टोळ हा मासा समुद्रात मिळणारा हा दिसायला लांबलचक व सुंदर चकचकीत असतो.
ह्याच्या शेपटीला टिकलीसारखा काळा ठिपका असतो.
ह्याचे डोके म्हणायची की चोच असाच प्रश्न पडतो मला ती लांब लचक असते.
हे मासे समुद्रात उडतात. आतुन काही भाग जरा पोकळसर असतो. पण चविला चांगले असतात.
साहित्यः
टोळ मासे १ वाटा
रस्श्यासाठी:
वाटण - पाव वाटी ओल खोबर, अर्धा इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या, १ मिरची, थोडी कोथिंबीर
हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
चिंचेचा कोळ
तळण्यासाठी
चिमुटभर हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
लिंबू (ऑप्शनल)
पाककृती:
रस्सा:
टोळीचे डोके व शेपुट काढून टाकायचे. मधल्या भागाचे आपल्याला सोयिस्कर आकारात तुकडे करायचे. हे तुकडे तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायचे.
भांड्यात तेल गरम करुन त्यावर ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी द्यायची. मग त्यावर लगेच हिंग, हळद, मसाला घाऊन लगेच वाटण टाकायचे. त्यातच चिंचेचा कोळ, मिठ घालायचे व मग टोळच्या तुकड्या टाकायच्या. रस्सा ५-१० मिनिटे उकळवून ग्यास बंद करायचा.
तळलेले टोळः
धुतलेल्या तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला हवा असल्यास लिंबू रस लावावा. तवा चांगला तापल्यावर तुकड्या शॅलोफ्राय कराव्यात. तुकड्या ३-४ मिनीटांनी पलटा व परत दुसरी बाजू शिजवुन गॅस बंद करा.
(रेडी रेसिपिज चा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमस्व. मी परत केल्यावर टाकतेच)

वाचने
12550
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळेच दिसताहेत मासे.
माशावर ती एक माशी बसलेली
माशावर ती एक माशी बसलेली
In reply to माशावर ती एक माशी बसलेली by सविता
धन्यवाद
माशांचे तुकडे पाहून
+१ मलाही टोळ शब्द वाचून तेच
In reply to माशांचे तुकडे पाहून by रेवती
+२
In reply to +१ मलाही टोळ शब्द वाचून तेच by जाई.
हेच म्हणते, टोळ म्हणजे
In reply to माशांचे तुकडे पाहून by रेवती
मासे, टोळ, नाकतोडे
In reply to माशांचे तुकडे पाहून by रेवती
+१
In reply to मासे, टोळ, नाकतोडे by धनंजय
शाकाहारी काहितरी आजकाल बरेच
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
सगळ्यांचे धन्यवाद. गणपा यांनी
अरे वा, एकदम वेगळे मासे आहेत.
नाही मृणालिनी बोंबील एकदम
टोळके.....
प्रभाकर तुमच्याशी सहमत ह्या
जागुताय
सुग्रण जागुतै!! मुंबईला आले
जागुताई मस्त पाकृ. त्यांच्या
शिल्पा तुचे स्वागत आहे. कधी
चकचकीत
प्रसाद थोड्याच वेळात टाकते
आज बाजारात गेले तर भले मोठे
नविनच प्रकार.. जागुतै मुळे
हा मासा पहिल्यांदा बघितला..
मराठमोळा धन्यवाद. विशाखा ती