माळशेज सहलीसाठी सल्ला हवा आहे -
In reply to माझे दोन पैसे by सुनील
घाटात धबधबे भरपूर आहेत. बाजूला गाडी लावून भिजण्याचा आनंद लूटा.होच मुळी... असेच म्हणतो..... अजुन एक महत्वाचे :: जुन्नरच्या स्थानिक लोकांना विचारल्यास तेही मार्गदर्शन करतील.... म्हणजे वेळेत काही १९-२० झाल्यास (१-२ तास इकडे तिकडे) त्यांचा सल्ला घ्या....
४. याउप्पर काही सल्ला असल्यास -धागा काढण्याआधी :- १) भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात :- श्री. योगेश२४ २) माळशेज घाटात :- श्री. वल्ली ह्या दोन लेखकांशी वैयक्तिक व्यनीद्वारे अथवा खरडीद्वारे संपर्क केला असतात आणि थोडी वाट बघितली असतीत तरी चालले असते असे आपले माझे मत. अर्थात आपण मिपावर नविन नसल्याने आपल्याकडून ही अपेक्षा केली आहे. धन्यवाद.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to कुटुंबवत्सल लोकांसाठी.. by योगप्रभू
In reply to हेच सर्व म्हणतो. आता निघालेच by गवि
In reply to गविंचा जाहिर by प्यारे१
In reply to टिक ट्वेंटीची बाटली नाही by गवि
In reply to कुटुंबवत्सल लोकांसाठी.. by योगप्रभू
१) घाणेरडे पब्लिक आणि कुत्र्यांनाही लाज वाटेल असे चाळे करणारी जोडपी आडवाटेवर दिसण्याची शक्यता (किंवा खात्री) आहे. मुले कदाचित विचारु शकतील 'बाबा ते काय आहे?' त्यावर 'सिनेमाचे शूटिंग' असे सांगून तिथून काढता पाय घ्या. ३) बायको बरोबर असताना आजूबाजूला दिसणार्या मानवी हिरवळींकडे टक लावून पाहू नका. स्लटवॉक दिसला तर बघुनही आपले लक्ष नाही, असे दाखवा आणि तोंडाने बालकविंची 'श्रावणमासी हर्ष मानिसी' ही कविता म्हणा. शीळ घालू नका किंवा ' ट्टॉक' करु नका. तसे केल्यास सहलीवरुन परतल्यावर 'माळ हाच शेज' असा भोग आपल्या वाट्याला येऊ शकतो.'योग''प्रभू'! आयडी सार्थ करणारा असा प्रतिसाद हल्ली वाचण्यात नव्हता. ;)
In reply to सार्थ by श्रावण मोडक
In reply to हरकत नाही by प्रचेतस
In reply to समजलं! by कौन्तेय
In reply to योग्य निर्णय! by धमाल मुलगा
In reply to तू सेल्स्मन का नाही झालास रे? by शुचि
![[IMG_4049.jpg]](http://1.bp.blogspot.com/_H-OxIfba4V4/SHItnF7kc-I/AAAAAAAABJA/Aj9TzU4Lv6I/s1600/IMG_4049.jpg)
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
In reply to =)) सॉलीड आहे पाटी =)) by शुचि
In reply to हा हा हा!! by चतुरंग
In reply to हा हा हा!! by चतुरंग
In reply to अग्गायायायायाया....... by धमाल मुलगा
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
In reply to माणिकडोह बिबट्या संवर्धन केंद्र by अभिजीत राजवाडे
In reply to डेडली पाटी. ही वाचून कोण ओणवे by गवि
In reply to >>>>ही वाचून कोण ओणवे व्हायला by प्यारे१
In reply to शाळेत अंगठे (पायाचे) धरून उभे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे त्यालाच योगा मधे by माझीही शॅम्पेन
In reply to सरपंचाने मदत केली. by अभिजीत राजवाडे
In reply to धन्यवाद! by कौन्तेय
In reply to माळशेज घाट सहली संबंधात by अजितजी
In reply to आभार - by कौन्तेय
In reply to फारसा विचार करु नका, ईतक by शैलेन्द्र
In reply to परफेक्ट! by कौन्तेय
In reply to जबरी ... by कौन्तेय
माझे दोन पैसे