श्लील अश्लील
In reply to जे लिहिले आहे ते कळाले by अविनाशकुलकर्णी
In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to फोटो कुठाय? by Nile
In reply to माकडबाळाचा फोटो by चित्रगुप्त
In reply to फोटो कुठाय? by Nile
In reply to दम by श्रावण मोडक
- 'आपला तो बाब्या दुसर्यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
- धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.१
- कवी चारचौघांसारखाच आहे; अडचण असली तर ती धर्ममार्तंडांची आहे.
- ज्याच्या जन्माची धर्ममार्तंडांना अडचण होते असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा ;-)
ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावालेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)
In reply to तर मग तो कोण असावा? by चिंतातुर जंतू
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
1. 'आपला तो बाब्या दुसर्यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही. 2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.'आपला तो बाब्या आणि दुसर्याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का? माता ही साक्षात प्रेममूर्ती असल्यामुळे आणि कवितेत माता या शब्दाचा अर्थ पुरेसा धूसर असल्यामुळे म्हणीचा दुसरा भाग मातेला लागू पडेलच असं नव्हे. पण एखादी माता धर्ममार्तंडही असेल तर ...
In reply to निष्कर्ष पटले पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
'आपला तो बाब्या आणि दुसर्याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का?हा आपला पूर्वग्रह आहे असे आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून जाहीर करू इच्छितो. जे मूर्तिभंजक उदारमतवादी आमच्या आसपास आहेत ते आम्हांस बाब्येच वाटतात.* आता यातून आम्ही धर्ममार्तंड ठरत असू तर जळो तो धर्म. ;-) * - हां आता आम्हास खुदुखुदू हसणारे काहीजण मूर्तिभंजक नसूनही आम्हास बाब्येच वाटतात ते असो.
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
In reply to ही कविता सुद्धा मला दुसर्या by भडकमकर मास्तर
In reply to रसग्रहण वाचायला मिळेल काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही.तुम्ही तो 'माकडांची आणि मनुक्षांची एकदा पैज लागते नदी किनार्यावर...' हा विनोद ऐकला नसावात,नाहीतर तुम्हाला असा प्रश्नच पडला नसता. असे करा प्रा.डॉ. , तुम्ही योगप्रभू किंवा सोत्रिंना व्यनी करा. ते फार व्यवस्थीत समजावतील बघा.
In reply to कविता by राजेश घासकडवी
In reply to मला कविता प्रकार फारसा आवडत by शिल्पा ब
बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.ज्यांना पडायचा त्यांना पडलाय. बाकी पार्वतीने गणपतीला कसा जन्म दिला या कथेवरदेखील आपल्याला प्रश्न पडून गेला असेल असे गृहित धरतो. असो.
In reply to मला उत्तरं हा प्रकार फारसा आवडत नाही. प्रश्न आवडतात by चिंतातुर जंतू
In reply to कविता by राजेश घासकडवी
In reply to व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, समर्थांचे उत्तर by चित्रगुप्त
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त

..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच..ते नेमके कोणते ? ( कवि महोदयांना त्यात पूर्वजन्म दिसतोय, ते ऋषिकेश म्हणतात आधुनिकोत्तर वगैरे आता आपण भविष्याचे भाकीत बघताय तरी कोणते ?)
In reply to ..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन by माहितगार
In reply to @ माहितगार by खिलजि
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
In reply to नाही आवडल मला काहीतरीच श्लील by अक्षय कापडी
जबरीच!!!