मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारीच
In reply to पटले नाही by बेसनलाडू
In reply to ओ प्रेमी!! by पिवळा डांबिस
In reply to पटले नाही by बेसनलाडू
In reply to मांसाहारी आणि मासेहारी by श्रीकृष्ण सामंत
In reply to भेदभाव का बरे? by बेसनलाडू
In reply to चार पायाचेच प्राणी आणि त्यांच मांस by श्रीकृष्ण सामंत
In reply to स्कोप by बेसनलाडू
In reply to बेसनलाडू त by श्रीकृष्ण सामंत
In reply to मुद्दा लक्षात आला by बेसनलाडू
In reply to मांसाहारी आणि मासेहारी by श्रीकृष्ण सामंत
In reply to दोन पाय ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to दोन पाय ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to असंच म्हणतो by टारझन
... तो बाकीच्या जिभेने पाणी पिणार्यांसाअखा नाही म्हणून मांस आणि अन्न शिजवून खावू लागला..हे मस्त!
In reply to असंच म्हणतो by टारझन
In reply to कुबड्या by श्रीकृष्ण सामंत
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to असंच म्हणतो by टारझन
In reply to सामंतराव, by पिवळा डांबिस
In reply to अहो म्हणून काय झालं by श्रीकृष्ण सामंत
असं दिसून येईल की,ह्या जीवसृष्टीतपण निसर्गाने दोन group केले आहेत १) शाकाहारी आणि २) मांसाहारीहे बरोबर नाही. अनेक सस्तन प्राणी वनस्पती आणि मांस हे दोन्ही सोयीनुसार खातात. यांत आपले नेहमीचे प्राणी उंदीर, कुत्रा येतातच, डुकरा अस्वलासारखे वन्य प्राणी येतात. तसेच जीववंशशास्त्रामध्ये मनुष्यप्राण्याचे जवळचे प्राणी म्हणजे माकडे आणि वानरे, हेसुद्धा सोयीनुसार वनस्पती आणि मांस दोन्ही खातात. इथपासूनच सुरुवात केली तर बाकी सर्व मुद्दे तकलादू होत जातात. मुख्यतः गवत/पाला खाऊ शकणार्या अनेक प्राण्यांना एक तर अनेक भाग असलेले जठर असते (गायी म्हशी) किंवा लांबलचक आंत्रपुच्छ (ऍपेंडिक्स) असते (घोडा, वगैरे). मुख्यतः मांस खाणार्या प्राण्यांना साधे (एक-कप्प्याचे) जठर असते, आणि आंत्रपुच्छ फार लहान असते (मांजर वगैरे). अशा प्रकारे अवयवांची गणना केली तर "निसर्गानुसार" मनुष्यप्राणी मांसाहारी आहे असा निष्कर्ष निघतो. तोसुद्धा तितकाच तकलादू मानावा. मानव हा सोयीनुसार वनस्पती/मांस खाणारा प्राणी आहे, आणि दोन्ही प्रकारचे अन्न पचवू शकतो. अधिक प्रमाणात वनस्पती आणि कमी प्रमाणात मांस खाणे आरोग्यास बरे असावे, असे संशोधनावरून दिसते. मुबलक अन्न उपलब्ध असलेल्या ठिकाणचे आदिवासी जमातींतले अन्नही "पुष्कळ वनस्पती/थोडे मांस" असे मिश्र असते. या प्रतिसादाचा असा अर्थ घेऊ नये की मी शाकाहाराचा विरोध करत आहे (व्यक्तिशः मी बहुतेक दिवस शाकाहारच जेवतो). फक्त "नैसर्गिक" वाद पटण्यासारखा नाही, असे येथे म्हणत आहे.
In reply to "निसर्गानुसार" मनुष्यप्राणी मांसाहारी आहे by श्रीकृष्ण सामंत
| * | मांजर | मनुष्य | उंदीर | घोडा | ** |
| आंगलटीच्या मानाने आतडी | लहान | मध्यम | लांब | लांब | वनस्पतिजन्य पदार्थ पचण्यास अधिक वेळ लागतो, तो वेळ देण्यास आतडी लांब, नाहीतर लहान |
| पित्ताशय | आहे | आहे | नाही | नाही | "सॅच्युरेटेड" प्राणिजन्य मेद पचण्यास यकृताचा स्राव एकाच वेळी खूप लागतो, तो साठवण्यासाठी पित्ताशय उपयोगी असते |
| पुढचे दात | छोटे | मध्यम | मोठे | मोठे | या दातांची क्रिया घर्षणाने कापणारी (शिअरिंग) असते, वनस्पती/पाने कापण्यासाठी चांगली |
| सुळे | मोठे | मध्यम | छोटे | असतात/नसतात | या दातांची क्रिया अन्नात छेद करून फाडायची असते. मांसासाठी उपयोगी. गायी, घोडे, हरणे, यांना जबड्यात वरच्या बाजूला सुळे नसतात. |
| दाढा | धारदार | सपाट | सपाट | सपाट | दाढा सपाट असल्या तर एकमेकांवर जात्यासारख्या घासून अन्न "वाटता" येते, मांस तितके बारीक वाटायची गरज नसते. |
| मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला बाजू जाणारी पिशवी (सीकम) आणि आंत्रपुच्छ | फार लहान, बाकीच्या आतड्यापेक्षा पेशी वेगळ्या नाही | छोटी, आंत्रपुच्छात अन्न पोचत नाही | मोठी | भली मोठी - वेगळ्या पेशी, यात अन्न साठते | येथे वनस्पतीजन्य अन्न स्थिर राहते, येथील जीवाणू त्यावर प्रक्रिया करतात, आणि त्यांच्यातून निघणारा रस पेशी शोषून घेतात |
In reply to काही अवयव by धनंजय
In reply to प्रकाटाआ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to प्रकाटाआ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काही अवयव by धनंजय
In reply to आणि थोडे माझ्या कडून by श्रीकृष्ण सामंत
In reply to पुरावा? by सुनील
In reply to प्रुफ by श्रीकृष्ण सामंत
In reply to आणि थोडे माझ्या कडून by श्रीकृष्ण सामंत
In reply to ओठाने पाणी पीणे by धनंजय
In reply to ओठाने पाणी पीणे by धनंजय
In reply to खाणार... by विसोबा खेचर
In reply to निसर्गनियम काहीही असो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खाणार... by विसोबा खेचर
In reply to खाणार... by विसोबा खेचर
In reply to स॑भ्रम by डॉ.प्रसाद दाढे
In reply to कुबड्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to आभार by श्रीकृष्ण सामंत
In reply to सामंतसाहेब सलाम.. by llपुण्याचे पेशवेll
In reply to सगळेच मांसाहारि.. by अभिज्ञ
In reply to लाल/पांडरे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हिमाचल, by डॉ.प्रसाद दाढे
In reply to हिमाचल, by डॉ.प्रसाद दाढे
In reply to कु. खवीस साहेब, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to (आचार) संहीता मॅडम , by टारझन
In reply to माझ्या by फास्टरफेणे
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to बरं बरं (गटणे स्टाईल) by टारझन
In reply to काहीही ! by फास्टरफेणे
तू भारी ...तर मी लई भारी...http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to कु.ख.... माझ्या नावात आपण चूक केलीतः by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to "मी by शैलेन्द्र
In reply to लेख आवड्ला by किर्ति
पटले नाही