ए.एम.सी.
In reply to मघाशीच by श्रावण मोडक
मास्तर कुठं दिसत नाहीत असं म्हटलं होतं.नेटवर उप्स मोमेंट नावाचा प्रकार असतो. आता कळले का ते आजकाल कुठे बिज्जी असतात ते ?
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
In reply to ऊप्स मोमेंट म्हणजे by गवि
In reply to गवि ..गुगळुन बघा by शाहिर
In reply to ज्ञानात भर by तिमा
घरकामात मदत करायची संवयच नाही. आयुष्य संपत आलं. आता काय संवयी बदलणारेत थोड्याच ?सवयी बदलण्याशी वयाचा संबंध नसतो. :-) वयोमानानुसार डायबिटीस आणि ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला तर खाण्यापिण्याच्या सवयी बदलतोच ना मनुष्य? पण सवयी बदलायला त्रास होत असेल तर लहानसहान मदत करून बघा. कधीतरी काही न बोलता धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घाला, ते कपाटात ठेवा, धुतलेली भांडी जागेवर लावा, कपड्यांना इस्त्री करा किंवा ती तुम्हीच करत असाल तर "तुझ्या कपड्यांना करायची आहे का गं इस्त्री?", असा प्रश्न विचारा बायकोला, बाजारात भाजी खरेदी करायला जा, घरात वस्तू, खेळणी, वर्तमानपत्रे इस्तततः पडली असतील तर जागेवर उचलून ठेवा. जेवून झाल्यावर ओटा, डायनिंग टेबल पुसत जा, घरातले सिंक-बेसिन धुवायला मदत करा.* स्वयंपाक, लादी-कचरा, धुणी-भांडी या खेरीजही घरात लहानसहान खूप कामं असतात. अनेकदा ती पुरुषमंडळींच्या लक्षात येत नाहीत किंवा आली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण अशा लहानसहान कामांत हात लावल्याने बाईला बरीच मदत होते. * ही सर्व कामे तुम्हीच करा असे सांगायचा हेतू नाही ;) पण जमतील, रुचतील ती अवश्य करा.
In reply to अरेच्चा! by प्रियाली
In reply to अरेच्चा! by प्रियाली
In reply to संधी by श्रावण मोडक
In reply to संधी by श्रावण मोडक
In reply to याद्या तय्यार आहेत by प्रियाली
In reply to संधी by श्रावण मोडक
In reply to अरेच्चा! by प्रियाली
In reply to आवडल. पण ही सारी काम न करता by स्पंदना
In reply to अगदी साध्या साध्या गोष्टीतही by रेवती
In reply to पण मग ते शोवानिस्ट होत नाहीत by स्पंदना
In reply to होय नक्कीच!मास्तरांनी by रेवती
In reply to एक रूमपार्टनर by प्रभो
In reply to हम्म्म्म! by नगरीनिरंजन
In reply to हम्म! by बिपिन कार्यकर्ते
In reply to बघा बघा by चतुरंग
In reply to नाही हो रंगोपंत, नाही! तसं by बिपिन कार्यकर्ते
In reply to बघा बघा by चतुरंग
ते निख्या कुठे दिसत नाही हल्ली. त्याची काय कमेंट आहे ह्या लेखावर कोण जाणे?तुम्हाला निदान कोथिंबीर निवडण्यातून थोडा वेळ मिळतो इकडे यायला. आमच्या इथे घर आवरण्यापासून सगळी कामं करायला लागतात ना, त्यामुळे मिपावर यायला वेळच मिळत नाही हो त्याला. तुमचा निरोप कळवते, एकदोन आठवड्यांत उत्तर यायला हरकत नाही.
In reply to ते निख्या कुठे दिसत नाही by मस्त कलंदर
In reply to ओह अच्छा अच्छा! by धमाल मुलगा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
In reply to कोटीकाका एक दवणीय शंका by सहज
* दुव्यावरील चित्र प्रेक्षणीय आहे. ** उद्धरण स्मरणातून. शब्दयोजना मुळाबरहुकूम असण्याची कोणतीही ग्वाही देण्यात येत नाही.
