माझं हे सारं सामान गं सखू...
In reply to कविता प्रवासानंतर सुचली की by अन्या दातार
कविता प्रवासानंतर सुचली की प्रवासादरम्यान??प्रवासामध्ये झालेली सामानावरची चर्चा, कालचा आयटमला काय म्हणता वाला धागा, आणि मी ऐकत असलेली शिंदे बंधूंची अजरामर गीते अशा सार्यांचा एकत्रित परीणाम होऊन ही कविता सुचली.
In reply to कविता प्रवासानंतर सुचली की by धन्या
In reply to फक्कड by राजेश घासकडवी
In reply to तुकारामांचा फोटो ठेवता येईल by स्वानन्द
In reply to फक्कड by राजेश घासकडवी
In reply to मेलो मेलो मेलो .... वाचवा by अत्रुप्त आत्मा
In reply to दोन तीन दिवसांपासून पाहतोय! by Nile
In reply to दोन तीन दिवसांपासून पाहतोय! by Nile
In reply to चांगलं हाताळलंय by Nile
In reply to वात्स्यायनपुरी नामक नगरी by चित्रगुप्त
In reply to अहो त्यांना कसले आमंत्रण by बिपिन कार्यकर्ते
स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे.बिपिनरावांनी वस्तूस्थितीवर प्रकाश टाकलाच आहे. आमच्या स्वप्नातल्या त्या प्रोजेक्टचं काम चालू असतानाच आम्हाला अचानक भारतात यावं लागलं. लोकांना आसनं शिकवण्याचं महान कार्य सोडून देऊन आमच्या कामदेवबाबांना देशाला भ्रष्टाचामुक्त सरकार दयायचे डोहाळे लागले. त्यामुळे यावं लागलं. असो. आता मेनका सावंत त्यांच्याकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे ल्वकरच आम्ही स्वितझरलंडात येत आहोत "रुद्र्पुजा" करण्यासाठी. तेव्हा भेटूच. आपलाच, श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज कामकोटी पीठ
:)In reply to वाकडे, वाकडे, वाकडे, कमाल by नगरीनिरंजन
In reply to "गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी by शैलेन्द्र
In reply to झक्कास !!! by धन्या
In reply to मस्त by मी-सौरभ
धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे??? त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...उत्तम सल्ला दिला आहे तुम्ही. सध्या चित्रीकरण सुरेख व्हावे यासाठी युटयुबवरील "वाट माझी बघतोय रीक्षावाला" या गीताच्या चित्रफीतीचा अभ्यास सुरु आहे. तो झाला की लगेच सखूच्या शोधाला लागू. हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. :)
In reply to धन्या: या कवितेवर गाणं काढणार by धन्या
In reply to हीरोच्या भुमिकेत तुम्ही by अत्रुप्त आत्मा
म्हणजे तुमचं काम काय नक्की यात?आम्ही दिग्ददर्शक. आणि वप्या पडदयावर दिसणार आहे. आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं. तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सांगणे न लगे. ;)
In reply to म्हणजे तुमचं काम काय नक्की by धन्या
In reply to @-आणि पडद्यावर दिसतं ते खरं by अत्रुप्त आत्मा
वप्या विवेक ओबेरॉय असच ना?शराब छलक गइ तो क्या हुआ, लोग तो यही कहेंगे ना के प्याले को छुके निकली है !!!
In reply to - तसं तर तसं - by वपाडाव
In reply to खुप दिवसांनी वर आला हा by धन्या
In reply to खुप दिवसांनी वर आला हा by धन्या
In reply to @-आणि पडद्यावर दिसतं ते खरं by अत्रुप्त आत्मा
In reply to गुरुजी by मी-सौरभ
धन्या: बिग ब आणि वप्या: अभिषेक बबाकी काहीही म्हणा, ब नका म्हणू राव. ब म्हटलं की लोक अनिवाशी, आम्रिकावाले, तिकडचे असा उद्धार करतात. ;)
In reply to धन्या: बिग ब आणि वप्या: by धन्या
In reply to धन्या: बिग ब आणि वप्या: by धन्या
In reply to जाहीर आभार... by मोदक
बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा.कसचं कसं. एक मात्र नक्की की हे काव्य आम्ही बहुतेक आमच्या मेंदूत काहीतरी "हार्मोनल इम्बॅलन्स" वगैरे होऊन आम्ही ट्रान्समध्ये गेल्यावर जन्माला आलेलं आहे. कारण त्यानंतर अशा पद्धतीच्या कविता लिहिण्याचा गेले वर्षभ प्रयत्न करत आहोत, त्यासाठी अखंड ज्ञानसाधनाही* करत आहोत. परंतू शब्द साथ दयायला तयार नाहीत. असो. * या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे.
In reply to बरोब्बर आपल्या चरणकमलावरून by धन्या
In reply to >>>या क्षेत्रातील दोन by प्रचेतस
In reply to तो ही गहन चर्चेचा विषय आहे... by धन्या
In reply to >>>या क्षेत्रातील दोन by प्रचेतस
In reply to आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत by मोदक
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली.असं म्हणणं हे आपल्या (म्हणजे तुमच्या आणि आमच्या) त्या सभ्य मित्राचा अपमान आहे. कर्मधर्मसंयोगाने आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) ते मित्रही शिंदेच आहेत. ;)
In reply to आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) by धन्या
In reply to धनाजी राव.... by नाखु
In reply to तुम्ही मोदकरावांनाच विचारा by धन्या
In reply to काका हि कवितापण चान चान . by जेनी...
In reply to काका लोकांच्या लेखनाला by धन्या
In reply to अय्या काका पण मी कविता लिवितच by जेनी...
In reply to लब्बाड, "मी आता कविता लिवितच by इनिगोय
In reply to इश्श्य ... कित्ती कित्ती by जेनी...
In reply to अय्या! by पैसा
In reply to अय्या सासुबैनी फष्ट टैम मला by जेनी...
In reply to नको! by पैसा
In reply to नको! by पैसा
In reply to आयडीया भारीये पण मला झेपेल by जेनी...
In reply to माझ्या धाग्याचा सिंहगड रोड by धन्या
In reply to अय्या सासुबैनी फष्ट टैम मला by जेनी...
In reply to काका लोकांच्या लेखनाला by धन्या

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)In reply to हा धगा वरती आला... आणि काही by मदनबाण
In reply to मदनबाण साहेब by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)In reply to कसला व्यासंग ? आम्हाला फकस्त by मदनबाण
In reply to ऑफिस मध्ये असलेले फुकटचे नेट by अद्द्या
In reply to सखी काय म्हनली आसलं.... by कर्नलतपस्वी
काय