साहित्यः
Frozen pastry sheets - १ पॅकेट
बटाटे - ३-४ उकडुन
मटार - १/२ कप
जिरे - १/२चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरुन
हळद - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
आमचुर पावडर - २ चमचे
धने - १ चमचा
बडिशेप - १/२ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
अंडे - १
ओवा - १ चमचा
बटर - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. बटाटे उकडुन घेउन हाताने mash करावेत.
२. Pastry sheets ह्या frozen असल्यामुळे, समोसे करण्याच्या १/२ तास आधी फ्रिजबाहेर काढुन ठेवावेत.
३. कढई गरम करुन त्यात आधी आख्खे धने व बडिशेप भाजुन घ्यावी. ह्याची खरबरीत अशी पुड करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व बरीक चिरलेली मिरची टाकुन परतावे. त्यात मटार टाकावेत.
५. मटार परतुन झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ चमचा ओवा व धने बडिशेपची पुड टाकावी. त्यात mash केलेला बटाटा टाकुन निट mix करुन घ्यावे.
६. हे मिश्रण mix झाल्यावर त्यात आमचुर पावडर, चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन २ मिनिटे झाकुन ठेवावे. समोस्याचे सारण तयार झाले.
७. Pastry sheets ह्या आता normal temp ला आल्यावर त्याची पुरी पेक्षा थोडी मोठी पोळी लाटुन घ्यावी.
८. ह्या पोळीचे, मधे कापुन २ अर्धगोल करुन घ्यावेत.
९. त्यातील एका भागाचा कोन करुन घ्यावा. ह्या कोनच्या कडा चिकटण्यासाठी मी फेटलेले अंडे वापरले. पण तुम्ही त्या जागी पाणी किंवा दुध वापरु शकता.
१०. ह्या कोन मधे वरील सारण भरुन कडा अंड्याचा वापर करुन बंद कराव्यात.
११. अशाप्रकारे सगळे समोसे करुन घ्यावेत.
१२. Oven २०० temp ला preheat करुन घ्यावा.
१३. बेकिंग ट्रे ला बटर लावावे. त्यावर सगळे सामोसे ठेवावेत.
१४. ह्या समोस्यांना ब्रशने वरतुन फेटलेले अंडे लावावे. (अंडे वापरायचे नसल्यास दुध लावु शकता) वरतुन थोडा ओवा टाकावा.
१५. बेकिंग ट्रे Oven मधे ठेवावा. १० मिनिटात सामोसे वरतुन brown रंगाचे होतील. तेव्हा ट्रे बाहेर काढावा.
१६. गरम गरम सामोसे खायला तयार आहेत. ह्या बरोबर चिंच-खजुराची चटणी किंवा टोमॅटो सॉस मस्त लागतो.

वाचने
11916
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
तीळ की जिरे ?
असे म्हनू नका
In reply to तीळ की जिरे ? by सोत्रि
समोस्यावर ओवा टाकला आहे.
मस्तचं ....क्या बात है
धन्स गं.. समोसा मला पण खुप
सोप्प करुन सांगितलय. नुसत
हा हा हा... मृणालिनीने निदान
_/\_
In reply to हा हा हा... मृणालिनीने निदान by रेवती
अगं आमी शिनियर शिट्टीझन
In reply to _/\_ by पल्लवी
ती इथली फॅशन हो आज्जी... एका
In reply to अगं आमी शिनियर शिट्टीझन by रेवती
काय तरी फ्याशनी
In reply to ती इथली फॅशन हो आज्जी... एका by दिपाली पाटिल
मृणालमावशी रॉक्स, पण सामोसे
In reply to काय तरी फ्याशनी by रेवती
धन्स.. आणि इन्विटेसन तर काही
In reply to मृणालमावशी रॉक्स, पण सामोसे by असुर
तशी तुला ल्हानपणापास्नं जरा
In reply to मृणालमावशी रॉक्स, पण सामोसे by असुर
जौंदे ग आज्जे !
In reply to अगं आमी शिनियर शिट्टीझन by रेवती
मला वाटलेलं समोश्याची पाककृती
In reply to हा हा हा... मृणालिनीने निदान by रेवती
>>काहीजणी चौकोनी/आयत ठेवतात
In reply to हा हा हा... मृणालिनीने निदान by रेवती
माझी कॉमेंट ढापलीस! अगदी...
In reply to हा हा हा... मृणालिनीने निदान by रेवती
शेवटचा फोटो एकदम कातिल आहे,
मस्त ! :)
मस्तच
बेक्ड ? हं. कल्पना चांगली
उत्तम पाकृ मृणालिनी ताई!
आत्ता कळले तुला "बैठकी" का
In reply to उत्तम पाकृ मृणालिनी ताई! by इंटरनेटस्नेही
खल्लास!!! खुपच टेम्पटींग!!!
खल्लास...कालच समोसे हादडले.
क्या बात है !
सामोसे आवडले. खासकरून जे लोक
तेल नाही पण बटर जाणार पोटात
In reply to सामोसे आवडले. खासकरून जे लोक by इरसाल
सामोसे आवडले. खासकरून जे लोक
समोसा असला तर मग तो अस्सल
धन्यवाद.. सगळ्यांना. हे तर खर
मस्त ग
काय?
In reply to मस्त ग by निवेदिता-ताई
Frozen pastry sheets - आमच्या
निवेदिता-ताई, संजय थुम्माची
In reply to Frozen pastry sheets - आमच्या by निवेदिता-ताई
तळून
त्यात काय वरीलपमाणे स्टेप ११
In reply to तळून by daredevils99
हा हा हा.... (आता कढईत बोट
In reply to त्यात काय वरीलपमाणे स्टेप ११ by मुलूखावेगळी
''मग १२.गॅस सुरु करा,'' एका
In reply to त्यात काय वरीलपमाणे स्टेप ११ by मुलूखावेगळी
वेगळा मुलुख
In reply to ''मग १२.गॅस सुरु करा,'' एका by ५० फक्त
जर तळुन करायची असेल, तर मग
In reply to तळून by daredevils99
बापरे... पफ पेस्ट्री ती पण
Frozen pastry sheets - १
ते नाव