
आन ह्यो पाठराखणींच्या बरुबरचे एक दोन फोटो शेवट गोड व्हावा म्हनुन
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त
In reply to कडव्या गणिक टाकलीत by अत्रुप्त आत्मा
In reply to कडव्या गणिक टाकलीत by अत्रुप्त आत्मा
कडव्या गणिक टाकलीत कार कल्पनेला माझ्या दिलात मार कवितेची केलीत ऐशी तैशी म्हणुन वरच्यातल्या एकीचं उघडतो दारकसे दार उघडशील भटा आता तू तुझी चावी अडकली की रे आत सुटका नाही सकाळशिवाय तुझी बस शेजारणीकडे तू अंगाई गात
In reply to कडव्या गणिक टाकलीत by धन्या
In reply to @-कसे दार उघडशील भटा आता by अत्रुप्त आत्मा
In reply to @-कसे दार उघडशील भटा आता by अत्रुप्त आत्मा
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त
In reply to आम्हाला शेवटची गाडी विशेष by धन्या
In reply to +१ by मी-सौरभ
In reply to शेवटच्या दोन गाडया वगळता by धन्या
In reply to मी बी by प्रचेतस
तशाही तुम्हाला काही अमेरीकन बनावटीच्या गाड्या चालवायचा अणुभव हाय म्हणे.आहे तर. निसानने मायक्रा नावाची गाडी आता आता भारतात आणली. आम्ही अमेरिकेत निसान मॅक्झिमा चालवलीय. फक्त सॅन फ्रान्सिस्कोच्या रुंद रस्त्यांवरुन किती वेळा सिग्नल जम्प केले तेव्हढं मात्र विचारू नका. ;)
In reply to तशाही तुम्हाला काही अमेरीकन by धन्या
किती वेळा सिग्नल जम्प केले तेव्हढं मात्र विचारू नका.तिकुडच्या पोलीसांनी रट्टे नाय मारले मग? ;)
In reply to पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी by ५० फक्त

In reply to आमची बी... by धन्या
In reply to आज बी गावी घरी गेलो की न by अत्रुप्त आत्मा
In reply to काळजी नसावी... by धन्या
In reply to वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' by प्यारे१
In reply to वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' by प्यारे१
In reply to @ प्यारे धन्यवाद @ कअआ - हे by ५० फक्त
In reply to @-कअआ - हे काही हिरवे सँपल by अत्रुप्त आत्मा
दुसरी आय टी तली गोजीरीआयटीवाल्यांना चांगलंच ओळखायला लागलात तुम्ही. ;)
In reply to दुसरी आय टी तली by धन्या
In reply to एकदम धुंद फुंद करणारी कविता. by प्रचेतस
जल्ला ह्या भटाचो खय खरा