बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल.
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता. काळा पुर्ण आणि हिरव्या कलरचे ठिपके. तोही कॅमेरा पर्स मधुन काढेपर्यंत पळाला. ती दफनक्रियाही माझी भावंडे करायची माती वरुन टाकुन. पण आता हे सगळ नाही करवणार. आता पकडून त्याला इजा होउ नये असच वाटत.
आता मी ह्यांच्या मागे फोटो काढण्यासाठी लागले होते. कुठे कुठे धावडवल ह्यांनी मला. एका जागेवर पोझ द्यायला तयारच नसतात. विश्रांतीसाठी बसले की पटकन पोझ देऊन परत उडायचे. अजुन बरेच राहीलेत फोटो काढायचे वेगवेगळे रंगित कारण ते पोझच देत नाहीत. राहावल नाही म्हणुन आता फोटो देतेच. पुन्हा वेगळे मिळाले हे सवंगडी की परत दाखवेन.
१)फुल पाखरु छान किती दिसते.
२)
३) विधात्याने काही भाग ह्यांच्यासाठीच राखुन ठेवला आहे. त्यांचा हक्कच आहे त्याच्यावर.

५)
६)
७)
८) छोटूकलीचा फ्रॉकच वाटतो ना ह्याची डिझाईन.
९)आमची डिझाईन, शेप सगळच न्यार.
१०)
११)
१२) चतुर आम्ही तरी तुमच्या हातात येतोच.
१३)
१४) टाचणी, सुई, पिन काहीही म्हणा
१५)
१६)
१७)
२)
३) विधात्याने काही भाग ह्यांच्यासाठीच राखुन ठेवला आहे. त्यांचा हक्कच आहे त्याच्यावर.

५)
६)
७)
८) छोटूकलीचा फ्रॉकच वाटतो ना ह्याची डिझाईन.
९)आमची डिझाईन, शेप सगळच न्यार.
११)
१२) चतुर आम्ही तरी तुमच्या हातात येतोच.
१३)
१४) टाचणी, सुई, पिन काहीही म्हणा
१५)
१६)
१७)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8445
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
मस्त फोटु... टाचणी बर्याच
नमन, तुमच्या निरिक्षणशक्ती
असेच म्हणतो आहे
In reply to नमन, तुमच्या निरिक्षणशक्ती by ५० फक्त
सुरेख !!
वल्ली, मदनबाण, फक्त ५०
सुंदर छायाचित्रे.
सहमत
In reply to सुंदर छायाचित्रे. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to सहमत by सर्वसाक्षी
धन्यवाद.
In reply to सहमत by सर्वसाक्षी
धन्यवाद प्रभाकरजी. सेटिंग
झकास
जागु, खुप सुरेख फोटो !
श्यामल, पर्या धन्स.
छान फोटो आलेत जागुतै तुझ्या
छान
जाई, चित्रा धन्यवाद.
इतकी 'फुलकाफुलू' पाहुन खरच
फोटु येकदम खटाखट हायती...
श्रीमंत आहेस तू जागुताई :)
मस्त फोटो.
क्लास!
सर्वसाक्षी मार्गदर्शना बद्दल
बालपणीच्या सवंगड्यांची ओळख
मस्तच....अप्रतिम
जागुतै,
झकास..