'मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)' मालिकेतील आजचे पहिले मॉकटेल आहे ग्रीन डिलाइट
पार्श्वभूमी:
खास लोकाग्रहास्तव ही मालिका चालु करतो आहे. खुप जणांनी व्यनीतुन, खरडीतुन मॉकटेल्स टाकण्याविषयी सुचवले.
मला अशीही माझ्या कॉकटेल्स बरोबर माझ्या मुलांसाठी काहीतरी रंगीत मॉकटेल्स करावीच लागतात (लाच म्हणुन, पण आता अण्णांच्या उपोषणामुळॆ.....)
तर काल रविवार, मुलांसाठी एक मस्त मॉकटेल बनवले. खुप दिवसांनी बनवल्यामुळे मुले खुष तर धाग्याला विषय मिळाल्यामुळे मी खुष, 'एक तीर मे दो शिकार'. (तसा मी फार हुषार आहे बर का, लहानपणापासुनच, दिसण्यावर जाउ नका ;))
तर हे मॉकटेल ही पुर्णपणे माझी रेसिपी आहे, नावासहीत. आता असे मॉकटेल असुन कोणी ते ट्राय केले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
साहित्य:
मिंट (पुदीना) सिरप - 1 औस (30 मिली)
लेमन आणि/किंवा आले कॉर्डिअल - 10 मिली
ताज्या मोसंबीचा रस - 10 मिली
ताज्या मोसंबीची एक चकती सजावटीसाठी
सोडा
बर्फ
ग्लास - मॉकटेल ग्लास
कृती:
शेकर मधे 3/4 बर्फ भरून घ्या. त्यात मिन्ट सिरप ओतुन घ्या. आता एकास चार ह्या प्रमाणात पाणी टाकुन घ्या. (30मिली * 4)
आता बाकीचे सर्व साहित्य शेकर मधे ओतुन घ्या. हे सर्व मिश्र ण शेकरमधे 4-5 मिनिटे मस्त शेक करुन घ्या. मॉकटेल तयार होण्याची खुण म्हणजे शेकरवर बाहेरुन जमा झालेले बाष्प. आता मॉकटेल ग्लासमधे मिश्रण गाळुन घ्या. सोडा टाकुन ग्लास टॉप अप करा. (सोडा ह्या मॉकटेलसाठी मस्ट आहे बरं का, तो वगळल्यास चव बदलु शकते मग ती माझी जबाबदारी नाही)
चला तर मग ग्रीन डिलाइट तयार आहे. :)
अश्या प्रकारेही सजावट करू शकता :)
नोट:
'चला आता अमुक/तमुक शोधणे आले' अश्या प्रतिसादकर्त्यांसाठी: ;)
हे सर्व साहित्य पुण्यात हक्काने मिळण्याचे ठिकाण दोराबजी, कॅम्प. आता सर्वच मॉल्स्मधे सर्व सिरप अगदी आरामात मिळतात.

वाचने
21253
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!! आता सामान चेन्नैत
अरे रे
In reply to मस्त!!! आता सामान चेन्नैत by प्रीत-मोहर
नोंद घेतली आहे
In reply to अरे रे by परिकथेतील राजकुमार
जबरदस्त... मिंट सिरप मागवले
अडचणीत याल
In reply to जबरदस्त... मिंट सिरप मागवले by सुहास झेले
म्या मिंट असेच लिहिलेले
In reply to अडचणीत याल by चेतन सुभाष गुगळे
सुझे, तसे नव्हे...
In reply to म्या मिंट असेच लिहिलेले by सुहास झेले
(उत्तराच्या प्रतिक्षेत) सुझे
In reply to सुझे, तसे नव्हे... by सोत्रि
वेगळ्या शब्दाबद्दल
In reply to (उत्तराच्या प्रतिक्षेत) सुझे by सुहास झेले
जबरदस्तीने मिंट सिरप मागवले
In reply to वेगळ्या शब्दाबद्दल by चेतन सुभाष गुगळे
हे विशेषण जर पेयाविषयी असेल तर...
In reply to जबरदस्तीने मिंट सिरप मागवले by सुहास झेले
कैच्याकै !! गरज असेल तर
In reply to हे विशेषण जर पेयाविषयी असेल तर... by चेतन सुभाष गुगळे
ठेवतही असतील ओआरएस, ते गुगळे
In reply to कैच्याकै !! गरज असेल तर by सुहास झेले
भ्रमनिरास...
In reply to हे विशेषण जर पेयाविषयी असेल तर... by चेतन सुभाष गुगळे
;)
In reply to अडचणीत याल by चेतन सुभाष गुगळे
जहबहर्या दिसतंय! लवकरच करून
बेष्ट!!!
वाह!
असे रंगेबिरंगी मोक्तेल पाहून
मॉकटेल.... यात काय मजा ?
चला आता एक शेकर शोधणे
ह्यावेळी पराला बोलवायला....
In reply to चला आता एक शेकर शोधणे by गणपा
वा... एकदम मस्त... आता हे
मरहब्बा! मरहबा!
हॅ हॅ हॅ
In reply to मरहब्बा! मरहबा! by धमाल मुलगा
नव्हे नव्हे!
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
ऑन द रॉक्स अर्थात बर्फाच्या खड्यांवरून
In reply to नव्हे नव्हे! by धमाल मुलगा
ओहोहो...
In reply to ऑन द रॉक्स अर्थात बर्फाच्या खड्यांवरून by नंदन
ए धम्या
In reply to मरहब्बा! मरहबा! by धमाल मुलगा
अं....
In reply to ए धम्या by चतुरंग
सुरस..
इश्श्य... -धुचि.
In reply to सुरस.. by नरेश_
जल्लां तो गल्लास बघुनच मन
एकदम ढिच्यांक दीसतय! दोन दोन मोसंबी काप एकदम प्रपोर्शनमधे आहेत
झकास!
+१
In reply to झकास! by नंदन
हीच पाककृती अल्कोहोल घालून
In reply to झकास! by नंदन
ह्याचे समांतर कोकटेल म्हणजे मोहितो..
In reply to झकास! by नंदन
रहस्याचा उलगडा करा राव....
उलगडा...
In reply to रहस्याचा उलगडा करा राव.... by अनुरोध
प्रामाणिक शंका.
In reply to उलगडा... by सोत्रि
शेकर = हलवणारा = हलव्या
In reply to प्रामाणिक शंका. by गणपा
अरे शेकर हलवण्याचं टाळा अस
In reply to शेकर = हलवणारा = हलव्या by सोत्रि
हे बरोबर
In reply to अरे शेकर हलवण्याचं टाळा अस by गणपा
कॉकटेल हलवण्याचे 2 प्रकार
In reply to हे बरोबर by अनुरोध
:)
In reply to कॉकटेल हलवण्याचे 2 प्रकार by सोत्रि
लिक्युअर वॉश
In reply to शेकर = हलवणारा = हलव्या by सोत्रि
नाही ब्बॉ
In reply to लिक्युअर वॉश by धमाल मुलगा
मस्त!!
फोटू मस्तच आलेत. दुसर्या
दिल
मस्त
तुम्ही ट्राय करा आणि कळवा
In reply to मस्त by नितिन थत्ते
पुदीन हर।लेला) सोकाजीमस्तचं
थंड!
मस्त दिसतंय!
ह्म्म्म्
In reply to मस्त दिसतंय! by पैसा
ईऽऽऽऽऽ
धन्यवाद सोकाजि
वाह...
क ड क
उत्तम लेख आणि प्रतिसाद सुद्धा