श्लील अश्लील
जन्मताक्षणी मी आईला विचारलं
माते माझा जन्म श्लील की अश्लील
माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील
मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो
मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील
ते एकरवानं उद्गारले
अश्लील अश्लील
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18798
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरीच!!!
जे लिहिले आहे ते कळाले
जे लिहिले आहे ते कळाले नाहि...
In reply to जे लिहिले आहे ते कळाले by अविनाशकुलकर्णी
जे मोठ्यामोठ्या संत
शंका
@- की विचारलेला "प्रश्न
In reply to शंका by नितिन थत्ते
फोटो कुठाय?
माकडबाळाचा फोटो
In reply to फोटो कुठाय? by Nile
चित्र गुप्त.
In reply to माकडबाळाचा फोटो by चित्रगुप्त
+ -
In reply to फोटो कुठाय? by Nile
कळले नाही
दम
या कवितेबद्दल...
In reply to दम by श्रावण मोडक
आजकाल तुमचा वेळ अज्जिबातच जात
आजकाल तुमचा वेळ ...
तर मग तो कोण असावा?
- 'आपला तो बाब्या दुसर्यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
- धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.१
१. अधिक माहितीसाठी या पानावर 'Blasphemy and religion' हा भाग वाचावा. मग यातून निष्कर्ष काय काढता येतील?ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावालेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)उत्तर द्या
In reply to तर मग तो कोण असावा? by चिंतातुर जंतू
पंगा मोड ऑन
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
टॅग बंद केला जाईलउत्तर दिले जाईल.निष्कर्ष पटले पण ...
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
जळो तो धर्म
In reply to निष्कर्ष पटले पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
अश्लील अश्लील
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
ही कविता सुद्धा मला दुसर्या
रसग्रहण वाचायला मिळेल काय ?
In reply to ही कविता सुद्धा मला दुसर्या by भडकमकर मास्तर
घ्या !
In reply to रसग्रहण वाचायला मिळेल काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता
मला कविता प्रकार फारसा आवडत
In reply to कविता by राजेश घासकडवी
मला उत्तरं हा प्रकार फारसा आवडत नाही. प्रश्न आवडतात
In reply to मला कविता प्रकार फारसा आवडत by शिल्पा ब
हो, पण मी लहान असताना " ई
In reply to मला उत्तरं हा प्रकार फारसा आवडत नाही. प्रश्न आवडतात by चिंतातुर जंतू
चारोळीसारखी कविता
In reply to कविता by राजेश घासकडवी
व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, समर्थांचे उत्तर
हल्ली त्याला "टेस्ट ट्युब
In reply to व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, समर्थांचे उत्तर by चित्रगुप्त
या कवितेबद्दल...
आभार
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
हे
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
:)
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
सत्यकाम जाबाल
गमतीदार कविता
हि कविता तर एखाद्या
..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन
@ माहितगार
In reply to ..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन by माहितगार
भारतीय राज्यघटना महिलांना
In reply to @ माहितगार by खिलजि
जन्माधारीत कोणत्याही विषमतेस
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
@ माहितगार
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
नाही आवडल मला काहीतरीच श्लील
कोणता भाग नाही आवडला
In reply to नाही आवडल मला काहीतरीच श्लील by अक्षय कापडी
दुर्बोध......
धर्म मार्तंडाना विचारायचेच का? म्हणतो मी!