In reply to सांगा सांगा by विनायक प्रभू
In reply to <पांढरी टोपी> मी डुक्कर <पांढरी टोपी संपली> by धमाल मुलगा
In reply to मला डुक्कर खूप आवडतं by राजेश घासकडवी
In reply to मला डुक्कर खूप आवडतं by राजेश घासकडवी
In reply to मलाही काही डुकरं आवडतात. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हम्म्म्म्म्... by पंगा
In reply to <पांढरी टोपी> मी डुक्कर <पांढरी टोपी संपली> by धमाल मुलगा
In reply to ते ३० मिनिटांचे काहीसे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to डुक्कर हा अंतिमतः एक पशू by विजुभाऊ
In reply to तस्मात्... by पंगा
In reply to हॅ हॅ हॅ..पंगाशेट दरवेळी(अ by गणपा
आता उदा. बघा... तुमच्या प्रेयसीच तुमच्यावर प्रेम आहे. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. तस्मात तुमच्या प्रेयसीच आणि आमच एकमेकांवर प्रेम आहे. (?)हॅ हॅ हॅ... गणपाशेठ, उदाहरण किंचित गंडलेय. प्रेमात सिमेट्री लागू नसते. अ चे ब वर प्रेम आहे म्हणजे ब चे अ वर प्रेम असलेच पाहिजे, असे काही नाही. (५०% प्रेमाबद्दल ऐकलेय की नाही कधी?) तेव्हा, प्रेमाला ट्रान्झिटिविटी लागू करायचीच म्हटली, तरी (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर, आणि (२) तुमचेही माझ्यावरच प्रेम असून उपयोग नाही. क्रम बदलला पाहिजे. म्हणजे, एक तर (१) माझ्या प्रेयसीवर माझे, आणि माझ्यावर तुमचे, किंवा, (२) नाहीतर मग तुमच्यावर माझे, आणि माझ्यावर माझ्या प्रेयसीचे प्रेम पाहिजे. ते होत नाही, तोपर्यंत फायदा नाही. (म्हणजे, तुमच्या दृष्टीने. मला काहीच फरक पडत नाही.) ठीक आहे. तुमच्या सोयीसाठी क्रम थोडा बदलून बघू. शक्यता १: (१) माझे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे, आणि, (२) तुमचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजेच, ट्रान्झिटिविटीने, तुमचे माझ्या प्रेयसीवर प्रेम आहे. ठीक आहे, सो व्हॉट? म्हणजे तिचेही तुमच्यावर प्रेम आहे असा अर्थ (प्रेमात सिमेट्री लागू नसल्याने) होत नाही. मला काय फरक पडतो? बसा एकतरफी प्रेम करत. शक्यता २: (१) माझ्या प्रेयसीचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे, ट्रान्झिटिविटीने, तिचे तुमच्यावर प्रेम असण्याकरिता (२) माझे तुमच्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. (तुमचे माझ्यावर प्रेम असून काहीही उपयोग नाही. प्रेमात सिमेट्री लागू नाही.) ठीक आहे, नाही करत जा मी तुमच्यावर प्रेम. काय करताय बोला. शक्यता ३: तुमचे माझ्या प्रेयसीवर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यात ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.) हरकत नाही. प्रेमात सिमेट्री लागू नसते हे सांगितलेलेच आहे. पुन्हा, तुमच्या एकतरफी प्रेमाने मला काय फरक पडतो? शक्यता ४: माझ्या प्रेयसीचे तुमच्यावर (मला मध्ये न आणता) डायरेक्ट प्रेम आहे. (यातही ट्रान्झिटिविटीचा संबंध येत नाही.) ठीक आहे. वेळ येईल तेव्हा बघून घेऊ. तोपर्यंत बसा स्वप्ने बघत. असो. तर ट्रान्झिटिविटीची मला अडचण नाही. पण मीही तुमच्यावर प्रेम करू शकतो, एवढेच लक्षात ठेवा, म्हणजे झाले, कसें? नाही म्हणजे, तुमचेही कोणावर तरी प्रेम असेलच (मांजरीबिंजरीवर नव्हे. ते उदाहरण फाऊल आहे.), आणि नसले तर करालच कधीतरी, तेव्हा करू बरोबर हिशेब चुकता. काय म्हणता? ;)
मघाशीच